लाखो लोकांनी या घरगुती उपायने आपले डागळलेले, पिवळसर दात पांढरे शुभ्र केले आहेत या घरगुती उपायने …..!!

आरोग्य

मित्रांनो, माधुरी दिक्षित म्हटल की तिच सुंदर, मोहक हास्य आठवते. तिचं हास्य सुंदर आणि मोहक दिसतं ते तिच्या मोत्यासारख्या पांढऱ्याशुभ्र दातांमुळे. माधुरी दीक्षित सारखे अजूनही काही कलाकार असतील ज्यांच्या चेहऱ्यावर हसू तुम्हाला सुंदर दिसत असेल पण या सुंदर हास्यामागे सुंदर दातांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्याकडे बघून तुम्हालाही वाटत असेल की आपलेही दात त्यांच्यासारखेच पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखी असावेत असे प्रत्येकालाच वाटत असते. दात पांढरेशुभ्र, चमकदार असतील तर प्रत्येक जण फार सुंदर दिसत असतो.

मित्रांनो पिवळे, लाल, काळे पडलेले दात कोणाला आवडतील? दातावरची घाण बघून तुमचे चेहऱ्यावरचे हसू कसे सुंदर दिसेल ? तर मित्रांनो आपल्या दातावरील घाण काढून दात पांढरे शुभ्र मोत्यासारखे दिसण्यासाठी आपण आज एक घरगुती उपाय पाहणार आहोत.

पांढरे शुभ्र आणि एका ओळीत बसलेले दात असतील तर आपला चेहरा आणि चेहऱ्यावरील हास्य खूपच सुंदर दिसते. तुमच्या सौंदर्यामध्ये इतकी वाढ होते की चेहऱ्याकडे लक्ष गेल्यानंतर बोलताना पहिले लक्ष दाताकडे जाते. सुंदर मोत्यासारखे दात आपला चेहरा खुलवतात. आपला कॉन्फिडन्स वाढवतात. पण दात रंगीत असतील, खराब झालेले असतील तर तुमचे इम्प्रेशन आहे ते पूर्णपणे निघून जातं. तुम्ही जर नोकरीसाठी कुठे इंटरव्यू ला गेलात आणि तुमचे दात जर स्वच्छ सुंदर नसतील चेहऱ्यावर डाग असतील तर तुमचे इम्प्रेशन चांगले पडेल का ?

हे वाचा:   शरीरावरील असलेल्या कितीही जुनाट चरबीच्या गाठी या घरगुती उपायाने फक्त आठ दिवसात १००% बर्फासारख्या वितळतील …!!

मित्रांनो, दात रोजच्यारोज स्वच्छ न घासणे कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चुळा न भरणे, कॅडबरी, चॉकलेट सारखे किंवा अति गोड पदार्थ खाण्याने सुद्धा दात किडतात. तसेच तंबाखू गुटखा, मावा, पान मसाला खाल्ल्यामुळे दातावर पिवळेपणा येतो. दातांची स्वच्छता ठेवल्यामुळे दात किडतात काळे पडतात अशा रंगलेल्या दाताचा पिवळेपणा काढून टाकण्यासाठी आपण उपाय जाणून घेणार आहोत.

मित्रांनो या उपायाने दाताचा पिवळेपणा तो पूर्णपणे निघून जातो. परंतु आज आपण दातावर पडलेले काळे डाग किंवा फ्लोरोसिस झालेल्या दाताचे डाग काढून टाकण्यासाठी उपाय जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपण अतिशय सोपा आणि सर्वांना करता येईल असा उपाय पाहणार आहोत. या उपायाने दातावरचे डाग, खराब झालेले दात आहेत ते पूर्णपणे पहिल्यासारखे पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखे होतात. हा उपाय तुम्हाला सलग पाच दिवस करायचा आहे.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला इनो आणि लिंबू या दोन गोष्टी लागणार आहेत. इनो सर्वांना माहितच आहे. गॅसेस, पोट गच्च झाले असेल तर पाण्यात टाकून पितात. फक्त सहा सेकंदात गॅसेस निघून जातात. त्याचप्रमाणे दात देखील एका मिनिटात स्वच्छ होतात.

हे वाचा:   कोणताही व्यायाम न करता दहा दिवसात दहा किलो वजन हमखास कमी या घरगुती उपायाने, पोटाची चरबी मेनासारखी वितळेल ….!!

मित्रांनो सर्वात प्रथम एक प्लेट घ्या. या प्लेटमध्ये अर्धा चमचा इनो घाला आणि या इनोवर अर्धा लिंबू पिळा. लिंबू पिळल्यावर त्याच्यावर भरपूर फेस येईल. मग नेहमी आपण घासतो तो ब्रश घ्या. या ब्रशवर इनो आणि लिंबूचे मिश्रण लावा आणि दातावर ब्रशच्या साह्याने लावा. एक ते दीड मिनिट दातावर तसेच राहू द्यात. त्यानंतर दात स्वच्छ धुऊन घ्या. आरशात पहाल तर तुम्हाला तुमचे दात पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखे छान दिसतील. हा उपाय करताना सॉफ्ट ब्रश वापरणे गरजेचे आहे.

मित्रांनो दाताला काळे डाग पडलेले असतील, गुटखा पान मसाला मुळे दाताच्या बाहेरच्या बाजूनेच नाही तर त्याच्या आतल्या बाजूने सुद्धा खूप डाग पडलेले असतात. त्या ठिकाणी या मिश्रणाने दात घासा. दात पहिल्यासारखे पांढरे शुभ्र होतात. तर अतिशय सोपा आणि सहज करता येईल. असा उपाय तुम्ही करून पहा. दातावर एकही डाग राहणार नाही. तुमचे दात पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखे चमकायला लागतील. एक दिवस एकदाच करून बघा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *