या वनस्पतीची पाने नागीन, नागवेढा पुर्णपणे १०० % गायब होईल ; १०० % प्रभावी असा आयुर्वेदिक उपाय …!!

आरोग्य

मित्रांनो, नागीण हे नाव जरी आपण ऐकले तरी, आपल्या हृदयात धडधडल्यासारखे सारखे वाटते. या आजराबद्दल माहिती कमी आणि गैरसमज जास्त आहे. आपल्या देशात अनेक आजारांबद्दल आणि अनेक रोगाबद्दल अंधश्रद्धा बाळगलेली जाते. म्हणजे या रोगाबद्दल माहिती कमी आणि गैरसमजच जास्त पसरवला जातो. त्यापैकीच एक रोग किंवा आजार म्हणजे नागीण होय आणि नागीण हा एक प्रकारचा त्वचा रोग आहे. आपल्या देशात या आजाराबद्दल गैरसमजच जास्त आहे. जर त्वचेला पुळ्या झाल्या आणि त्याने विळखा पूर्ण केला तर माणूस मरू शकतो. अशा प्रकारचे गैरसमज निर्माण होतात. जर तुम्ही योग्य ते उपचार केलात तर, नागीण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. नागीण हा एक प्रकारचा फक्त एक त्वचा रोग आहे.

मित्रांनो नागीण म्हणजे काय हे आपण आधी जाणून घेऊ. कांजिण्या हा आजार होऊन गेल्यानंतर, काही व्यक्तीच्या शरीरामध्ये कांजिण्या नावाचा विषाणू हा तसाच जिवंत राहतो. आणि काही महिन्यानंतर आपल्या शरीरामध्ये नसद्वारे तो पसरला जातो. त्यानंतर आपल्या त्वचेवर फोड दिसू लागतात. त्यानंतर काही दिवसातच फोड आलेल्या ठिकाणी त्वचा लालबुंद दिसू लागते. हा आजार तसा गंभीर आ जार नाही. तरीसुद्धा या आजाराकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

हे वाचा:   मित्र मैत्रिणींनो माशाचा काटा घशात आडकल्यास सर्वात अगोदर करा हे एक काम काटा १००% निघून जाईल ....!!

मित्रांनो आता आपण नागीण झाल्यानंतरची लक्षणे जाणून घेणार आहोत. नागीण झाल्यानंतर त्या व्यक्तीला अंगावर खाज सुटते, लघवी करताना त्रास होतो, तसेच ताप येणे, अंगावर लाल पुरळ येणे, तोंड येणे या प्रकारची लक्षणे आढळतात. नागीण झालेल्या व्यक्तीमध्ये अंगावर लाल पुरळ येणे, हे मुख्य लक्षण आहे नागीण रोग असण्याचे. आज मी तुमच्यासाठी एक घरगुती उपाय सांगणार आहे. चला तर मग सविस्तररित्या उपाय जाणून घेऊया.

हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरच नष्ट होतील. अनेकदा आपण नागिन या आजाराबद्दल ऐकलेले असेल जेव्हा एखाद्या मनुष्याला नागीन होते तेव्हा त्याच्या अंगावर बारीक बारीक पुळ्या निर्माण होत असतात आणि ह्या पुळ्या जेव्हा संपूर्ण शरीराला होतात. तेव्हा असे म्हटले जाते की मनुष्य मरतो म्हणजे म्हणजेच नागिनी मध्ये मनुष्याच्या पोटाला वेडा घातल्याप्रमाणे त्या पुळ्या किंवा पुरळ वाढत असतात. तर यावर उपाय म्हणून आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लाजाळू च्या पानांचा रस घ्यायचा आहे. लाजाळू च्या पानामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे एक प्रकारचा शरीराला थंडावा मिळतो. त्यानंतर आपल्याला एक ग्लास स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे. ते तांदूळ बाजूला काढून हे पाणी आपल्याला घ्यायचे आहे. मित्रांनो तुम्ही रोज भात शिजवत असता. तेच शिजवण्याच्या अगोदर हे आपण तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेत असतो, तेच पाणी या उपायासाठी वापरले तरी चालेल. त्यानंतर हे लाजाळूच्या पानांचा रस आणि धुतलेले तांदळाचे पाणी हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचे आहे.

हे वाचा:   दवाखान्यात जाण्याअगोदर हा लेप लावा "नागिन" आजार फक्त पाच दिवसात बरा करतो हा लेप १००% आयुर्वेदिक घरगुती उपाय ......!!

मित्रांनो त्यानंतर आपल्याला नागीण झालेल्या ठिकाणी हलक्या हातानी लावायचे आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी चंदनाची पेस्ट लावू शकता. मित्रांनो असे हे उपाय केल्यामुळे तुम्हाला होणारी जळजळ कमी होईल. आणि तुम्हाला जी खाज होत होती, ती सुद्धा कमी होईल. तुम्हाला होणारा त्रास सुद्धा कमी होईल आणि तुम्हाला आराम मिळेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *