टिटवी पक्षी आणि पारस दगड हि कथा वाचणारा कधीच गरीब राहत नाही…..!!
मित्रांनो, आजची कथा आहे, ती एका टिटवी पक्षाची कथा आहे. तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल, की टिटवीच्या अंड्यांपासून पारस दगडाची प्राप्ती होत असते. जो दगड लोखंडाला सोना बनवू शकतो, अशा कथा आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात. ज्या ग्रंथांमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेले आहे, की टिटवीच्या अंड्यांमध्ये पारस दगड असतो. परंतु तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का, […]
Continue Reading