तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? तर अजिबात कोणालाही सांगू नका ? कारण हे असतात देवांचे शुभ संकेत …!!

अध्यात्म

मित्रांनो दिवसभर काम करून कंटाळा आल्यानंतर संध्याकाळची झोप ही प्रत्येकालाच हवी हवीशी वाटते आणि या रात्री झोपण्याच्या वेळेस आपणाला अनेक स्वप्ने देखील पडत असतात. म्हणजेच काहींना स्वप्न पडत नाहीत परंतु काहींना अनेक प्रकारची स्वप्नेही पडत असतात. तर या स्वप्नामागे देखील काही ना काही संकेत हा मिळत असतो. परंतु बरेच जण काही स्वप्न लगेचच विसरून जातात. परंतु अशी काही स्वप्न असतात जी आपण आपल्या मनातून विसरू शकत नाही. ही स्वप्ने आपल्याला पडली की, आपण त्या स्वप्नांचा विचार करत बसतो.

तर आज मी तुम्हाला अशी काही स्वप्ने सांगणार आहेत ही स्वप्ने जर तुम्हाला पडत असतील तर त्या मागचा संकेत हा शुभ आहे की अशुभ आहे? तसेच ही स्वप्ने तुम्ही कोणालाही सांगायची देखील नाहीत. तर अशी ही स्वप्ने नेमकी कोणती आहे चला तर मग जाणून घेऊयात.

तर तुम्हाला रात्री झोपल्यानंतर तुमच्या स्वप्नामध्ये एखादी व्यक्ती मृत पावलेली व्यक्ती दिसली तर हा आपल्यासाठी शुभ संकेत असतो. बऱ्याच वेळा मृत व्यक्ती किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आपण स्वप्नामध्ये पाहतो आणि आपण खूपच घाबरतो आणि आपणाला अनेक विचार येत राहतात.

परंतु हे स्वप्न खूपच शुभ असते. म्हणजेच त्या माणसाचे आयुष्यमान वाढणार हे नक्की. म्हणजेच त्याचे आयुष्य वाढणार आहे हा त्या मागचा संकेत असतो. त्यामुळे तुम्ही अशी स्वप्ने पाहिला तर घाबरून न जाता तुम्ही आनंदी राहा. तसेच जर स्वप्नामध्ये तुम्हाला सापाचे दर्शन झाले तर आपण खडबडून जागे होतो आणि आपण खूपच भयभीत होतो. परंतु हे स्वप्न देखील आपल्यासाठी खूपच शुभ असते.

हे वाचा:   बघा स्वामी आपल्या भक्तांचे कसे नशीब बदलतात सौ जयश्री ताईंना आलेला हा अनुभव वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ; श्री स्वामी समर्थ ....!!

यामुळे आपल्याला शंकरांचा आशीर्वाद मिळत असतो. मग त्यावेळेस तुम्ही सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या घराजवळ एखादे शंकराचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही शंकरांच्या पिंडी वरती बेलपत्र अवश्य अर्पण करायचे आहे. तसेच जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादा किन्नर दिसला तर हा देखील शुभ संकेत असतो.

तसेच आपण आपल्या आजूबाजूला कधीही किन्नर दिसला की आपण त्याला पैसे देतो. तर तुम्ही देखील पैसे देत असताना काही वेळेस आपण सुट्टे पैसे देणे खूपच गरजेचे असते. बरेच जण नोटा वगैरे देत असतात. तुम्ही एखादी दहा रुपयाची नोट देऊ शकता आणि त्याच्याकडून तुम्ही परत एखादा नाणे त्याच्याकडून मागून घेऊ शकता आणि हे नाणे तुम्ही आपल्या तिजोरी मध्ये ठेवू शकता.

यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो त्यामुळे स्वप्नामध्ये किन्नर दिसणे हे आपल्यासाठी शुभ असते. तसेच एखादे लहान मुल आपण जर स्वप्नामध्ये पाहिले तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो. लहान मुले देवाचे रूप मानले जाते आणि तर तुम्हाला स्वप्नांमध्ये लहान मुल दिसले तर आपला वरती देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आहे हे नक्कीच समजावे.

हे वाचा:   स्वामी म्हणतात खूप भाग्यवन आहेत हे लोक जे हा माझा संदेश वाचत आहेत, तू हे वाचलेस तर तुझ्याही आयुष्यात या क्षणा पासून तुझीही चांगली वेळ चालू होईल...!!

तसेच जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखाद्या देवाचे दर्शन झाले म्हणजेच कोणत्याही देवी देवतांचे तुम्हाला जर दर्शन झाले तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत असतो. यावरून तुम्ही समजून जा की, आपल्या कुटुंबीयांवर देवी देवतांचा आशीर्वाद आहे. ते आपल्या घरी वास करत आहेत.

तर मित्रांनो ही जी स्वप्न होती ही स्वप्ने जर तुम्ही पाहिली तर ही सर्व काही शुभ स्वप्न आहेत आणि ही स्वप्ने तुम्ही कोणालाही अजिबात सांगू नका. या स्वप्नामुळे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर असेल तसेच तुमचे येणारे दिवस हे खूपच सुखाचे असणार आहेत. हा त्या मागचा संकेत असतो. त्यामुळे तुम्हाला वरीलपैकी कोणतेही स्वप्न पडले तर तुम्ही घाबरून न जाता तुम्ही आनंदी राहा. कारण हा आपणासाठी खूपच शुभसंकेत असतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *