पोट साफ होण्याची सर्व औषधें फेकून द्या, सकाळी पोट फक्त दोन मिनिटांत साफ करा, अपचन, बद्धकोष्ठता, कायमची दूर होणार, पोटाचे आतडी धुतल्यासारखी स्वछ होतील ….!!

आरोग्य

मित्रांनो, सध्याच्या जीवनशैलीत लोकांच्या आत्ताच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटासंबंधित समस्या उद्भवणं सहाजिकच आहे. अलीकडे बहुतांश व्यक्ती बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडीटीच्या समस्येशी झुंजत आहेत.तशी तर ही एक सामान्य समस्या आहे पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अल्सरसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जातात परंतु मित्रांनो डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून महागडी औषधे घेऊन त्यांचा वापर करण्याअगोदर तुम्ही घरगुती उपचारांनी देखील ही समस्या दूर करू शकता आणि मित्रांनो आज आपण बद्धकोष्ठता, अपचन व अ‍ॅसिडीटी सारख्या समस्या दूर करण्याचा एक रामबाण घरगुती उपाय सांगत आहोत.

मित्रांनो ज्याद्वारे तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो. त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे तुम्हाला जर कोणताही पदार्थ याची चव व्यवस्थितपणे लागत नसेल आणि त्याचबरोबर घशामध्ये खाव खाव होत असेल यांसारख्या समस्यादेखील या उपायामुळे कमी होतील. मित्रांनो हे जे आपण आज उपाय पाहणार आहोत हे उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये करू शकतो, तर मित्रांनो आपल्या पोटा संबंधित सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला अनेक उपाय करता येऊ शकतात त्यापैकी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या अत्यंत प्रभावी उपाय याबद्दल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर यामधील सर्वात पहिला जो उपाय आहे इसबगोल.

हे वाचा:   कितीही जुनाट चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, मेलास्मा घालावा कायमचा फक्त तीन दिवसात ; डॉ स्वागत तोडकर टिप्स ....!!

मित्रांनो हा इसबगोल पदार्थ तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहजरित्या उपलब्ध होईल मित्रांनो यामध्ये असे काही आयुर्वेदिक घटक असतात ते आपल्या पोटामधील सर्व बाहेर काढण्यासाठी आणि त्याचबरोबर पोटामध्ये सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला हा पदार्थ वापरायचा आहे तर मित्रांनो असा हा पदार्थ आपल्याला वापरून कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो याचा वापर कसा करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपल्याला उपाय करत असताना दररोज सकाळी एक चमचा इसबगोल साधारणता एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे मित्रांनो आपल्याला हे एक तासांपर्यंत भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो एक तास झाल्यानंतर आपल्याला त्याचे सेवन करायचे आहेत. मित्रांनो त्या इसबगोलच्या चूर्णसकट आपल्याला याचे सेवन करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर सकाळी भिजत ठेवणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही रात्रीच्या वेळी ही भिजत ठेवू शकता आणि सकाळी उपाशीपोटी याचे सेवन करू शकता.

हे वाचा:   तंबाखू, गुटखा, खाऊन कितीही जुनाट झालेले पिवळे, काळे, डागळलेले दात फक्त पाच मिनिटात मोत्यासारखे चमकवा या घरगुती उपायाने .....!!

परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की याचे सेवन केल्यानंतर आपल्याला किमान एक तास तरी कोणत्याही गोष्टीचे सेवन करायचे नाही म्हणजेच हे मिश्रण पिल्यानंतर आपल्याला कोणताही पदार्थ साधारणता एक तासांपर्यंत खायचा नाही तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला दररोज किमान सात ते आठ दिवसांपर्यंत हा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या पोटा संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होतील, आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुमचे फोटो दररोज साफ होत नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय करायला नक्की सुरुवात करा या पद्धतीने हा उपाय केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *