स्वामी लोकांना म्हणतात..अरे..!! भितोस कशाला, तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे…!!
नमस्कार मित्रांनो, बसप्पा नावाचा अनन्य भक्त स्वामींची अनन्य सेवा करत असत..जिथे जिथे स्वामी तिथे तिथे बसप्पा.. बसप्पा गृहस्थाश्रमी होता. घरातील परिस्थिती नाजूक होती .पण स्वामी भक्तीचे त्याला इतके वेड लागले कि त्याचे घराकडे लक्षच नव्हते.. स्वामी सहवासात भरपूर ज्ञान स्वामीनी बसाप्पाला दिले.. त्याने पुन्हा प्रपंचात लक्ष द्यावे आणि स्थयिक व्हावे हे स्वामींच्या मनात यायला लागले.. […]
Continue Reading