४० दिवसात १००% लग्नाचा योग जुळून येईल? मुलगा मुलगीच लवकर लग्न जमण्यासाठी स्थळे येण्यासाठी फक्त एक मंगळवार आईने करा हा उपाय …!!

अध्यात्म

मित्रांनो प्रत्येक जणांना लग्न संबंधीचे काही ना काही अडचणी या निर्माण होतच असतात लग्न ठरत नाही किंवा ठरलेलं लग्न मोडत आहे किंवा लग्नासाठी चांगली स्थळे येत आहेत पण त्यांचा होकार येत नाहीत अशा अनेक अडचणी निर्माण होत असतात आपल्याला हवा तसा व्यक्ती मिळत नाही त्यासाठी देखील लग्नामध्ये खूप अडचणी येत असतात. मित्रांनो आज काही आपण असे उपाय बघणार आहोत तर तुमचे लग्न नक्कीच लवकरच जमणार आहे तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो हा उपाय करताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला पिरेड किंवा कोणत्याही प्रकारचे सुतक आलेले नसले पाहिजेत तरच तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला कोणत्याही मंगळवारी करायचा आहे कोणत्याही एका मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्याला हा उपाय सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर न करायचा आहे .

तुम्ही जर देवपूजा करत नसाल तर तुम्ही ज्या वेळेस आंघोळ करून बाहेर येतात त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला देवासमोर दिवा अगरबत्ती लावून मग हा उपाय करायचा आहे कामावर म्हणजेच की ऑफिसला किंवा बाहेर जायच्या अगोदर हा उपाय करायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाजवळ आपल्याला अगरबत्ती आणि दिवा लावूनच ह्या उपाय करायचा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला देखील एक असं ठेवून तिथे बसायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे नारळ.

एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळ कोणताही असला तरी देखील चालू शकतो घरात जर एक्स्ट्रा असेल तरी चालते किंवा तुम्ही दुकानातून घेऊन आला तरी देखील चालू शकतो पण त्या नारळामध्ये पाणी असणे फारच गरजेचे आहे तुम्हाला या ठिकाणी शेंडी सकट नारळ घ्यायचा आहे. पाणी मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला थोडसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकू मध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचा आहे आणि याने त्या नारळा वरती स्वस्तिक काढून घ्यायचे आहे.

हे वाचा:   किती पण घट्ट मैत्री असू द्या हे तीन लोक मैत्रीमध्ये नेहमी घात करतातच ….!!

एक लाल कलरचं कापड देखील घ्यायचा आहे किंवा ब्लाउज पीस असेल तर ते ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि ते आपण ज्या ठिकाणी बसलेला आहोत म्हणजेच की देवघरांमध्ये देवासमोर बसलेला आहोत त्या ठिकाणी ते ठेवायचं आहे आणि त्या लाल कापडावर थोड्याशा अक्षदा ठेवायचे आहेत आणि जो आपण नारळ घेतलेला आहे तो नारळ देखील आपल्याला ज्या ठिकाणी आपण अक्षदा ठेवले आहे त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे आणि त्या नारळाला आपले दोन्हीही हात लावायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र काहीसा आहे .

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचं आहे. मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस तुम्ही मंत्र जप करत असतात त्यावेळेस तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणी लक्ष द्यायचे नाही किंवा मनामध्ये कोणताही विचार आणायचं नाही हा मी उपाय करत आहोत आहे याचा मला फायदा होईल का किंवा माझं लवकर लग्न ठरेल का हा कोणताही विचार मनामध्ये आणायचा नाही हा मंत्र म्हणताना आपण मनामध्ये सकारात्मक विचार करायचा आहे. कोणत्याही देवीचा आशीर्वाद आपल्या सोबत असणं आवश्यक आहे.

लवकरात लवकर माझ्या लग्नाचा योग जुळून यावा यासाठी मी आपल्याला प्रार्थना करतो करते जे काय आहे ते तुम्ही बोलायचं आणि तुमचे जे कोणी कुलदेवत आहे त्यांचे तुम्ही नामस्मरण करायचे आहे आणि त्याच्यानंतरन तुम्ही त्या नारळाला हात लावत परत आणि तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत म्हणजे तुमचे लग्न कोणत्या कारणामुळे होत नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचे आहे आणि तुम्हाला तुमचे लग्न कधी करायचे आहे.

हे वाचा:   नेहमी आपल्याजवळ ठेवा ही एक वस्तू कुटुंबातील व्यक्तींवर कधीही वाईट संकट येणार नाही.?

ते देखील त्याच्यामध्ये सांगायचं आहे जर तुम्हाला तुमचे लग्न तीन महिन्यांच्या आत करायचे असेल किंवा वर्षाच्या आत करायचे असेल तर त्या नारळाला हात लावून तुम्हाला ते सांगायचे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या नारळाला गाठ बांधायची आहे म्हणजेच की तुम्हाला तो नारळ बांधून ठेवायचा आहे जो उरलेला पीस आहे त्याने तुम्ही बांधला तरी देखील चालू शकतो किंवा लाल कलरचा दोरा घेतला तरी देखील चालू शकतो तुम्ही हा नारळ कुठेही अडकवू शकता आणि मित्रांनो जमत नाही त्यांनी प्रत्येक गुरुवारी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे.

आणि त्या पाण्याने अंघोळ करायची आहे आणि त्याचबरोबर गुरुवारी हळदीचा टीका टिळा देखील लावायचा आहे जर तुम्हाला कपाळाला लावायला आवडत नसेल तर तुम्ही मनगटाला देखील लावू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर एक छोटासा ग्रंथ आहे तो ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक पिवळा कापड घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन हळकुंड ठेवायचे आहेत. पिवळ्या धाग्याने त्याची गाठ बांधून घ्यायची आहे आणि हळकुंड बांधलेला कपडा आपल्याला नेहमी आपल्या खिशामध्येच ठेवायचा आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघा तुमचे लग्न लवकरच जमणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *