लिंबू मध्ये घरातील हा एक पदार्थ मिक्स करून केसांना लावा, कितीही पांढरे केस मुळापासून १००% काळे होऊन, आयुष्यात परत कधीच डाय करावी लागणार नाही …!!

आरोग्य

मित्रांनो, सुंदर दिसण्यासाठी केस हे एक महत्त्वाचा भाग आहे. केस लांबसडक, काळेभोर आणि केसांना एक विशिष्ट प्रकारची चमक असेल तर आपण सगळ्यांमध्ये उठून दिसतो. तुम्हाला तुमचे केस तुम्हाला कायमचे काळे करून पाहिजे असतील, तुमचे केस खूप पांढरे असतील व सतत तुम्हाला असे वाटत असेल की, आपण कुठे जायला नको किंवा आपल्या डोक्यावर टोपी घालून जावे. कारण आपले केस पांढरे असतात किंवा गळत असतात. अनेकांना असे वाटत असते की आपले केस मोठे असावेत. आपले केस चांगले शाईन मारायला पाहिजे व आपल्या डोक्यात कासलाही कोंडा होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो.

परंतु मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की, आज-काल केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. आजच्या या ताण-तणावाच्या जीवनामुळे आपण आहाराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे केस गळतीचे प्रमाण खूपच वाढले आहे. अनेक ठिकाणी तर, असेही दिसून आले आहे की, अनेक लोकांना टक्कल ही पडले आहेत.त्याचबरोबर केस पांढरे होण्याची ही समस्या भरपूर जणांना असते आणि लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. यासाठी आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत. केस गळती व केस पांढरे होण्याचे कारण म्हणजे आपले आहाराकडे लक्ष न देणे, थायरॉईड मुळे ही केस गळतीचे प्रमाण वाढते.

हे वाचा:   खोकल्यासाठी औषधें घेऊन थकला असाल तर शेवटचा उपाय समजून करा हा उपाय फक्त एक चमचा हे चाटण खा एकदम लहाना पासून ते मोठ्यासह सहा महिन्याचा जुनाट खोकल्याला करा बाय बाय .....!!

मित्रांनो या समस्येवर आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक छोटासा अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर यामुळे काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल.हा उपाय अगदी साधा, सरळ व सोपा आहे. घरी उपलब्ध असणाऱ्या सामग्रीतून तुम्ही करू शकता. या उपायाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. यामुळे तुमचे केस मजबूत होतील, काळे होतील तसेच काळे राहतील व वाढतील सुद्धा. आयुर्वेदिक परिणाम हे खूप काळापर्यंत राहत असतात. त्यामुळे हा आयुर्वेदीक उपाय तुमच्या फायद्याचा आहे.

मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एक वाटी मध्ये एक चमचा आवळा पावडर घ्यायचा आहे. मित्रांनो ही आवळा पावडर तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होईल. तर मित्रांनो अशी आवळा पावडर आपल्याला एक चमचा एक वाटी मध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. म्हणजेच अर्धा लिंबूचा संपूर्ण रस त्यामध्ये टाकायचा आहे.

हे वाचा:   कसलीही जुनाट चामखीळ, तीळ, व मोस, मुळापासून नष्ट करा फक्त मोजून आठ दिवसात या घरगुती उपायाने मुळापासून नष्ट करा .....!!

आणि त्यानंतर मित्रांनो हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर याची आपल्याला पेस्ट म्हणजेच याचे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण मित्रांनो आपल्याला आजच्या उपायासाठी वापरायचे आहे मित्रांनो हे जे मिश्रण आपण तयार केलेले आहेत हे मिश्रण आपल्याला ब्रशच्या सहाय्याने आपल्या संपूर्ण केसांना व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे, आणि त्यानंतर मित्रांनो अर्धा तासानंतर आपल्याला आपलं संपूर्ण केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला आठवड्यातून किमान एक वेळा तरी करायचे आहे यामुळे आपल्या केसांचा म्हणजे सर्व अडचणी नक्की दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *