रात्री झोपतांना पोटाला चोळा हे तेल; पोटाची चरबी मेनासारखी वितळून जाईल, चरबीच्या गाठी चुटकीत गायब! खूपच फायदेशीर असा रामबाण उपाय …!!

आरोग्य

मित्रांनो प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे आपली शरीररचना आकर्षक असावी असे वाटतच असते. परंतु मित्रांनो काही वेळेस अतिरिक्त वजन वाढल्यामुळे आपण आपल्या सुंदर दिसण्याला दृष्ट लागण्यासारखे होते. त्यामुळे आपण वाढलेल्या वजनामुळे कोठेही बाहेर कार्यक्रमांत जाणे टाळतो. पोट सुटणे, पोटाचा घेर वाढणे यामुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना तर करावाच लागतो परंतु अनेकांचे टोमणे देखील खावे लागतात. तर मित्रांनो आज जो काही मी आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे हा आयुर्वेदिक उपाय केल्याने जी काही तुमची अतिरिक्त चरबी आहे. ही चरबी मिळण्यासारखे वितळणार आहे.

तसेच ज्या काही चरबीच्या गाठी आहेत त्या गाठी देखील गायब होणार आहेत. मित्रांनो महिलांना तर आपण सुंदर दिसावे असे वाटत असतेच. परंतु अनेक महिलांना खूप जास्त प्रमाणात वात्या असतो. त्यामुळे त्यांची शरीरचना विचित्र वाटायला लागते. तसेच डिलिव्हरीच्या वेळेस असणाऱ्या स्ट्रेच मार्क्स यामुळे देखील महिला त्रस्त असतात. तर मित्रांनो जो काही उपाय मी सांगणार आहे हा उपाय महिलांसाठी देखील वरदान असणार आहे. कारण यांचा जो काही वात्या आहे हा वात्या या उपायामुळे पूर्णपणे जाणार आहे. तसेच जे काही स्ट्रेच मार्क्स आहेत ते सर्व निघून जाणार आहेत.

मी आज जो काही उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही महिन्यातून पाच वेळा केला तरी देखील खूपच लाभदायी ठरणार आहे. या उपायासाठी आपण एक तेल बनवायचे आहे. तर हे तेल कसे बनवायचे? त्याचा वापर कसा करायचा? याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

शरीरावर अतिरिक्त चरबी असणे तसेच शरीरावर इतरत्र चरबीच्या गाठी होणे हे सर्व आपणाला या उपायाने सहजतेने घालवता येतात. मित्रांनो हे तेल तुम्ही तयार करून ठेवू शकता. म्हणजे स्टोअर करून ठेवू शकता. तर मित्रांनो हे तेल बनवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची आवश्यकता आहे. या तीन गोष्टी आपल्याला घरामध्ये सहजतेने मिळू शकतात. तर मित्रांनो यामध्ये पहिला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खोबरेल तेल. तुम्हाला 50 ग्रॅम खोबरेल तेल घ्यायचे आहे. हे तेल तुम्ही एका कढाई मध्ये किंवा पातेल्यामध्ये घ्यायचे आहे आणि ते गरम करायचे आहे आणि या गरम तेलामध्ये तुम्हाला एक चमचा खसखस घालायचे आहे. खसखस मध्ये लिलोरेनिक ऍसिड असतात. त्यामुळे फॅट बर्न करण्यासाठी खूपच फायदेशीर असते. असे अनेक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात.

हे वाचा:   कंबरदुखी, मणक्याचे आजार मणक्यातील गॅप, मणक्याची गादी घसरणे, या सर्वांवर १०० % रामबाण घरगुती उपाय .....!!

तर मित्रांनो 50 ग्रॅम खोबरेल तेलामध्ये तुम्हाला एक चमचा खसखस टाकून ही खसखस काळी पडेपर्यंत गरम करून घ्यायचे आहे. गरम झाल्यानंतर तुम्हाला हे तेल गाळण्याने गाळून घ्यायचे आहे आणि नंतर या तेलामध्ये तुम्हाला तिसरा घटक जो टाकायचा आहे तो म्हणजे भीमसेनी कापूर. कोणताही केमिकल युक्त कापूर वापरायचा नाही. या उपायासाठी भीमसेनी कापूरच वापरायचा आहे.

तर मित्रांनो 50 ग्रॅम खोबरेल तेलासाठी तुम्हाला दहा ग्रॅम भीमसेनी कापूर वापरायचा आहे. तर मित्रांनो हा भीमसैनिक कापूर त्या तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच त्या तेलावर तुम्हाला झाकण ठेवायचे आहे. म्हणजेच भीमसेनी कापराचा वास तुम्हाला इतरत्र पोहोचू द्यायचा नाही आणि ते थंड होईपर्यंत झाकण तसेच ठेवायचे आहे. थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये हे तेल ओतून स्टोअर देखील करू शकता. तर मित्रांनो हे तेल तुम्हाला संध्याकाळी ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते की अतिरिक्त चरबी आहे म्हणजे हातावर असेल, मांडीवर असेल, कमरेवर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे तेल लावायचे आहे.

तसेच मित्रांनो तुम्हाला शरीरावरती कुठेही जर चरबीच्या गाठी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला हे तेल लावायचे आहे. हे तेल या चरबीच्या गाठी वितळण्यास खूपच फायदेशीर आहे. महिलांसाठी तर हे तेल खूपच उपयुक्त आहे. त्यामुळे या तेलाचा वापर महिलांनी अवश्य करावा. महिलांच्या बाबतीत वात्याचे प्रमाण जास्त असते. यावर देखील हा उपाय खूपच फायदेशीर ठरणार आहे.

हे वाचा:   भेंडी सोबत 'हे' तीन पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावधान; नाहीतर होऊ शकतात हे भयंकार आजार? महत्वपूर्ण माहिती ....!!

वात्या कमी करण्यासाठी महिलांनी मासिक पाळीच्या वेळेला पाच दिवस हे तेल आपल्या वात्याना लावायचे आहे. यामुळे तुमचा वात्या कमी होण्यास मदत होणार आहे. डिलिव्हरीच्या वेळेला आलेले जे काही स्ट्रेच मार्क्स असतील तसेच काही टाक्याचे वगैरे खुणा असतील तर या सर्व या तेलामुळे निघून जाणार आहेत.

जर मित्रांनो तुम्हाला चरबीच्या गाठी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला हलक्या हाताने या तेलाने मालिश करायचा आहे. महिन्यातून हा सात दिवस तुम्हाला चरबीच्या गाठी वितळण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो ज्यांना अतिरिक्त चरबीचा त्रास आहे, मांडीवरती, पाठीवरती, कमरेला, कोठेही किंवा पोटावरती अतिरिक्त चरबी असेल त्या ठिकाणी तुम्हाला दररोज संध्याकाळी हे तेल लावायचे आहे.

हे तेल 21 दिवस लावायचे आहे. 21 दिवस तुम्ही हे जर तेल लावले तर तुमच्या जी काही अतिरिक्त चरबी आहे ती चरबी वितळण्यास मदत होईल. तर खूपच फायदेशीर असा हा घरगुती उपाय आहे. हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. त्यामुळे तुमची चरबी वितळून तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होईल. तर मित्रांनो हा खूपच आयुर्वेदिक उपाय चमत्कारिक उपाय घरच्या घरी नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *