सकाळी उपाशी पोटी ही दोन फळे खा, मरेपर्यंत पित्त होणार नाही, जोश रात्रभर कायम १००% वीर्य वाढ थकवा अशक्तापना संपवा मरेपर्यंत हार्ट अटॅक येणार नाही ….!!

आरोग्य

प्रत्येक व्यक्ती निरोगी राहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो ,आपण आजारी पडू नये असे प्रत्येकाला वाटत असते. आपण आपला आरोग्य टिकावे आपण निरोगी राहावेत म्हणून आपण खर्च सुद्धा करत असतो. अनेकदा आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपण योग व्यायाम विविध कृती करत असतो तसेच आपल्या आजूबाजूला असे काही फळे आहेत ज्या फळांच्या सेवनाने सुद्धा आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. मित्रांनो आपल्या शरीराच्या वाढीसाठी व आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचे फळ म्हणजे खजुराची फळं. ही फळे पिवळी आणि लाल रंगाची असतात.हे या दोन्ही रंगाचे फळ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात हे फळ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूपच महत्वपूर्ण मानले गेलेले आहे.

आणि मित्रांनो या फळाचा वापर आपण आपल्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी करू शकतो तर त्या कोणकोणत्या समस्या आहेत आणि याचे कशा पद्धतीने आपल्याला सेवन करायचे आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वात आधी या खारीक संबंधित चा आजचा हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल सविस्तरपणे माहिती सर्वात आधी आपण जाणून घेऊया तर हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला हे फळ आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी दुधासोबत सेवन करायचा आहे. आपण खजुराच्या फळाची पावडर सुद्धा बनू शकतो. या फळा मध्ये व्हिटॅमिन खूप मोठ्या प्रमाणात असतात तसेच अनेक मिनरल देखील असतात. यात व्हिटॅमिन बी१,बी २,बी३ जास्त प्रमाणात असते.

हे वाचा:   २० वर्षाची प्रचंड जुनाट गुडघेदुखी फक्त एका रात्रीमध्ये १००% बंद झाली या घरगुती उपायाने ....!!

आणि या मध्ये जीवनसत्व सी मोठ्या प्रमाणात असते यामुळे तुम्हाला वर्षभर पुरेल एवढं मिनरल शरीराला प्राप्त होते. या फळात कॅल्शियम सुद्धा असते. खजुराचे फळ चवीला तुरट असते. हा जो तूरटपणा तुमच्या शरीरातल कॉलेस्ट्रॉल आहे ते पूर्णपणे काढून टाकण्याचे काम करतो त्याला पूर्णपणे निचरा करण्याचे काम हे या खारीकमधले द्रव्य आहे ते करत असतात. पोटामध्ये जर तुमच्या वायू होत असेल, पित्त होत असेल तर तुम्हाला अपचन चा त्रास होत असेल तर तो सुद्धा या उपायाने सहजरीत्या निघून जातो आणि तुम्हाला मिनरल ची कमतरता असेल तर तर ती पूर्णपणे निघून जाते तसेच फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे ही जी खारी आहे ती फक्त सकाळचीच खायची आहे.

आणि मित्रांनो खजूर लोहाचा एक उत्तम स्रोत आहे, जो शरीरातील सर्वात महत्वाच्या खनिजांपैकी एक आहे. लोह हे लाल रक्त कोशिका किंवा हिमोग्लोबिनचा मुख्य घटक आहे आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह दुरुस्त करण्यासाठी तसेच रक्त पेशी अबाधित ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अशक्तपणामुळे पीडित लोकांसाठी वजन करणे अत्यंत फायदेशीर ठरते आणि त्याचबरोबर स्नायूंची शक्ती वाढविणे हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. हे खाल्ल्याने हृदयाच्या स्नायूंवर चांगला परिणाम होतो. गर्भ वती महिलांनी नियमितपणे खजूर खावे. यामुळे गर्भाशयाचे स्नायू मजबूत होतात.

हे वाचा:   हार्ट अटॅक येताच सर्वात अगोदर करा हे एक काम १००% जीव वाचेल तुमचा किंवा दुसऱ्याचा जीव 100% वाचवा, घरामधील सर्वांना माहित असावा उपाय ....!!

मित्रांनो जर तुम्ही वर सांगितलेल्या पद्धतीने उपाय केला आणि दररोज उपाशी पोटी जेवणाच्या आधी एक तास पूर्वी खायची आहे आणि एक कप दूध तुम्हाला अवश प्यायचे आहे. खारी हे वीर्यवर्धक आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमजोरी असेल तर अशा वेळी ही कमजोरी दूर होते तसेच पुरुषांच्या शरीरातील शुक्राणू ची वाढ सुद्धा या फळांमुळे लवकर होते आणि म्हणूनच पुरुषांना कोणत्याही प्रकारची शारीरिक कमजोरी जाणवत नाही म्हणून या फळांचं सेवन अवश्य करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *