रोज फक्त हे तीन नियम पाळा, ना व्यायाम न करता ना औषध खाता, आपोआप 27 किलो वजन 100% कमी झाले फक्त या तीन नियमाने ….!!

आरोग्य

मित्रांनो आज काल खूप बाहेरचं खाल्ल्यामुळे लगेच वजन वाढतं व आपल्याला अनेक वेगवेगळ्या आजार देखील होत असतो कारण खूप तेलकट हे आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं व त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी देखील वाढू शकते तर मित्रांनो तुम्ही जास्त प्रकारे जर फास्ट फूड खात असाल म्हणजेच कि पिझ्झा बर्गर यासारखे किंवा वडापाव याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेल तर वापरताच त्याच बरोबर याच्यावर चीज वगैरे घातली जाते.

त्याच्यामुळे आपले वजन नियंत्रणामध्ये राहत नाही तर वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे व्यायाम करत असतो औषध देखील खात असतो तर त्याचा आपल्याला त्रास तर होत असतो पण व्यायाम करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ देखील नसतो व औषध देखील आपल्या शरीरासाठी खूप घातक असतं .

कारण जास्त मेडिसिन घेतल्यामुळे आपल्याला अनेक आजारास बळी देखील पडाव लागतो त्याचबरोबर व्यायाम करण्यासाठी देखील आपल्याकडे पुरेसा वेळ देखील नसतो त्याच्यामुळे आपण जे खातो ते आपल्याला पचवण्यासाठी योग्य असा वेळ मिळत नाही तर मित्रांनो यासाठी फक्त तुम्हाला तीन नियम पाळायचे आहेत तर ते कोणते तीन नियम आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो आपले वजन हे एका दिवसांमध्ये वाढत नाही जर आपण वारंवार तेलकट पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये खात असेल तर आपलं वजन वाढतं वजन वाढण्यामागे देखील अनेक वेगवेगळी कारणे असतात त्याचबरोबर आपण नेहमी तरुण राहण्यासाठी व आपण सुंदर दिसण्यासाठी आपण वाढलेले वजन व आपल्या अंगावर असलेली जी विनाकारन वाढलेली चरबी हळू कमी करणे फार गरजेचे असते.

हे वाचा:   किवी फळ खाण्यापूर्वी पुन्हा पश्चाताप होण्याआधी वेळात वेळ काढून एक वेळेस नक्की वाचा नाहीतर ........!!

जर आपण लवकर वजन कमी केलं तर त्याचा परिणाम देखील आपल्या शरीरावर होत असतो आज आपण उपाय करणार आहे त्याचं नाव आहे ते म्हणजे फ्लेचारिजम आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फ्लेचरिजम म्हणजे नेमकं काय 1898 मध्ये अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने हा उपाय शोधून काढला आहे म्हणून या उपायाचे नाव फ्लेचेरिजम पडले आहे. जास्त वजन असल्यामुळे शरीरामध्ये अनेक आजार देखील होत असतात अपचनची समस्या देखील खूप जाणवत असते व अशक्तपणा देखील वाटतो.

मित्रांनो हे जे नियम आहेत ते आपल्या आयुर्वेदा मध्ये फार जुन्या काळापासून आहेत महत्वाची गोष्ट अशी आहे की हा नियम तुम्ही करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या आहारामधून पांढऱ्या गोष्टी पूर्णपणे कमी करायचे आहे त्यातला पहिला आहे तो म्हणजे मैदा भात याचा वापर तुम्हाला करायचं नाही आणि जर केला तर तुम्हाला कमीत कमी करायचा आहे तर त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे

जेवताना प्रत्येक घास 32 वेळा चावून घ्यायचा आहे किंवा तो घास चावून बारीक करायचा आहे की तो पाण्यासारखा घेता आला पाहिजे इतका आपल्याला चावून बारीक करायचा आहे यामुळे अपचन मुळापासून संपते पोटदेखील लवकर साफ होते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जी विनाकारण साठलेली चरबी आहे ती निघून जाते वजन कमी व्हायला मदत होते.

हे वाचा:   गुळवेल वनस्पती पृथ्वीवरील जणू अमृतच ही वनस्पती फायदे एवढे की वाचून पायाखालची जमीन सरकून जाईल असे फायदे !

मित्रांनो दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे कधीही भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही कारण भूक नसताना जर आपण जेवत असलो तर ते पचतं पण ते चरबीच्या स्वरूपामध्ये साठवून राहतो.शरीराची चरबी वाढते आणि म्हणून वजन पण वाढतं .तुम्ही भुक लागल्यावर च जेवत असाल तर अन्नप्रक्रिया देखील सुरळीत होते.

मित्रांनो तिसरा नियम आहे तो म्हणजे थकवा भय चिंता काळजी असेल तर जेवू नका म्हणजेच की कोणत्या ही बाबतीमध्ये जर तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा कशाची तर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा तुम्हाला सतत टेन्शन येत असेल एखाद्या गोष्टीवर चिंता वाटत असेल तर या काळामध्ये तुम्ही जेवायचे नाही जेवताना वाईट विषयावर बोलू नये म्हणजे जेवताना नेहमी चांगल्या गोष्टी बोलाव्यात कोणत्याही वाईट गोष्टी कधीही बोलायचं नाही. जेवताना नेहमी शांततेत जेवायचं आहे म्हणजेच की जेवताना समोरच्या व्यक्तीशी बोलायचं नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *