कडू कारले खाणाऱ्यांना हे 11 आजार कधीच होत नाहीत ; बहुगुणी कडू कारले खाण्याचे हे चमत्कारिक फायदे वाचून थक्क व्हाल ….!!!

आरोग्य

मित्रांनो, कारल्याचा औषधी उपयोग पाहणार आहोत.  हिंदीमध्ये करेला म्हणतात. कारल लोकांना आवडत नाही. तर बरेच लोक कारले आवडीने खातात बरेच लोक करण्याला कारले पाहून नाक मुरडतात. आवडत नाही म्हणजे कारण कडू आहे हे महत्त्वाचं कारण आहे. पण ही कडू कारले आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि त्याचा वापर करून आपण अनेक रोग दूर ठेऊ शकतो. याचा वापर कसा करायचा किती करायचा कारण याचा वापर कोण कोणत्या लोकांसाठी होणार हे जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

कारल्याचे भरपूर प्रकार आहेत. यामध्ये हिरवे छोटे त्याप्रमाणे पांढरे व लाल असे तीन चार प्रकार पडतात आणि यात सर्वात महत्त्वाचे गुणी कारले म्हणजे हिरवे व लहान आकाराचे असतात. गावठी कारले जास्त परिणामकारक असते  कारल्याचा उपयोग करून आपण छोटे छोटे रोग बरी करू शकतो. जर तुम्ही कारले खात नसाल तर ही माहिती वाचून कारले खायला नक्की सुरुवात कराल.

कारले हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि जुन्या काळातील लोकांनी त्यामुळे त्यांचा आहारात नियमित सेवन करत होते पित्त, खोकला  किंवा छातीत कफ भरलेला असेल तर अशा व्यक्तीने रोज सकाळी एक चमचा कारल्याचा रस घेतला तर नक्कीच त्या व्यक्तींना त्याचा फरक पडतो. पित्त जळण्यासाठी कारले अत्यंत उपयुक्त आहे.

सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा कंबर दुखी, हाडांचे आजार आहेत. या व्यक्तीने जर कारल्याचा रस दोन चमचे रोज सकाळी घेतला तर त्यांचे सांधेदुखी साधारणतः एक महिन्यांमध्ये कमी होते.

हे वाचा:   नागिन, नागवेढा पूर्णपणे गायब करणारी ही एकच चमत्कारिक वनस्पती 100% प्रभावी ....!!

त्वचा रोग झाला असेल किंवा कुष्ठरोग झाला असेल अशा व्यक्तीने दररोजच्या आहारात काढल्याचा समावेश केला पाहिजे व त्याचप्रमाणे खोबरतेल कारल्याचा रस आणि धने किंवा धने पूड एकत्र करून मिश्रण फिरवून एकजीव करून घ्या हा लेप कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगावर लावला तर त्वचारोग बरे होतात.

अपचन सतत गॅसेस किंवा पोट साफ होत नाही अशा व्यक्तीने जर एक चमचा कारल्याचा रस रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात टाकून प्यायला तर तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

कारण यामध्ये कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरस आयर्न मॅग्नेशिअम आणि विटामीन अ ब क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते म्हणून व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढते. कारण एखाद्या व्यक्तीला मलेरियाचा ताप आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीना फुफुसाचे आजार झाले आहेत त्याने कारल्याचे सेवन नियमित केलं पाहिजे. कारले हे नैसर्गिक गर्भरोधक असल्यामुळे ज्या व्यक्तींना गर्भधारणा नको आहे. त्या व्यक्तींनी कारल्याचे सेवन करायला हरकत नाही.

कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आहेत आणि ही प्रथिने वातावरणातील धुळीचे त्याचप्रमाणे परिसरातील वातावरण बदलाचे एलर्जी होते  त्यापासून बचाव करतात ज्या व्यक्तींना बीपी शुगर किंवा कॅन्सर होऊ नये असे वाटते त्या व्यक्तीने कारले नियमित सेवन करणे गरजेचे आहे.

एका संशोधनात असे दिसून आले की ज्या व्यक्ती कारल्याचे नियमित सेवन करतात त्या व्यक्तीने बीपी कॅन्सर किंवा कर्करोग कमी प्रमाणात होतात. एवढंच काय ज्या व्यक्तींना कावीळ झाली आहे किंवा सतत उलटी मळमळ होत असल्यास रोज सकाळी एक चमचा कारल्याचा रस घेणे अत्यंत गरजेचे आहे यामुळे निश्चितच फरक पडतो.

हे वाचा:   मोजून फक्त तीन दिवस हे ड्रिंक पिले आणि फक्त तीन दिवसात, वजन कमी सहित पोटाची चरबी मेनासारखी वितळून गेली कोणत्याही व्यायामाशिवाय ....!!

तोंडात फोड येणे किंवा तिखट खाण्यासाठी त्रास होणे अशा व्यक्तीने जर कारल्याचा रस किंवा कारल्याची भाजी करून खाल्ली तरी तरी त्याचे औषधी उपयोग आपल्या आरोग्यासाठी होतातच

लकवा झालेल्या व्यक्तीला कारल्याचा रस दिला तर किंवा त्यांच्या तब्येत सुधारण्यासाठी खूप फायदा होतो.

रक्त साफ करण्यासाठी कारले अत्यंत उपयुक्त आहेत शरीरातील टॉक्सिन्स किंवा विषारी घटक बाजूला काढून पोट साफ करतात त्याचप्रमाणे रक्त शुद्ध करतात त्यामुळे कारल्याचे सेवन तुम्ही नक्की केल पाहिजे. कारल्यामुळे गॅस दमा पाचन या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व कमी होण्यास मदत होते.

सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य उपयोग म्हणजे ज्या व्यक्तींना वजन वाढलय अशा व्यक्तीने जर उपाशीपोटी दोन चमचे कारल्याचा रस रोज सकाळी घेतला केला तर वजन कमी होण्यास मदत होते तसेच वजन कमी करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनच वेळा जेवण करायचे. दिवसभरामध्ये चहा-कॉफी काहीही घ्यायचं नाही पाण्या  व्यतिरिक्त कुठलाही घटक नाही किंवा घ्यायचं नाही. काहीच खायच नाही. तुमचं वजन नक्की कमी होईल या प्रयोगामुळे बऱ्याच लोकांचं 100 किलो 70 किलो पर्यंत वजन कमी झालेले आहेत.

मित्रांनो कारल्याचा रोजच्या आहारात समावेश करून अनेक समस्या पासून स्वतःची सुटका करू शकतात. वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *