गोमातेने सांगितले मनुष्य गरीबी कधी भोगतो… एकदा नक्की बघा कधीच गरीब राहणार नाहीत …!!

अध्यात्म

आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला मातेचा म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. त्याचबरोबर गोमातेला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे जेव्हा देवता आणि असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले होते तेव्हा अन्य रत्नांसोबत समुद्रमंथनातून गोमातेची उत्पत्ती झाली होती आणि गोमातेला मानवी मानव जातीच्या उद्धारासाठी या कलियुगात पाठवले गेले आहे.

मित्रांनो एका नगरामध्ये एक शेतकरी आणि त्याची बायको राहत होते तो शेतकरी खूपच गरीब होता त्याच्याकडे धनाची प्रचंड प्रमाणात कमी होती त्या शेतकऱ्याची बायको गर्भवती होती काही दिवसानंतर नात्या शेतकऱ्याच्या बायकोने खूपच सुंदर अशा मुलाला जन्म दिला परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर ना काही दिवसानंतर नाच त्या शेतकऱ्यांच्या बायकोचा देहांत झाला आता शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आधीच तो शेतकरी गरीब होता.

आणि त्याचबरोबर मुलाची सुद्धा जबाबदारी त्याच्या पालनपोषणाची काळजी सुद्धा शेतकऱ्यांच्या अंगावर आली होती बायको नसल्यामुळे त्याला खूपच त्रास होऊ लागला होता त्या छोट्याशा बालकाला तहान भूक लागत असेल परंतु ते शेतकऱ्याकडे दुधाचा कोणताही साधन नव्हता त्या बाळाची आई मेली होती आणि त्या शेतकऱ्याकडे काही सुद्धा नव्हती की तिचा दूध पाजतो बाळाचं पालन पोषण तरी करू शकेल मुलगा भुकेने जोरजोरात रडायचा तेव्हा तो शेतकरी तांदूळ शिजवायचा व त्याचा पाणी काढून बाळाला पाजायचा परंतु त्यामुळे बाळाची भूक शांत होत नव्हती.

त्याला तर दूधच हवं होतं अशाप्रकारे दोन दिवस निघून जातात एके दिवशी शेतकऱ्यांचा मित्र शेतकऱ्यांच्या घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो शेतकऱ्याला म्हणतो हे मित्रा आमच्या नगरा जवळ एक जंगल आहे त्या जंगलामध्ये एक महात्मा राहतो त्याच्याकडे एक गाय आहे तू त्याच महात्म्याकडे जा आणि महात्म्याकडे त्याची ती गाय देण्याची विनंती करा मला पूर्ण विश्वास आहे की तो महात्मा तुला त्याची घाई नक्कीच देईल तेव्हा तो शेतकरी मित्राचा हे बोलणं ऐकून पुढच्या दिवशी त्या महात्माला भेटण्यासाठी जायचं ठरवतो शेतकरी त्याच्या बाळाची जबाबदारी शेजाऱ्यांच्या एका महिलेकडे सोपवून महात्माला भेटण्यासाठी निघून जातो.

सकाळची संध्याकाळ होते परंतु तो शेतकरी चालतच असतो अखेर चालता चालता तो महात्म्याच्या झोपडीजवळ पोहोचतो आणि त्या महात्म्याच्या झोपडीत जाऊन तो शेतकरी त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो हे साधू महाराज माझ्या पत्नीने एका बालकाला जन्म दिला आहे परंतु त्या बालकाचे दुर्दैव एवढे आहे की ते जन्माला आल्यावर त्याची आई हे जग सोडून निघून गेली आता तो माझा बालक भुकेमुळे व्याकुळ झाला आहे त्याला आवश्यक असणारे दूध कुठून द्यावे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे त्यामुळेच मी तुमच्याकडे तुमची गाय मागण्यासाठी आलो आहे.

हे वाचा:   घरात शिवलिंग असेल तर ही एक चुक अजिबात करू नका नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद …..!!

कृपा करून तुम्ही मला तुमची गाय द्यावी ज्यामुळे गाईच्या दुधामुळे माझ्या बालकाची भूक शांत होईल तेव्हा तो महात्मा म्हणतो हे शेतकरी मी तुला ही घाई नक्कीच देईन तुझ्यावर ज्या प्रकारे संकट आले आहे तुझ्या बालकाची आणि तुझी जी अवस्था होत आहे ती मी पूर्णपणे समजू शकतो मीही काय तुला नक्कीच देईन परंतु माझी एक अट आहे जेव्हा तुझ्या गाईला तुझ्या घरी घेऊन जाशील तेव्हाही ची पूर्ण काळजी तू घ्यायची तिच्या खाण्यापिण्याची स्वच्छतेची सर्व काळजी तुला घ्यायला पाहिजे वेळच्यावेळी तिला चारापाणी दे आणि सकाळी तू भोजन करण्या अगोदर गाईला एक भाकरी आवश्यक खायला दे कारण ज्या घरांमध्ये गायमात जाते तिथे रिद्धी सिद्धीचे दाता आणि भाग्याची विद्यार्थ्या सुद्धा पोहोचतात .

या गाईला तुझ्या घरी गेल्यानंतर ना तू गाईची नियमित सेवा कर स्वतःचे भोजन करण्यापूर्वी रोजच्या रोजच्या गाईला एक भाकरीत आवश्यक खायला दे आणि तिच्या स्वच्छतेची काळजी घे तू जरा समिती नियमाने केलं असतं तुझ्या घरात धनाची कोणतीच कमतरता भासणार नाही माझी एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल तेव्हा ही गाय दूध देणे बंद करेल परंतु तेव्हा तू या गाईला सोडून देऊ नको जर असे केले तर ती पुन्हा पूर्वीसारखा गरीब बनशील मी जे काही सांगितलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेव यामध्ये कोणतीही चूक करू नकोस शेतकरी म्हणाला हे महात्मा तुम्ही जे काही म्हणाला आहात.

ते मला व्यवस्थित समजले आहे मी या सर्व गोष्टींची काळजी घेईन तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला या गाईच्या बदल्यात किती शुल्क हवे आहेत तेव्हा तो महात्मा म्हणाला मला तुझ्याकडून कोणते श्लोक नको मी तुलाही घायल भेट म्हणून देत आहे मी तुमच्याकडून शुल्क घेऊन काय करणार आहे मी एक संन्यासी आहे मला धंदेवली तिची लोक नाही आणि मला त्याची गरज सुद्धा नाही महात्मांशी बोलणं ऐकून शेतकरी महात्माला प्रणाम करतो आणि गोमातेला सोबत घेऊन त्याच्या घरी परत येतो .

हे वाचा:   २० वर्षांपासून स्वामीं दर्शन द्या, हाच हट्ट होता आणि शेवटी गुरुवारी स्वामींनी असे दर्शन दिले की संपूर्ण लातूर हादरले या स्वामी चमत्काराने …!!

त्यानंतर गाईला चारापाणी दिल्यानंतर गाईचे दूध काढून तो त्याच्या बाळाला दूध पाजतो अशा प्रकारे शेतकरी त्या गाईची रोजच्या रोज नित्य नियमाने सेवा करू लागला खूप मेहनतीने ती गायीची सेवा करायचा गाईची आंघोळ करणे गाईची तो पूर्णपणे सेवा करू लागला तो तुमचं काम सुधारण्यापेक्षा बिघडवण्यात जास्त लक्ष देईल आणि म्हणूनच तुमच्या आई-वडिलांकडे किंवा तुमच्यापेक्षा मोठा असणाऱ्या तुमच्या घरातील व्यक्तींकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा सल्ला नक्की घ्या.

मी सांगितलेले ह्या सर्व गोष्टी जर तू तुझ्या जीवनात अमलात आणल्यास तर तू तुझ्या जीवनात नक्कीच प्रगती करशील शेतकऱ्याने गोमातेचे सर्व म्हणणे अगदी लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला हे माते मी तुझे सर्व म्हणणे ऐकले परंतु कृपा तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा गोमाती नेते शेतकऱ्याला माफ केले आणि क्षमा करून गोमाता त्या शेतकऱ्यासोबत त्याच्या घरी निघून गेली आता शेतकरी गोमातेचे खूप सेवा करू लागला शेतकऱ्याच्या सेवेमुळे गोमाता पुन्हा दष्टपुष्ट होऊ लागली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवस सुद्धा आता बदलू लागले आहेत.

त्याचं घर अन्नधान्याची भरू लागलं होतं शेतकरी पुन्हा धनवान बनला होता तर मित्रांनो या खतेमध्ये आपण पाहिले की गोमातेचा आनदर केल्याने किती मोठा पाप लागतो असं म्हणतात की जो मनुष्य गोमातील आपलं उष्टांना खायला देतो त्याच्या घरात कधीच बरकत येत नाही तो विचार करतो की मी गोमातेला खूप सारापाणी देते तरीसुद्धा मी गरीब का राहतो तर मित्रांनो शास्त्रामध्ये म्हटलं गेला आहे की गोमातेला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे गोमाताई का देवीचे रूप आहे आणि म्हणूनच गोमातेचा कधीही अपमान करू नका गोमातेला कधीही उष्ट अन्न खायला देऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *