तुमच्याही घरापुढे जास्वंद झाड असेल तर एकदा बघाच, जिथे मिळेल पाहताच काढून घ्या ही फुले मात्र 24 तासात बदलेल तुमचे नशीब …!!

अध्यात्म

मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती असतात त्याचा आपला आयुर्वेदिक मध्ये खूप महत्त्व सांगितले गेलेले आहेत पण आपल्याला त्या वनस्पती फक्त बघण्यातच माहीत असतात पण त्याचे काय फायदे आहेत किंवा काय गुणधर्म आहेत याबाबत आपल्याला माहितीच नसतं आपल्या आजूबाजूला आपल्या शेजारी अशी भरपूर झाडे आहेत की ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद आहेत तर त्यातील एक वनस्पती आपण जाणून घेणार आहोत तर ती कोणती वनस्पती आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो या ठिकाणी आपण जी वनस्पती बघणार आहोत ती वनस्पती आहे ते म्हणजे जास्वंद जास्वंदाची तीन प्रजाती आहेत पहिली आहे ती म्हणजे लाल दुसरी आहे ती म्हणजे पांढरी आणि तिसरी आहे ती म्हणजे गुलाबी असे तीन प्रजाती आहेत जास्वंदाचा वापर आपण फक्त देवघरांमध्येच करत असतो म्हणजे पूजा झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये फुले ठेवण्यासाठी याचा आपण वापर करत असतो आता आपण याचे काय काय विविध चमत्कारिक लाभ आहेत याच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

जास्वंदाचे झाड आपल्याला सहजपणे कुठेही मिळून जाऊ शकतो याचे आयुर्वेदिक मध्ये कोणते कोणते फायदे आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत.सर्वात अगोदर आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे जास्वंदीचे झाड लावल्यामुळे काय होते हे झाड ज्या ठिकाणी लावलेलं असतं त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती राहत नाही त्या ठिकाणी नुसता सकारात्मक शक्ती दरवळत असते.

हे वाचा:   आई-वडिलांच्या या तीन चुका मुळेच मुली वाया जातात आई-वडिलांनी एकदा नक्की वाचाच….!!

नकारात्मक ऊर्जेला समाप्त करण्याचं काम ही वनस्पती करत असते हे झाड आपल्या घरामध्ये लावल्यास खूपच शुभ देखील मांनले जाते ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्य देवाचा प्रभाव थोडाफार चांगला नाही तर त्या लोकांनी घरामध्ये आवर्जून जास्वंदाचे रोप लावायच आहे सूर्य कमकुवत असल्यामुळे व्यक्ती घाबरट होते त्या व्यक्ती मनाने खूपच कमकुवत बोलून जातात .

त्यांना कोणत्याच कार्यामध्ये यश देखील प्राप्त होत नाही अशा व्यक्तींना मानहानी त्वचे संबंध चे रोग आजार होऊ लागतात काही लक्षणावरून तुम्ही लगेच समजून जाऊ शकता की तुमच्या पाठीमागे सूर्यदेव लागला आहे की नाही मित्रांनो असे मानले जाते की जर तुमच्या कुंडली मध्ये मंगळ दोष आहे जेव्हाही तुम्ही हे रोप तुमच्या घरी लावतात तेव्हा तुमचा मंगळ दोष दूर होतो आता आपण आयुर्वेदाबद्दल जाणून घेणार आहोत म्हणजेच की जास्वंदाच्या झाडाचा नेमक्या कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याला वापर करता येतो आणि कोणत्या कोणत्या रोगांवर व आजारांवर केला जातो.

सर्वात पहिला आहे ते म्हणजे जर जास्त प्रमाणामध्ये पोट दुखत असेल पोटाचा आजार असेल तर याचा वापर कसा करायचा हे आपण जाणून घेणार आहोत जास्वंदाच्या झाडांचे पान वाळलेले असतात त्याला उकळून पिल्याने पोटाचा सर्व आजार दूर होतो असे देखील मानले जाते की मुतखड्यावर देखील हे अतिशय रामबाण उपाय आहे .

बरेच दिवसापासून जर तुम्ही मुतखड्याचा औषध घेत असाल तर तुमचा मुतखडा बरा होत नसेल तर ही वनस्पती त्याला मुळासकट संपवण्याचे काम करते. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्वंदाची फुले व पाने घ्यायचे आहेत व त्याचे तुम्हाला पावडर तयार करायची आहे .

हे वाचा:   आंबा घाटात एसटी ड्रायव्हर शंकर भोईर दादांना आलेला हा स्वामींचा अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

तुम्ही ऑनलाईन मागवणार असाल तरी देखील मागवू शकता जर नसेल तर तुम्ही घरगुती पद्धतीने देखील तयार करू शकता याच्या फुलांना व पानांना तुम्हाला उन्हामध्ये चांगले वाळवून याची पावडर तयार करायचे आहे आणि हे एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दोन चमचे पावडर घालून तुम्हाला उकळून घेऊन त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी राहते त्यावेळेस तुम्हाला ते प्यायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला उपाशीपोटी करायचा आहे

मित्रांनो जर तुमच्या आयुष्यामध्ये मंगळ काळ लागला असेल तर तुम्ही कितीही विवाह करा तर तुमचा येणारा जो कोण पार्टनर असेल जो तो मांगलिक असेल तर येथे मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे तर तुम्हाला हे काम आवश्यक करायच आहे तुमचा ग्रह बलवान करण्यासाठी जर तुम्हाला मंगळ लागला असेल तरी दूर करण्यासाठी तुम्ही जास्वंदाच झाड घराजवळ आवश्यक लावायचा आहे आणि त्याचा सोन्याच्या झाडाचं एक फुल कमीत कमी तुम्हाला एक महिना हनुमान मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे प्रभू श्रीरामांचे ध्यान करता करता हे एक फुल एक महिना पर्यंत हनुमान महाराजांच्या चरणवरती तुम्हाला ठेवायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *