फक्त या दिवशी केस का पा…गाडी, बंगला, पैसा – सुख सर्व काही मिळेल..

अध्यात्म

आमच्या पेजवर तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. या लेखामध्ये आपण केस आणि नखे कोणत्या दिवशी कापावीत हे पाहणार आहोत. मंगळवार हा दिवस केस कापण्यासाठी खूप अशुभ समजला जातो. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी केस कापल्याने आपले आयुष्य कमी होते.

हिंदू शास्त्रानुसार आठवड्यातील काही दिवस असे असतात की, त्या दिवशी ब्रम्हांडातून आपल्या पृथ्वीवरती घनिष्ट म्हणजेच अशुभ अशी किरण येत असतात . याचा सर्वाधिक परिणाम आपल्या मेंदूवर होतो. मंगळ ग्रहाचे वास्तव आपल्या शरीरातील रक्तामध्ये असते. रक्त हे लाल रंगाचे आहे.

या रक्तापासून आपल्या केसांची निर्मिती झालेली असते.यामुळे मंगळवारी केस कापू नये. गुरवारी देखील केस कापू नये.या दिवशी केस कापल्याने आपल्या हातून पैसा खूप खर्च होतो. यामुळे आपल्या जीवनात गरिबी येते. सोमवार हा दिवस देखील केस कापण्यासाठी अशुभ आहे. या दिवशी केस कापल्याने मुलांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होतात. यामुळे सोमवारी आणि गुरुवारी केस कापणे टाळावे.

शनिवार हा दिवस देखील केस कापण्यासाठी अशुभ मानले आहे. शनिवार हा शनीदेवाचा वार असल्याने या दिवशी केस कापल्याने आपले आयुष्य कमी होते. त्यामुळे शनिवारी देखील केस कापणे टाळावे. आपले जीवन सुखी आणि समाधानी होण्यासाठी आपले केस हे बुधवारी कापावे. बुधवारी केस कापण्यासाठी अतिशय शुभ दिवस समजला जातो.

हे वाचा:   शरीरावर या अकरा जाग्यावरील तीळ सांगतात तुमचे भाग्य, पहा काय असतात याचे अर्थ …!!

या दिवशी केस कापल्याने घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदते. शुक्रवार हा वार माता लक्ष्मीदेवीचा वार असल्याने शुक्रवार हा देखील शुभ दिवस समजला जातो. या दिवशी केस कापल्याने पैशामध्ये वाढ होते. घरामध्ये समृद्धीची वृद्धी होते.आपल्या हाताची आणि पायाची नखे काढण्यसाठी देखील काही नियम आहेत. नखे काही विशिष्ठ दिवशी काढल्याने अनेक फायदे होतात. सोमवार हा वार नखे काढण्यसाठी शुभ मानला जातो. या दिवशी नखे काढल्यामुळे आपल्या जीवनात शुभ घटना घडतात.

या शुभ घटनेमुळे तुमच्या जीवनात खूप फायदा होणार आहे. मंगळवारी नखे कापल्यामुळे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आर्थिक लाभ होते. जर तुमच्या जीवनात पैशाची समस्या असेल तर मंगळवारी नखे काढल्यामुळे तुमच्या जीवनात पैशाची अडचण दूर होवून पैशाची वृद्धी होण्यासाठी मदत होईल.

हे वाचा:   कोणत्याही मंगळवारी 2 लवंगा आणि 1 कापूर घेऊन उपाय करा…सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील..आजारपण कायमचे गायब

गुरुवारी देखील नखे कापल्यामुळे एखादी आनंदी वार्ता लाभते. तुमच्या कामात यामुळे प्रगती होते. सोमवार, मंगळवार, शुक्रवार ,गुरुवार हे दिवस नखे काढण्यसाठी खूप उत्तम दिवस आहेत. शनिवार आणि बुधवार हे दिवस नखे कापण्यासाठी मध्यम दिवस असल्यामुळे याचे परिणाम समिश्र आहेत.

रविवार हा दिवस नखे कापण्यासाठी अशुभ दिवस समजला जातो. या दिवशी नखे कापल्यामुळे नुकसान होते. यामुळे जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. अशाप्रकारे केस आणि नखे कापण्यापूर्वी योग्य काळजी घ्या. यामध्ये सांगितलेले नियम यांचे पालन करा. धन्यवाद
वरील माहिती आवडल्यास लाईक करून शेअर करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *