ज्यांची झोप पहाटे तीन ते पाच दरम्यान उघडते त्यांनी नक्की हे वाचा? नाहीतर या संकेतांना आयुष्भर मुकाल ..!!

अध्यात्म

मित्रांनो आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपण नेहमीच पहाटे लवकर उठावे सूर्योदयाच्या पूर्वी उठल्याने सर्वत्र प्रसन्नता पसरते सकाळी लवकर उठणे आपल्या आरोग्यासाठी व जीवनात त्यासाठी फारच चांगले आहे सकाळची हवा खूप स्वच्छ असते तसेच सूर्योदयापूर्वी उठल्याने दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा आपल्याला त्यावेळी मिळत असते आणि अंगातील आळस निघून जातो तसेच सर्व कामे वेळेवर पूर्ण होतात .

त्यामुळे सूर्योदयापूर्वी झोपेतून उठणे त्यावेळी जाग येणे ही नेहमीच लाभदायी असते काही अशा व्यक्ती असतात ज्यांना सकाळी पहाटेची जाग येते त्यांना कितीही गाढ झोप लागली तरी ते पहाटे पाचच्या आत उठतातच परंतु मित्रांनो अनेक लोकांचा असे म्हणणे आहे की पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येणे किंवा झोपमोड होणे हे अत्यंत अशुभ आहे त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या संपूर्ण जीवनावर पडू लागतात.

मात्र हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशाप्रकारे कुठलेही पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येणे अशुभ मानले गेलेले नाही मित्रांनो खरं तर हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की अनेक दिव्यशक्ती या पहाटेच्या तीन ते पाच वेळेच्या दरम्यान संपूर्ण पृथ्वीतलावर सक्रिय असतात आणि अनेक जण या सर्व गोष्टी सामान्य मानतात मित्रांनो त्याच बरोबर यावेळी दरम्यान जाग आली तर ही गोष्ट सर्वसामान्य माणूस हे लोक पुन्हा झोपी जातात .

ज्या व्यक्ती पहाटे दररोज उडतात त्यांना ताजी तावाने वाटू लागते आणि निसर्गाचे लाभ देखील त्यांना चांगल्या प्रकारे प्राप्त होत असतो म्हणूनच की हिंदू धर्मशास्त्र त्या पहाटे उठणाऱ्या लोकांना नशिबाने भाग्यशाली मानले आहे तर र मित्रांनो तुम्ही लवकर उठत नसाल तर ही सवय तुम्ही आजपासूनच लावून घ्यायची आहे.

हे वाचा:   या सात गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, आणि बघत रहा तुमचेही चांगले.दिवस येतील ….!!

मित्रांनो तुम्हाला एक संकल्प करायचा आहे की जेव्हा तुम्हाला पहाटे तीन ते पाच या वेळामध्ये जाग येते त्यानंतर ना तुम्हाला झोपायचे नाही आणि जर तुम्हाला झोपेची लहर खूपच आलेली असेल तर तुम्ही तुमचे दोन्ही हात जोडून इष्ट देवतेला प्रणाम करून त्यांना धन्यवाद केले पाहिजे हे प्रभू हे देवा मी तुमचा ऋणी आहे की तुम्ही मला एवढे सुंदर जीवन दिल आणि त्याच जीवनामध्ये अजून एक नवीन सकाळ दिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो ..

मित्रांनो हा उपाय तुम्हाला तेव्हाच करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही पहाटे लवकर उठून तुम्हाला पुन्हा झोप येत असते ब्रह्म मुहूर्तावर उठल्यावर पुन्हा झोपी जाऊ नये ब्रह्म मुहूर्तामध्ये जेव्हाही तुम्हाला जाग येईल शौचालय इत्यादी गोष्टींपासून मोकळे होऊन आपल्या बेडवर किंवा जमिनीवर जिथे तुम्ही झोपता ध्यान मुद्रेमध्ये आपले डोळे बंद करून बसून आपले शरीर पूर्णपणे रिलॅक्स होऊन द्यायचे आहे.

समाज परिवार जबाबदारी आणि आपले दौलत या सर्व गोष्टी पासून आपल्याला थोडे वेगळे होऊन ही वेळ थोडी आपल्या स्वतःसाठी द्यायची आहे मोठा मोठा श्वास घेऊन बाहेर सोडताना असे फील करा की माझ्या शरीरात उपस्थित असलेल्या सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे आणि जेव्हा विश्वासघात असे ध्यान करायचे आहे की ब्रह्म मुहूर्ता वेळी वाटला जाणारा अमृत प्रसाद माझ्या शरीरात प्रवेश करीत आहे.

हे वाचा:   तिजोरीवर ठेवा ही 1 वस्तू; घरातील गरिबी जाईल आणि पैसाच पैसा येईल.!

शरीरातील सर्व विकास बाहेर निघत असून माझ्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त ऊर्जेचा वास होत आहे मला या निसर्गाने या पृथ्वीवर लोकांचे सहाय्यक लोकांचा परमार्थ करण्यात पाठवला आहे मित्रांनो काहीच दिवसांमध्ये तुम्हाला हे फील करू लागणार आहात की तुमचा पॉझिटिव्ह करण्याचा विचार खूप वाढला आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा तुम्हाला लाभ देखील होत आहे कामे करत आहात ती सर्व कार्य अगदी सहजपणे पूर्ण होऊन जात आहात काही वेळा तुम्हाला असे देखील पाहायला मिळणार आहे.

की कोणते कार्य काम करण्याचा विचार तुम्ही करत आहात पण ते कोणासोबत हे त्या कार्याला शेअर केले नाही आणि तुमच्या विचारांवर ती कार्य पूर्णही झाले आहे तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या व्यक्तींसोबत तुमचा संपर्क आहे त्या सर्व व्यक्ती तुम्हाला आता लकी चार्म म्हणून ओळखणार आहेत म्हणजेच की त्यांच्यासाठी तुम्ही खूप नशीबवान असणार आहेत तुम्ही जिथे जात आहात तिथे एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *