फक्त 2 रुपयांची खडीसाखर अशी वापरा ; सर्दी, कफ खोकला, एकाच रात्रीमध्ये गायब, छातीतील कफ एका रात्रीत जळून जळून जाईल घरातील सर्वांसाठी घरगुती उपाय ….!!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल सगळ्यांनाच सर्दी, खोकला याचा त्रास सतावत आहे. बरेचजण याकडे दुर्लक्ष ही करीत राहतात. मग पुन्हा एखादा मोठा आजार होण्याची देखील शक्यता उद्भवू शकते.आज आपण सर्दी, खोकला, कफ यावर उपाय पाहणार आहोत. साधा सोपा घरीच करता येण्यासारखा हा उपाय आहे. चला तर पाहुयात उपाय काय आहे आणि कसा करायचा आहे? याबद्दल सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो या उपायासाठी आपल्याला दालचिनी, आलं आणि खडीसाखर तसेच पाणी लागणार आहे. मित्रांनो दालचिनी हा मसाल्यामधील एक पदार्थ आहे. दालचिनी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. मित्रांनो टोरोहो नावाचा एक सर्वात जुना ज्यू धर्माचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये दालचिनीचा खास उल्लेख करण्यात आलेला आहे. दालचिनीच्या औषधी गुणधर्माचे प्रथमच सविस्तर वर्णन त्याच्यामध्ये केलेला आहे.

मित्रांनो यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, भस्म, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम तसेच अ व क ही जीवनसत्वे त्याच्यामध्ये असतात. मित्रांनो दुसरा पदार्थ आहे आल म्हणजेच आद्रक. या मध्ये खोकला असेल, सर्दी असेल, कफ पातळ होऊन बाहेर काढण्यासाठी सुद्धा या चांगल्या प्रकारे वापर केला जातो. पोटातील वायू, गॅसचा नाश करण्यासाठी आपण आल्याचे सेवन करतो. तुमच्या स्नायूमध्ये जर वेदना होत असतील तर त्या भागावर बाहेरून जर आल्याची पेस्ट लावली तर वेदना कमी सुद्धा होऊ शकते. दमा असेल, डांग्या, खोकला असेल क्षय रोगाचा खोकला असेल हे अनेक प्रकारच्या खोकल्यावर हे खूप फायदेशीर आहे.

मित्रांनो खास करून खोकला आणि सर्दी साठी तर ते रामबाण आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्याच्यामुळे आपण याचा समावेश यामध्ये केलेला आहे. मित्रांनो तिसरा घटक आहे ते म्हणजे खडीसाखर. पण छोटी चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये बारीक खडीसाखर मिळते या खडी साखरेला खांड खडीसाखर असे म्हणतात. ही थंड असते. जर आपल्याला अंगामध्ये उष्णता वाढली असेल तर खडीसाखरेचे सेवन आपण अवश्य केले पाहिजे. खडीसाखरेची पावडर आणायची नाही तर अशी ओबड-धोबड मोठ्या आकारात मिळते की खडे साखर आणायची. ती कडकड करून खायची किंवा बारीक पावडर करून जरी खाल्ले तरी काही अडचण नाही.

हे वाचा:   शरीरावरील कसल्याही जुनाट चरबीच्या गाठी मुळापासून घालवा या घरगुती रामबाण उपायाने डॉ ; स्वागत तोडकर उपाय ......!!

मित्रांनो या खडीसाखरेचे सेवन केलं तर बरेच फायदे तुमच्या शरीराला मिळू शकतो. आणि मित्रांनो खडीसाखर हे अतिशय फायदेशीर आहे मित्रानो तुम्हाला जर लघवी करताना जळजळ होत असेल तरीसुद्धा तुम्ही खडीसाखरेचा सेवन केलेल अतिशय चांगल असतं किंवा तुमचे पाय जळजळ करत असतील, हात भगभग करत असेल त्याच्यावर सुद्धा एक रामबाण उपाय म्हणून आपण खडीसाखर कडे पाहू शकतो. खडीसाखर ही आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मित्रांनो या तिन्ही घटकांचा समावेश करून आपल्याला या ठिकाणी सर्दी, खोकला, कफ यासाठीचा आजचा हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो यासाठी गॅसवर एक पातेले ठेवा. त्यामध्ये एक कप पाणी घाला. एक कप पाण्यामध्ये आपल्याला सुपारीएवढा एक छोटासा खडा खडीसाखरेचा टाकायचा आहे किंवा त्याची पावडर करून तुम्ही टाकु शकता आणि त्याच्यानंतर दुसरा घटक आपल्याला लागणार आहे दालचिनी. आपल्या शरीराच्या दृष्टीने उपयुक्त आहे. पण ते कमी प्रमाणामध्ये अति प्रमाणामध्ये त्याचं सेवन अजिबात करू नये. कारण कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचा साईड इफेक्ट हा ठरलेलाच असतो. त्याच्यामुळे आपण एक छोटासा तुकडा टाकलेला आहे.

हे वाचा:   सर्दी खोकला शिंका फक्त दोन मिनिटात मोकळे करा. भरलेले नाक, छाती, सायनस, फक्त दोन मिनिटांत मोकळे ? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …!!

नंतर याच्यामध्ये आपल्याला आल टाकायच आहे. साधारण आपल्या बोटाच्या एका पेराएवढा आल्याचा तुकडा कापून टाका. आल्याच प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता. कारण का आल्याचे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. मित्रांनो आपण पातेल्यात छोटा एक कप पानी घ्यायच आणि त्यात दालचिनी, आलं आणि खडीसाखर घालायचे. हे एक कप पाणी अर्धा कप होईपर्यंत उकळून घ्या आणि गाळणीने गाळून घ्या. चहा पितो प्यायचं आहे. जर हा चहा घेतला तर तुमचा कफ असेल, सर्दी असेल तो कमी होईल.

हा चहा थोडं कोमट घ्यायचा. आपण गरम पाणी करुन पितो. गरम पाण्याने सुद्धा कफ पातळ होत असतो. त्यामुळे जितका गरम पिता येईल इतका गरम हा चहा प्या. प्रमाणामध्ये घ्या. हा चहा तुमचा कप पातळ होण्यासाठी तसेच सर्दी खोकला कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *