नारळ तेलामध्ये मिक्स करा हा एक पदार्थ, पांढरे केस मुळापासून काळे होतील, आयुष्यात परत मरेपर्यंत कधीच डाई करावी लागणार नाही….!!

आरोग्य

मित्रांनो, केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना भेडसावत आहे. कारण आपले जीवन हे आजकाल फारच बदलत चालले आहे आणि त्यामधे झालेला बदल हा काही लपलेला नाही. आणि त्यामुळे शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन मुला-मुलीं पर्यंत सर्वांचेच केस पांढरे होऊ लागले आहेत. अशा वेळेस आपण अनेक प्रकारच्या रंगांचा म्हणजेच मेहंदी केसांना लावत असतो. परंतु या रंगामुळे तात्पुरते केस काळे होतात. आठ ते दहा दिवसांनी सर्व केस पुन्हा पांढरे होऊ लागतात.

याशिवाय त्याचे केसांवर अनेक दुष्परिणामही दिसून येत आहेत. केस गळणे, पांढरे होणे, टक्कल पडणे इत्यादी सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण एक अतिशय उपयुक्त असा आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. याचा कोणताही दुष्परिणाम हा तुमच्या केसांवर होणार नाही आणि तुमचे पांढरे केस सुद्धा लगेच काळे होतील.

तर यासाठी आपणाला नारळाचे तेल आणि कापूर याचा वापर करायचा आहे. मित्रांनो नारळाचे तेल हे आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर ठरते. नारळाचे तेलामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असल्यामुळे ते आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरतात.

हे वाचा:   रात्री झोपताना तळ पायाला लावा हे चमत्कारिक तेल आणि सकाळी पहा शरीरातील 72 हजार नसा चुटकीत मोकळ्या होतील …!!

तर मित्रांनो आपणाला पहिल्यांदा एका काचेच्या बाऊलमध्ये आपल्या केसांना पुरेल इतके तेल आपल्याला घ्यायचे आहे आणि या तेलामध्ये आपणाला एक ते दोन कापराची वडी टाकायचे आहे. आपण जी पूजा सामग्री मध्ये कापूर वापरतो तो कापूर आपल्याला घ्यायचा आहे आणि एक दोन कापराची वडी आपणाला बोटाच्या साह्याने बारीक करून त्या तेलामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचे आहे.

नंतर आपणाला एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर जो आपण काचेचा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये तेल आणि कापूर टाकलेला आहे तो बाउल आपणाला त्या पाण्यामध्ये दोन ते तीन मिनिटे ठेवायचा आहे. म्हणजेच ते तेल आपल्याला थोडेफार गरम करून घ्यायचे आहे.

गरम केल्यामुळे जे काही पोषक घटक तेलामधील असतात ते आणखीनच फायदेमंद होतात. त्यामुळे आपणाला हे तेल गरम थोडेफार करून घ्यायचे आहे.

गरम करून घेतल्यानंतर आपण संध्याकाळी केसांना तेल लावत असतो त्यावेळेस आपणाला हे तेल लावायचे आहे. आपल्याला व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे. मित्रांनो यासाठी आपल्याला एक कॉटनची गरज आहे. म्हणजेच तुम्ही कॉटनच्या कापसाने या तेलाने आपल्या केसांना मसाज करायचा आहे.

हे वाचा:   या एका घरगुती उपायाने तुम्ही पुन्हा दारू, तंबाखू , सिगरेट, गुटखा, याला १००% पुन्हा हात लावणार नाही .....!!

कॉटनच्या साह्याने हे तेल आपल्याला केसांच्या मुळाशी लावायचे आहे. व्यवस्थित तुम्ही हे तेल लावून घ्यायचे आहे. या तेलामुळे तुम्हाला पांढरे केस अजिबात येणार नाहीत. तसेच जे काही केस पांढरे झाले आहे ते काळे नक्कीच होतील.

तुम्हाला तीन महिन्यांमध्येच याचा रिझल्ट नक्कीच येईल. दररोज तुम्ही या तेलाने जर आपल्या केसांचे मसाज केले तर नक्कीच तुमची जी काही केस गळण्याची समस्या असेल, केस पांढरे होण्याची समस्या असेल ती पूर्णतः निघून जाईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *