मुंगूस दिसताच सर्वात अगोदर करा हे एक काम घरामध्ये सर्व काही शुभमंगल घडेल, घरामध्ये येत राहील पैसाच पैसा ….!!

अध्यात्म

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रथा, रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत आणि या परंपरांचे बरेच जण पालन करताना देखील आपणाला पहावयास मिळतात. तर बरेच जण याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष देखील करतात. म्हणजेच हिंदू धर्मामध्ये चालत आलेल्या अनेक रूढी परंपरा या मागच्या काही कारणे देखील असतात. कारण त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला मुंगूस याविषयी सांगणार आहे. म्हणजेच मुंगूस हे आपल्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे तसेच मुंगूस दिसल्यानंतर कोणते काम करावे? जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सर्व काही शुभ होईल याविषयीची माहिती सांगणार आहे.

शास्त्रामध्ये आपल्याला विविध गोष्टींची माहिती दिली गेलेली आहे. तर मुंगूस हा एक शुभ प्राणी मानला जातो. म्हणजेच मुंगू दिसणे हे विष्णूंचे दर्शन झाल्यासारखे असते. जर मुंगूस तुम्हाला दिसले तर आपला दिवस खूपच आनंदाचा जाणार आहे हे नक्कीच. तसेच तुम्हाला मुंगूस दिसल्यानंतर धनलाभ देखील होऊ शकतो. म्हणजेच कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला पैसे अवश्य मिळतात.

हे वाचा:   त्या घरात काय घडते ज्या घरात मांजर पिल्लं घालते ? मांजरी पाळणारे एकदा नक्की बघा…!!

तसेच मित्रांनो जर तुम्हाला आपल्या घराबाहेर पडताना उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर हे खूपच शुभ असते आणि जर तुम्हाला मुंगूस व साप हे दोघे भांडताना जर दिसले तर हे देखील शुभ मानले गेलेले आहे. तर मित्रांनो तुम्ही जर बाहेर जायला निघाला आणि तुम्हाला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडीशी माती आपण उचलायची आहे आणि ती घरी घेऊन यायची आहे.

त्यात आपण घरातील थोडी माती मिसळायची आहे आणि ती वाटीत एका ठेवायची आहे आणि ही वाटी तुम्हाला देवघरा समोर ठेवून त्याच्या बाजूला अगरबत्ती आणि धूप लावायची आहे आणि अगरबत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कामासाठी बाहेर निघाला होता त्या कामासाठी तुम्ही जायचे आहे.

यामुळे तुमची अडलेली कामे पूर्ण होतील आणि त्या कामांमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम देखील दिसेल. तसेच तुम्हाला अनेक त्रासापासून सुटका हवी असेल तर ती देखील सुटका होईल आणि तुम्ही कोणत्याही कामात प्रयत्न करत असाल आणि त्यामध्ये अपयश येत असेल तर या उपायामुळे तुम्हाला नक्कीच त्यामध्ये यश मिळणार आहे.

हे वाचा:   घरात इथे ठेवा दही भात तीन पिढ्यांचा सर्व पितृदोष होईल दूर साता जन्माची दारिद्र्य संपेल घरामध्ये येत राहील पैसा …!!

म्हणजेच तुम्हाला सर्व काही शुभच घडणार आहे. फक्त तुम्हाला मुंगूस दिसल्यानंतर ते मुंगूस ज्या ठिकानाहून गेले आहे त्या ठिकाणची थोडीशी माहिती घ्यायची आहे आणि घराजवळची थोडीशी माती घेऊन एका वाटीत ठेवून ती देवघरांमध्ये ठेवायचे आहे. तर जोपर्यंत तुम्हाला सर्व बाजूने सकारात्मक प्रभाव दिसून येत नाही तोपर्यंत ती मातीची वाटी आपल्याला आपल्या घरातच ठेवायचे आहे.

नंतर तुम्ही आपण त्या वाटीतील माती एखाद्या झाडाखाली देखील टाकू शकता. तर अशाप्रकारे तुम्हाला देखील जर मुंगूस दिसले तर हा उपाय तुम्ही अवश्य करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *