दही घरात घेऊन येताना ही 1 चूक करू नका…लक्ष्मी घर सोडून निघून जाईल ! घरात येईल दरिद्रता, गरिबी

अध्यात्म

दही घरात आणताना ही एक चूक आवश्य टाळा. अन्यथा आपल्या घरात भयंकर गरिबी, कंगाली, दरिद्रता येऊ शकते. सोबतच कुटुंबामध्ये आपल्या जीवनामध्ये मोठ्या दुःखाची सुरुवात होऊ शकते. हिंदुधर्म शास्त्रानुसार जेव्हा समुद्र मंथन झाले. तेव्हा या समुद्र मंथनातून लक्ष्मी व अलक्ष्मी प्रगट झाल्या. याचा अर्थ ज्या गोष्टी शुभ आहेत मंगल आहेत.

धन, वैभव, पैसा, सुख, संपदा, समृद्धी, सौभाग्य या सर्व गोष्टींचा सबंध लक्ष्मी शी असतो. या उलट अलक्ष्मी म्हणजे दुःख, दरिद्रता, क्लेश, वादविवाद ज्या ठिकाणी अमंगल असत अशुभ असत. त्या सर्व गोष्टी अलक्ष्मी शी निगडित आहेत. आज आपण दही याबद्दल जाणून घेणार आहोत. हे दही माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे.

आणि म्हणूनच दहीचा वापर अनेक टोटके अनेक प्रकारचे तंत्र मंत्र करण्यासाठी याचा वापर केला जातो. अनेकदा आपल्याकडून या दही सोबत काही वस्तू आपल्या घरात आणल्या जातात. जर आपण अश्या प्रकारे अशी चूक केली. तर आपल्या घरात अलक्ष्मीचा वास निर्माण होतो. आणि त्याच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकत नाही.

हे वाचा:   पिंपळाचे झाड तो’डल्यावर काय होते? घराच्या आसपास पिंपळाचे झाड असल्याने काय परिणाम होतात..यावर उपाय काय..जाणून घ्या !

ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास होत नाही. आणि तुमच्या घरात कितीही पैसा असुद्या हे पैसे तात्काळ वायफळ खर्च होतो. भगवान विष्णू ने लक्ष्मी व अलक्ष्मी यांना असे वरदान दिले आहे. की दररोज लक्ष्मी व अलक्ष्मी या संपूर्ण पृथ्वी तलावर भ्रमण करतील. आणि ज्या घरात मिष्टान्न असेल गोडधोड असेल.

ज्या घरात लोक प्रेमाने व आदर भावनेने एकमेकांशी वागत असतील. ज्या घरात रोज देवपूजा होत असेल. त्या घरात माता लक्ष्मी आवश्य प्रवेश करेल. आणि ज्या घरात सतत वादविवाद होत असतील. ज्या घरात कधीच देवपूजा होत नसेल. लोक अधर्माने वागत असतील. स्त्रियांचा आपमान होत असेल. त्या घरामध्ये अलक्ष्मी आवश्य प्रवेश करेल.

हे वाचा:   आपल्या जन्माच्या पूर्वीच या पाच गोष्टी माणसाच्या भाग्यात लिहून ठेवलेल्या असतात? एकदा बघा कोणत्या आहे या पाच गोष्टी …!!

हिंदू धर्म शास्त्रानुसार व तंत्र मंत्र शास्त्रानुसार दूध व दही हे पदार्थ एकत्रितरित्या आपण आपल्या घरात अणू नयेत. जेव्हा तुम्ही दही खरेदी कराल या दही सोबत जर तुम्ही दूध खरेदी केलात. तर एकाच वेळी या 2 पदार्थांचा प्रवेश आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरात होऊ देऊ नका.

ज्या घरात अश्या प्रकारे दूध आणि दही एकत्रितरित्या एकाच पिशवीमध्ये आणलं जात. त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. अलक्ष्मी मात्र त्या घरात नक्की येते. दही घरात आणताना ही 1 चूक तुम्ही अजिबात करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *