तुळशीची वाळलेली काडी इथे ठेवा कुटुंबावर कधीच वाईट संकेत येणार नाही? सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल …!!

अध्यात्म

मित्रांनो प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळसी असते तुळशीला खूप महत्त्व दिले गेलेले आहेत तुळशीचे मोजता न येणारे इतके फायदे आहेत आणि त्याची खूप आयुर्वेदामध्ये देखील उपाय सांगितलेले आहेत मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते तुळशीची पूजा केली जाते ज्या घरामध्ये तुळशी असते तिथे लक्ष्मी असते अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे ज्यांचा घरी तुळस राहते त्या घरावरती विष्णूची कृपा सदैव राहते तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत नैसर्गिक अँटिबायोटिक म्हणून सुद्धा तुळशीला ओळखले जाते.

अनेक आजारापासून मुक्त होण्यासाठी तुळशीची मदत होते आणि वास्तुशास्त्रामध्ये त्या वनस्पतीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे घरच्या तुळशीला नियमित पाणी देणे आणि पूजेसाठी तुळशीचे पान तोडणे ही फार जुनी संस्कृती आहे प्रत्येकाच्या अंगणामध्ये आपल्याला तुळस पाहायला मिळते अंगण नसेल तर गॅलरीत किंवा खिडकीमध्ये तुळशीचं रोप लावलेला असतो ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असतात तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं तुळशीचे रोप घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता आणि सुख समृद्धी येते .

सकाळी संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्र हे तुळशीला महत्त्वाचा दर्जा देण्यात आल्या आहे पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे . यांची नित्यनियमाने पूजन केल्याने व्यक्तीला सुख-समृद्धीचे प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्ण कोणता प्रसाद स्वीकारत नाही.

तुळशीची जो पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही दोन्हीत रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशी मध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो .

तुळशीचे रोप हे देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणूनच घरात कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप हे नक्कीच असावे ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश करते त्यासोबतच आपल्याला काही संकेतही देत असते हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडित असतात कारण तुळशीचे रोप वातावरणामध्ये निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेते आणि येणारी संकट आधीच माहिती होतात व आपल्याला विविध रूपामध्ये ते संकेत देतात.

हे वाचा:   घरातील देवघरात चुकूनही ठेवू नका या "वस्तू" नाहीतर संपूर्ण घर होऊन जाईल बरबाद ....!!

घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुख-समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रूपात द्वारे याची माहिती होते काही वेळा तुम्ही बघितले असेलच तुळशीचे रोप हे अचानकच सुकते आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकत जाते तर हे संकेत आहेत हे आपल्या घरामध्ये कोणत्यातरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे.

तुळशीचे रोप सूकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्यातरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू द्यायचे नाही तुळशीची हिरवी पाणी आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश किंवा वाटणी यासारख्या समस्ये येऊ शकतात घरातील आपसे संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात.

असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार आणखीन वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देत असते याचा अर्थ असा होतो की कोणती बाहेरची व्यक्ती तुमच्या घरामध्ये विभक्ती आणणार आहे.

कोणत्यातरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमणी येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे अशी ही बहुगुणी तुळस ही आपल्या घराच्या अंगणामध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर असायलाच हवी आपल्या घरामध्ये येणाऱ्या नकारात्मक शक्ती वाईट संकट विघ्न यांना ती स्वतःमध्ये सामावून घेते आणि बऱ्याचदा तुळस नकारात्मकता खेचून घेतल्यामुळे सूकायला लागते .

तर अशी सुकलेली किंवा वाळलेली तुळस आपण घरामध्ये ठेवत नाही तिला पण काढून टाकतो आणि कुठेतरी आपण टाकून देतो पण हे चूक आपल्याला करायची नाही तुळशीच्या सुकलेल्या काड्या किंवा वाळलेल्या काड्यांपासून अतिशयआपल्याला फायदा मिळेल आणि त्यानंतर या पावडरचा आपल्याला उपाय करायचा आहे.

हे वाचा:   पायाचे दुसरे बोट मोठे असण्याचे संकेत काय? काय आहे रहस्य ! शुभ की अशुभ..जाणून घ्या

तर मित्रांनो श्रीहरी श्री विष्णूंना प्रिय असलेली तुळस या काड्यांपासून आपण हे पावडर बनवणार आहे तर बघा ज्यावेळेस असं वाटलं की तुमची तुळस आता सुखायला लागलेली आहे तर तिच्या वरच्या वरच्या काड्या तोडून घ्यायच्या आणि या काड्या सुकून आपल्याला अशाच प्रकारे प्रत्येक वेळी त्याचा पावडर बनवायच आहे ज्याप्रमाणे ताजी आहे घरामध्ये सुख-समृद्धी संपन्नता आणते तर तुळशीच्या सुखलेल्या वाळलेल्या काड्या देखील आपल्याला या उपयोगात आणता येतात .

यापासून आपल्याला उपाय करता येतात कारण तुळशीला हरिप्रिया म्हणतात श्रीहरी श्री विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशीच्या सुकलेल्या काड्यांपासून आपण हे पावडर बनवलं तर त्यांची कृपादृष्टी राहते सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये असलेल्या देवी देवतांचे रोजच्या रोज आपल्याकडून नित्य पूजन व्हायला हवं आता काही अडचणी वगैरे असेल तर आपल्याकडून पूजा होत नाही पण इतर वेळेस त्यांची पूजा ही व्हायलाच हवी.

यामध्ये सगळ्यात आधी देवांना आंघोळ झाल्यानंतर त्यांचा आरती वगैरे आपण करतो हे अष्टगंध किंवा चंदन तुम्ही जे काही देवांना लावतात त्यामध्ये आपल्याला हे थोडसं तुळशीचं पावडर आपण तयार केलेला आहे ते मिक्स करून त्याचा टिळा आपल्याला देवाला लावायचा आहे यामुळे साक्षात श्रीहरी श्रीविष्णू प्रसन्न होतील. पण चुकूनही महादेवाने गणपती आहे ती आपण कधीही महादेवांना आणि गणपतींना अर्पण करत नाही यासोबतच आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणार आहोत अशा वेळेस आपल्याला हे कृष्णाच्या काड्यांपासून बनवलेलं पावडर कपाळी लावायचा आहे.

थोडसं चंदनामध्ये किंवा अष्टगंधामध्ये मिक्स करून हे पावडर तुम्ही तुमच्या कपाळी लावून घराबाहेर पडला तर तुमच्यावर कुठलाही संकट येणार नाही तुमच्या अवतीभवती फिरणार सुद्धा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची कधीही कमी असणार नाही कारण हे जे पावडर आहे श्रीहरी श्री विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचे कृपाशीर्वाद तुम्हाला लागतील आणि तुमच्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासणार नाही.एवढा हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटायला लागल आहे त्यावेळेस तुळशीच्या काड्यांपासून हा उपाय करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *