जीव गेला तरी चालेल पण ही तीन झाड घरा जवळ चुकूनही लावू नका संपूर्ण घर भिकेला लागेल? वंश होईल नष्ट ….!!

अध्यात्म

मित्रांनो आपण लहान असल्यापासूनच आपण शाळेत असल्यापासून आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते की झाडे लावा झाडे जगवा काहींनी तर आजी आजोबांना झाडे लावलेली सुद्धा असतील पण चांगल्या गोष्टींना आपण काही ना काही अपवाद देखील असतात मित्रांनो काहीही झालं तरीही तीन झाडे आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये लावायचे नाहीत ही तीन झाडे घरामध्ये बरबादी आणतात माता लक्ष्मी आपल्या घरातून उलटा पावलांनी निघून जाते तुम्ही धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीची पूजा अर्चना करत असाल काही झाडे सुद्धा माता लक्ष्मी स्प्रे असतात जसे की तुळस मनी प्लांट केळीची रोपेही झाड माता लक्ष्मीच अत्यंत प्रिय आहेत.

आणि ही झाडे लावल्याने आपल्या घराची प्रगती होते वास्तुशास्त्रानुसार काही झाडे मात्र अत्यंत अशुभ मानले गेलेले आहेत ही झाडे आपल्या घराभोवती घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण करत असतात परिणामी घरामध्ये पैसा टिकत नाही व गरीबी व दारिद्र्याला देखील सामोरे जावे लागत असते काही झाडांची ओळख तर भूत प्रेतांचं निवास स्थान मानले जातात विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडांच्या अवतीभवती देखील भूतांचा वापर असतो अशी कथा ऐकायला मिळत असतात तर मित्रांनो ते तीन कोणती झाडे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो सर्वात पहिले झाड आहे ते म्हणजे चिंचेचे झाड चिंचेचे नाव जरी ऐकले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं मात्र चिंचेचे झाड आपल्या अंगणात होती किंवा घरात चुकूनही लावायचे नाही कारण भल्या भल्यांच्या तोंडच पाणी या चिंचेच्या झाडाने पळवलेला आहे वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आले आहे की हे झाड अत्यंत अशुभ आहे चिंचेचे झाड हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे हे झाड जर तुमच्या घरासमोर अथवा अवतीभवती असेल तर त्या घरात गरिबी निरंतर वास करते. हे झाड वाईट शक्तींना आकर्षित करतं विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडावर भूत प्रेतांचा वास असतो असे मानण्यात आले आहे ज्या घरासमोर चिंचेचे झाड असतं त्या घरातील प्रगती थांबते कितीही मेहनत कितीही परिश्रम केले तरी त्या घराची प्रगती कधीच होत नाही.

हे वाचा:   हिजडा दिसताच बोला हे दोन शब्द; घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग २४ तासात १००% होतील खुले .....!!

मित्रांनो दुसरा आहे ते म्हणजे नागफणी हे झाड केवळ वाळवंटात आढळत असतं आजकालच्या फॅशनच्या नावाखाली हे झाड लावण्याची नवीनच प्रथा सुरू केली आहे हे झाड घरात किंवा घरासमोर असेल तर घराची शांतीभंग होते घरातील लोक कोणत्याही शिल्लक कारणावरून एकमेकांशी भांडत असतात अनेक जणांनी तर हे झाड लावल्यानंतर न दुर्घटनांचा प्रमाण वाढल्याचं सांगितलं आहे हे झाड लावल्याने घरातील लोक वारंवार आजारी पडत असतात थोडक्यात सांगायचं तर त्या घराची प्रगती थांबते अशा घरात सुख शोधून देखील सापडत नाही.

मित्रांनो तिसरं झाड आहे ते म्हणजे बोराच झाड चिंचेच्या झाडा प्रमाणेच बोराच्या झाडावर सुद्धा भूत प्रेतांचा वावर असतो असे सांगण्यात आले आहे की त्यासंबंधीच्या अनेक कथा तुम्हाला ऐकायला देखील मिळाल्या असतील किंवा तुम्ही ऐकला देखील असाल नकारात्मक शक्तीचा मोठा वास या बोराच्या झाडावर असतो हे झाड तुमच्या घरात किंवा अंगणात असेल तर मोठे दुर्घटना घडू लागतात आणि अशा घरांमध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाहीत विनाकारण कोणत्याही शिल्लक कारणास्तव पैसा खर्च होऊ लागतो पैशाची बचत करायची ठरवलं तरी बचत होत नाही.

प्रत्येक कामात अडथळे येऊ लागतात म्हणून बोराचे झाड सुद्धा घरात किंवा अंगणात लावायचे नाही मित्रांनो जी झाडे सुकलेली किंवा गळून पडलेली असतील ती झाडे कोणतीही असो अशा प्रकारची झाडे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात म्हणूनच अशी झाडे सुद्धा आपल्या आजूबाजूला परिसरात असू नयेत वर दिलेली झाडे घरापासून दूर असल्यास काही हरकत नाही तसेच घरामध्ये कापसाचे रोप लावू नये कारण हे रोप लावल्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो वास्तुशास्त्रानुसार बोन्सायरोप घरामध्ये लावू नये .

यामुळे कुटुंबातील सदस्यांचे जीवन चक्र विस्कळीत होते त्यामुळे व्यवसायाने नोकरीतही अडथळे निर्माण होऊ लागतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहंदीचे रोग घरात ठेवू नयेत कारण या वनस्पतीमध्ये वाईट आत्मा राहतात असे मानले जाते त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतात संपूर्ण वातावरण विस्कळीत होऊ लागते हे झालं कोणतीही झाडे लावू नयेत आता कोणती झाडे लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते ते आपण आता जाणून घेणार आहोत मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाचा खूप महत्त्वाचा मानला जातो या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो असे मानण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही घराच्या प्रवेशद्वारासमोर काहीही झाडे लावली तरी तुमच्या घरावर धन वर्षा होऊ शकतो जाणून घेऊया घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणती झाडे लावायचे आहेत आणि त्यामुळे काय काय फायदे होतात.

हे वाचा:   स्वयंपाक घरातील या तीन चुका नवऱ्याला करतील बरबाद… महिलांनो एकदा नक्की बघा …!!

मित्रांनो सर्वात प्रथम आहे ते म्हणजे तुळस हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले आहेत तुळशीला अत्यंत पवित्रा आणि देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घराच्या प्रवेशद्वारासमोर तुळस लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होतो आणि घर धनधान्याने भरलेले राहते असे मानले जाते.

मित्रांनो दुसरे झाड आहे ते म्हणजे लिंबू लिंबू किंवा संत्र्याचे झाड घराबाहेरला लिंबू किंवा संत्र्याची झाड लावल्याने अतिशय शुभ मानले जाते गृहीतकांनुसार हे झाड सौभाग्य वाढवण्याचे आहे परंतु हे झाड लावताना ते केवळ मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला लावायचे आहे.

मिञांनो तिसरे झाड आहे ते म्हणजे चमेलीचे चमेली अतिशय सुगंध असलेली वनस्पती आहे. मित्रांनो तुम्ही चमेलीचे रोग देखील घरासमोर लावू शकता हे रोग खूप भाग्यवान मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते आणि धनसंपत्ती मध्ये वाढ होते असे मानले जाते की या रोपामुळे सर्वत्र सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

मित्रांनो चौथी झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट अनेक वास्तुतज्ञ घराच्या आवारात मनी प्लांट लावण्याचा सल्ला देत असतात यामुळे घरात आनंदच वाढतो आणि सुख समृद्धी येथे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मनी प्लांट चा वेल लावल्याने तुमच्या घरावर दोन वर्ष होतो असे मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *