रोज सकाळी सात दिवस कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने जे फायदे झाले ते लाखो रुपयांची औषधें करू शकत नाहीत असे जबरदस्त फायदे …….!!

आरोग्य

मित्रांनो , रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने जबरदस्त फायदे होतात. कोमट पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून केला तर, या मिश्रणात शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात.मध गुणकारी आहे. हे आपल्याला माहितीच आहे. आज या मधाच्या गुणकारी फायदा सोबत लिंबाचा रस आणि कोमट पाणी हे मिश्रण केल्याने आपल्या चे कोणकोणते फायदे मिळतात. त्याबद्दल आपण आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला योग्य वेळी खायला जमत नाही. कधी मीटिंग तर, कधी काम. यामुळे अवेळी जेवण आपल्या लाइफस्टाइल आहे. अशा वेळी अवेळी आणि अयोग्य जेवणामुळे आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. त्यातच ऍसिडिटी, पोट साफ न होणे, पचन क्रिया मंदावते. त्यातूनच मूळव्याधीचा त्रास होतो. यासारख्या समस्या उद्भवतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून घेतलं तर या सगळ्या व्याधीपासून कायमची सुटका होईल.

पोट साफ न होण्याची समस्या देखील दूर होईल. आपल्या कार्याशमता यामुळे चांगली राहील आणि आपल्याला अन्न पचायला सुद्धा जबरदस्त कशी मदत मिळते. मधामुळे पोटामध्ये होणाऱ्या कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन पासून आपलं संरक्षण होतात. या सोबतच बर्‍याच जणांचे वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. मग लिंबू आणि कोमट पाणी जर दररोज सकाळी घेतलं तर, आपल्या शरीरात मेटाबोलिजम सांगलं उत्तम प्रकारे राहतात.

हे वाचा:   मुतखड्याचे ऑपरेशन करायच्या अगोदर शेटवचा उपाय समजून करा हा घरगुती उपाय 10 ते 15 mm चा खडा फक्त आठ दिवसात पडणार हा माझा अनुभव आहे ......!!

यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण सुद्धा संतुलित राहतात. त्यामुळे दिवसभर गोड खाण्याची इच्छा होत नाही. डायटिंग प्रभावी करण्यासाठी या मिश्रणात सेवन फायदेशीर ठरतात. त्यामुळे नियमित सेवन आणि व्यायाम थोडा आधार घेतला तर, वजन लवकर कमी केला जाऊ शकतो. मध गर्भवती स्त्रियांसाठी सुद्धा खूप गरजेचे असते. नियमित सेवन केलं तर बाळ निरोगी आणि मानसिक दृष्ट्या चांगले राहतात. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी आवर्जून मधाचे सेवन करावं.

तोंडाचा वास दूर करण्यासाठी सुद्धा लिंबू मध आणि गरम पाणी खूप मदत करतात. तोंडातील बॉक्टरी नष्ट करून तोंडाला शुद्ध करण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या तोंडाची दुर्गंधी येत नाही. तोंडाचा वास येत नाही. मध आणि गरम पाण्यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो. जास्त ऊर्जा तयार होऊन आपले चयापचय क्रिया सुधारते. लिंबू खूप फायदेशीर आहे. रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा मदत करतात. मध रक्त पेशींच्या निर्मितीसाठी मदत करतात.

हे वाचा:   फक्त 2 रुपयांची खडीसाखर अशी वापरा ; सर्दी, कफ खोकला, एकाच रात्रीमध्ये गायब, छातीतील कफ एका रात्रीत जळून जळून जाईल घरातील सर्वांसाठी घरगुती उपाय ....!!

आणि मध चेहऱ्याला तरुण ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे जर आपल्याला तजेलदार त्वचा हवे असेल तर, हे लिंबू, कोमट पाणी आणि मध हे मिश्रण नियमित पणे घ्या. यासोबतच याच्यामुळे या मिश्रणामुळे आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा जबरदस्त वाढते. यामध्ये एंटीऑक्सीडेंट विटामिन्स आणि पोषक तत्व असतात. त्यामुळे बदलत्या वातावरणामध्ये जरी बदल झाला तरी, आजारी पडणार नाहीत, आणि त्याचबरोबर मित्रांनो डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायद्याचं असतं.

आणि मित्रांनो मध गाजराच्या रसामध्ये मिसळून हे मिश्रण सेवन केल्यानेसुद्धा दृष्टी सुधारते. त्याच्यामुळे चश्मा ज्यांना आहे यांनी नियमितपणे ह्या मिश्रणाचा सेवन केल्यानेसुद्धा त्यांची दृष्टी सुधारण्यास मदत मिळते. लसुन आणि मध यांचे एकत्र सेवन केल्यावर आपल्याला उच्च हाय ब्लड प्रेशर असेल तर, सामान्य होण्यास मदत मिळते. त्यामुळे या मिश्रणाचा सेवन करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *