तुम्हीही घरामध्ये कुत्रा पाळत असाल तर नक्की बघा कुत्रा पाळण्याचे हे सात अद्भुत फायदे आपल्याला देतात भाग्य बदलण्याचे हे संकेत ….!!

अध्यात्म

मित्रांनो आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये कुत्रा असतो कुत्रा घरातील प्रामाणिक असतो कुत्रा हा प्राणी एक वफादारी निभावत असतो तर मित्रांनो आज काल प्रत्येक जण हे कुत्रा आपल्या घरामध्ये आणत असतात तर ते आणल्यानंतर त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे त्याला पाहिजे नको ते बघणे त्याची स्वच्छता ठेवणे हे देखील तितकेच गरजेचे आहे मित्रांनो शास्त्रामध्ये देखील काही त्याचे संकेत सांगितले आहेत ते संकेत तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले घडवून आणणारे आहे तर ते कोणते संकेत आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

आपल्या धार्मिक शास्त्रीय ग्रंथांमध्ये जे लिहिले गेलेले आहे ते कधी चुकीचे असू शकत नाही अगदी शंभर टक्के सत्य आहे आजच्या काळात आपल्या ग्रंथांमधून दिलेल्या माहितीला नासाच्या संघटनेमध्ये मोठ-मोठे वैज्ञान देखील या माहितीवर आज संशोधन करीत आहेत हे कसे काय शक्य आहे. कारण अशा प्रकारचे जेवढे पण जीव आहेत त्यांचे असतात ते आपल्यावर किंवा आमच्या मानवी जीवनावर येणाऱ्या संकटांना आणि ते सावध होऊन जाते .

आपल्या आजूबाजूस अस्तित्वात असतो आणि जेव्हा तो आपल्यावर येणाऱ्या कोणत्या तरी गोष्टीवरून आपल्याला सावध देखील करत असतात आपण त्यांच्या इशारांवर लक्ष न देता त्यांना आपण दुर्लक्ष करत असतो यास आपण अंधविश्वास म्हणून सोडून देत असतो जेवढी पण संकट आहे यास आपण अंधविश्वास म्हणून दुर्लक्ष करत असतो . याचा परिणाम आपल्याला पुढे अनेक समस्यांना सामोरे देखील जावे लागते. आणि त्याचबरोबर आपल्याला खूप सारे त्रास आणि वाईट गोष्टींना देखील सामोरे जावे लागते. चला तर मित्रांनो मग आता पण जाणून घेऊया घरात कुत्रा ठेवल्याने आपल्याला काय संकेत दिसून येतात.

मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये देखील कुत्र्याचे वर्णन केले गेले आहे कुत्रा हा असा प्राणी आहे जो आपल्या सनातनी धर्मामध्ये शुभ असे वर्णन करण्यात आलेले आहे त्यामुळे हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हे वाचा:   मुंबई पुणे सिहंगड एक्सप्रेस सायली जोशी ताईंना श्री स्वामी समर्थांचा आलेला एक एक सत्य अनुभव ….!!

मित्रांनो सर्वात पहिला संकेत आहे तो म्हणजे कुत्रा पाळल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते घरामध्ये जर कुत्रा असेल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण तयार होते त्यामुळे प्रत्येकाने घरामध्ये कुत्रा पाळला पाहिजे.

मित्रांनो दुसऱ्या संकेत आहे ते म्हणजे धनाची कमतरता जर अनेक प्रकारचे कमतरता कठीण मेहनत केल्यानंतर देखील उन्नती प्रगतीयश प्राप्त होत नसेल तर त्यावेळी कुत्रा पाळायचा आहे आणि त्याच्यामुळे यश आणि कीर्ती दोन्ही देखील प्राप्त होतात बरेच लोक म्हणजेच की मोठ्या व्यक्ती देखील कुत्रे पाळत असतात कारण कुत्र्याचे खूप महत्त्व देखील आपल्या आयुष्यामध्ये आहेत.

सामाजिक जीवनात मानसन्मान मिळत असतो जर तुम्ही कुत्रा पाळला तर समाजाच्या दृष्टिकोनातून तुमचे खूप महत्त्व वाढून जाते आणि लोक तुमच्या जवळ देखील येतात आणि त्यांच्याशी तुमची नाते देखील घट्ट होऊन जाते आणि उदाहरणांमध्ये त्या व्यक्ती तुमच्याबद्दल जास्त देखील विचार करू लागतात आणि तुमची अजून जास्त प्रमाणामध्ये इज्जत देखील करत राहतात.

नंबर चार संकेत आहे तो म्हणजे वाईट नजर तुमच्या घरामध्ये येणाऱ्या सर्व वाईट शक्तींना वाईट नजरांना कुत्रा हे रोखण्याचा काम करत असतात कुठल्याही गोष्टींना घरामध्ये प्रवेश करता येत नाही नंबर पाच आहे तो म्हणजे सकाळच्या वेळेचा फायदा जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता त्यावेळेस सर्वात अगोदर कुत्र्याचे दर्शन तुम्हाला करायचे आहे असे केल्याने तुमच्यावर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो तुमच्यासाठी पूर्णपणे शुभ दिवस म्हणून जातो.

नंबर सहा आहे तो म्हणजे कुत्रा पाळणाऱ्या व्यक्ती कधीही गरीब होत नाही कुत्रा पाळणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या नेहमी प्रामाणिक असतात आणि त्याचबरोबर खूप दयाळू देखील असतात एकदम दयाळू असतात ते फारच सकारात्मक विचार करत असतात आणि त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती देखील असते.

हे वाचा:   घरात इथे ठेवा दही भात तीन पिढ्यांचा सर्व पितृदोष होईल दूर साता जन्माची दारिद्र्य संपेल घरामध्ये येत राहील पैसा …!!

मित्रांनो नंबर सात आहे तो म्हणजे कोणत्या कलरचा कुत्रा पाळणे शुभ असते तुम्ही कोणत्याही कलरचा कुत्रा पाळला तरी देखील चालू शकतो पण काळा रंगाचा कुत्रा असेल तर खूपच चांगला असतो शास्त्रामध्ये वर्णन केले गेलेले आहे की आपल्यापैकी बरेच लोक कुत्रा पाळण्याविषयी विचार करत असतात .

ज्या वेळेस तुम्ही कुत्रा आणता त्यावेळेस तुमचे भाव तुमच्या अंतकरण एका व्यक्तीप्रमाणे स्नेहभाव याचे जाणीव करेल जसे की आपले एक स्वतःची मूल असते. मित्रांनो काही लोक कुत्रे आणतात पण त्यांची पाळनुक व्यवस्थित करत नाहीत. त्या कारणाने कुत्रा आजारी पडतो आणि त्यानंतर तो मृत्यू देखील पावतो.

मित्रांनो यानंतर ना आपण काही शास्त्रातले संकेत जाणून घेणार आहोत. मित्रांनो पहिला संकेत आहे तो म्हणजे जर तुम्ही प्रवासासाठी कुठे बाहेर जात असाल किंवा काही कारणामुळे तुम्ही बाहेर जात असाल तेव्हा अचानकपणे जर तुमच्यावर कुत्रा भुंकत असेल तर तो तुमच्यासाठी अशोक संकेत असणार आहे तुम्हाला त्यावेळेस असा प्रयत्न करायचा आहे की तो प्रवास थोड्या काळासाठी तुम्हाला टाळायचा आहे आणि जर होऊ शकले तर त्या दिवशी जाणं टाळायचं आहे कोणतीही दुर्घटना होऊ शकते.

मित्रांनो दुसऱ्या संकेत आहे तो म्हणजे कुत्र्याला काहीतरी करताना बघणे कुत्र्याला काहीतरी खाताना पाहणे हे खूप शुभ संकेत आहे कुत्रा काही खात असताना बघितला किंवा तुम्ही त्याला खायला देता तेव्हा हे तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे कारण याच कुत्र्यास काळभैरव देवाची सवारी मांनली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *