या झाडाची साल कुठे भेटताच घेऊन या आयुर्वेदातील चमत्कारिक वनस्पती होणारे फायदे वाचून विश्वास नाही बसणार …….

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती असतात. औषधी वनस्पतीचे आयुर्वेदिक गुण जाणून घेणे अत्यंत फायदेशीर ठरते. ते आपल्या अनेक रोगांवर अत्यंत उपयुक्त असतात. म्हणूनच आज आपण एक अशा वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत की, जी वनस्पती दात चमकदार मजबूत करते, उष्णता, गुडघेदुखी यांसारखे आजार कमी करते. त्याचबरोबर अन्य दहा रोग ही लगेच बरे करते. ही वनस्पती कोणती व या वनस्पतीमुळे कोण कोणते रोग बरे होतात? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

बराच व्यक्तींना तोंड येण्याची समस्या जास्त प्रमाणात असते. आणि हे तोंडाला मुळे तोंडामध्ये खूप प्रमाणात जखमा होत असतात आणि या जखमी खूप वेदनादायक असतात. अशावेळी या वनस्पतीच्या सालीचा काढा बनवून त्या काढ्याने गुळण्या कराव्या. त्यामुळे नक्कीच तुमची तोंड येण्याची समस्या पूर्णपणे निघून जाईल. जर तुम्हाला दाता संबंधित काही समस्या असतील तर, अशावेळी वनस्पतीची कोवळी काडी घेऊन या काडीने दात घासावे.

हे वाचा:   आंघोळीच्या पाण्यात टाका हा एक पदार्थ ; आयुष्यभर त्वचारोग, फंगल इन्फेक्शन,.गजकर्ण, खाज, खरूज, नायटा १००% मुळापासून संपणार सहित, शरीरातील ७२,००० नसा झटक्यात मोकळ्या ....!!!

अशामुळे दातामध्ये जे काही इन्फेक्शन असतील ते दूर होतील आणि तुमच्या दाता संबंधीचा ज्या काही तक्रारी असतील त्या संपूर्ण नष्ट होतील. तुमचे दात निरोगी बनतील. जर तुम्हाला गुडघेदुखी किंवा कंबर दुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर, अशा वेळी या बाबळीच्या झाडाची शेंग असते शेंगाची पावडर तयार करून ही पावडर पाण्यातून चिमूटभर या प्रमाणात रोज सकाळ-संध्याकाळ घ्यावे. नक्कीच तुमचे गुडघेदुखी सांधेदुखी कंबरदुखी पूर्णपणे निघून जाईल.

किंवा बाभळीच्या झाडाची साल घेऊन ती पाण्यामध्ये उकळून हे पाणी कोमट झाला नंतर सुती कपडा भिजवून त्याने आपल्या दुखण्यावर शेख द्यावी. यामुळे देखील आपले दुखणे कमी होते. जर तुमच्या शरिरामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले असेल तर, अशा वेळी या वनस्पतीचे कोवळ्या पानांचा रस काढावा आणि हा रस खडीसाखरे बरोबर मिक्स करून द्यावा. यामुळे नक्कीच उष्णतेचे प्रमाण कमी होते.

हे वाचा:   आयुर्वेदातील सर्वात मोठी चमत्कारिक वनस्पती कुटे भेटली तर जरूर घेऊन या फायदे एवढे की वाचून पायाखलची जमीन सरकून जाईल .....!!

त्याचबरोबर या वनस्पती पासून मिळणारे डिंक सुद्धा अनेक आजारांवर उपयुक्त आहे. यामुळे पुरुषांमधील असलेला वीर्य कमतरतेमुळे समस्येवर अत्यंत गुणकारी असते. या वनस्पतीचा खास करून दातांचे आजार कमी करण्यासाठी वापर केला जातो. दातांमधील कीड घालवण्यासाठी देखील ही वनस्पती अत्यंत उपयुक्त अशी आहे.

अशाप्रकारे ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे अनेक आजार कमी केले जातात. हे उपाय अत्यंत नॅचरल असल्यामुळे याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. तुम्ही देखील हे उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *