त्या घरात काय घडते ज्या घरात मांजर पिल्लं घालते ? मांजरी पाळणारे एकदा नक्की बघा…!!

अध्यात्म

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर असते मांजर हे प्रत्येकालाच आवडत असते मित्रांनो एक प्राचीन काळामध्ये गोष्ट आहे एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती त्या स्त्रीला एक पुत्र होता परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो. तो सतत अंथरुणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दयनीय अवस्था पाहून खूपच दुख होत असे सतत तिला हीच चिंता असायची की तिच्या पुत्रच कस काय होणार जेव्हा त्या मुलाला एक वर्ष पूर्ण होतो तेव्हा त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो.

परंतु तिचा तो दुसरा पुत्र सुद्धा पूर्णपणे अपंग असतो तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो त्याला अंथरून उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही आता त्या स्त्रीला आणखीनच चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला दोन पुत्रे झाले आहेत परंतु दोघेही अपंग आहेत माझ्या दोन पुत्राचे भविष्य काय असेल आणखी एक दीड वर्ष जातो .

आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो जेव्हा ते स्त्रीला पुत्र होतो तेव्हा ती पुत्राची सुद्धा तीच अवस्था होते आणि तो तिसरा पुत्र देखील अपंग होतो तो सुद्धा चालू फिरू शकत नाही तो सुद्धा सतत अंथरुणावरच झोपून राहतो मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखीन जास्त चिंता सतावू लागली की तो विचार करू लागली की मला तीन पुत्रे झाले आहेत परंतु तिघेही अपंगच का याचं भविष्य कसे असेल माझ्या नंतर नाही यांचे पालन पोषण कोण करेल मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते.

जेव्हा पर्यंत मी आहे जिवंत तेव्हापर्यंत मी यांचा पालन पोषण करू शकतील परंतु माझ्यावर नंतर नयांचे पालन पोषण यांची काळजी कोण घेणार आहे मी गेल्यानंतर यांचं काय होईल ही चिंता त्या स्त्रीला सतावत होती मित्रांनो आता आणखीन एक दोन वर्षे जातात आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो प्रिय मित्रांनो चौथा पुत्र सुद्धा अपंगाचा असतो तो चौथा पुत्र सुद्धा त्या तीन पुत्रांसारखा सतत अंथरुणावर पडून राहिलेला असतो तो सुद्धा अंथरुणावरून उठू शकत नाही.

हे वाचा:   स्वामींच्या ११ गुरुवारचे अनुष्ठान चालू केले आणि स्वामींच्या अनुष्ठानाने दहा करोड रुपयांच्या बंगल्याचे स्वप्न पूर्ण झाले सुप्रिया पिळगावकर यांना आलेला हा स्वामी अनुभव …!!

किंवा चालू शकत नाही आता त्या स्त्रीला आणखीन जास्त चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्राचा का जन्म होत आहे माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे माझं गर्वच खराब आहे हाच विचार ती मनामध्ये नेहमी करत असायची आणि त्याच्यामुळे ती दुःखी देखील व्हायची आणि आणखी एक ते दोन वर्षानंतर तिला पाचवा पुत्र होतो तो पाचवा पुत्र सुद्धा त्या चार पुत्रांसारखाच अपंग असतो पाचवा पुत्र सुद्धा सतत अंथरुणावर पडून राहतो.

आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग आहे तो दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल जेव्हा दोन पुत्र जन्माला आले तेव्हा तिसरा पुत्र तरी चांगला जन्माला येईल अशी तिच्या मनामध्ये अपेक्षा होती परंतु जेव्हा तिसरा आणि चौथा त्याचबरोबर पाचवा पुत्र देखील अपंग जन्माला आला तेव्हा ती स्त्री अशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्रच लिहिलेले असतील किंवा माझ्या गर्भाचं काहीतरी दोष असेल आणि हा विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते .

आणि ती खूपच टेन्शनमध्ये दुखामध्ये राहू लागते त्या स्त्रीला नेहमी चिंता असायची की तिच्यास नंतर तिच्या ह्या पाच मुलांचं पोषण कोण करणार आणि त्याचबरोबर तिसरी खूपच दुःखामध्ये असायची सतत तिला तिच्या पाचपुत्रांची काळजी सतावेची पुत्रांकडे पाहत तिचे अश्रू थांबत नव्हते ती स्त्री रडत तिच्या पाचपुत्रांचा पालन पोषण करत असते काही वर्ष झाल्यानंतर ना त्या स्त्रीच्या घरामध्ये पांढरी मांजर येते .

आणि ती मांजर तर स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते मित्रांनो त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये चार पिल्लांना जन्म देते जशी ती मांजर चहा पिलांना जन्म देते तसेच स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो तो त्याच्या अंथरुणावर आता उठू शकतो व चालू शकतो तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीची तिच्या पिल्लांची खूप काळजी घेते.

व त्यानंतर नदी मांजर पुन्हा चार पिल्लांना जन्म देते अशाप्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या स्त्रीच्या एक एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा अशा प्रकारे पूर्ण पूर्णपणे बरे झाले त्याचबरोबर स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिले नाही शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचा तीव्र गतीने आगमन सुरू होतो आणि त्या घरामध्ये समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक आकस्मित ही धनसंपत्ती पाहून चक्कीत होतात.

हे वाचा:   आपल्या जन्माच्या पूर्वीच या पाच गोष्टी माणसाच्या भाग्यात लिहून ठेवलेल्या असतात? एकदा बघा कोणत्या आहे या पाच गोष्टी …!!

ज्या घरामध्ये मांजरीच्या पिलांना जन्म देते त्या घरांमध्ये सुख-समृद्धी मोठ्या प्रमाणामध्ये ते परंतु शास्त्रामध्ये असेही म्हटले गेले आहे की मांजरीला घरात पाळणे हे चूक आहे आणि ज्या मांजरामध्ये घरामध्ये मांजर रडत असते ते सुद्धा खूप अशुभ असते. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही एखादा शुभ कामासाठी चालला असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर या घटनेला अशोक समजले जाते असे म्हटले जाते की जेव्हा तुम्ही एखादा शुभकार्यासाठी जात असाल.

आणि जर मांजर आडवे गेलेत असेल तर तुमचं ते काम पूर्ण राहतच असं सुद्धा म्हटलं जातं की तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर तुम्ही कामासाठी जाऊ नये जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर मित्रांनो या गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशोक संकेत समजला तो शास्त्राच्या मते असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये मांजर रडत असते त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा काली मृत्यू होत असतो.

शास्त्रामध्ये असं म्हटलं जाते की मांजर पाणी हे चुकीच आहे ज्या घरामध्ये मांजर पाळली जातात त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि म्हणून मांजरपाणी खूप अशी गोष्ट आहे जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर या गोष्ट सुद्धा खूप मोठा शुभ समजलं जातं असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसतं तर अशा व्यक्तींचा भाग्य त्याच्यावर रुसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या घरांमध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *