आपल्या जन्माच्या पूर्वीच या पाच गोष्टी माणसाच्या भाग्यात लिहून ठेवलेल्या असतात? एकदा बघा कोणत्या आहे या पाच गोष्टी …!!

अध्यात्म

मित्रांनो पूर्वीच लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवांचे निर्धारित केलेले जितकं वय आहे तेवढं वर पूर्ण जगायचे म्हणजेच पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष जीवन जगत असायचे परंतु आता परिस्थिती बदललेली आहे आता लोकसत्ता-ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगत आहेत की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो मित्रांनो तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडूनही ऐकले असेलच की चांगल्या माणसांना देव त्याच्याजवळ लवकर बोलावून घेतो मित्रांनो परत तुम्हाला हे माहित आहे का की असं का घडत असतो.

शेवटी या मागचं कारण काय आहे चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगत असतात तर मित्रांनो आपण याबाबत चांगल्या प्रकारे जाणून घेणार आहोत मित्रांनो खूप सार्‍या लोकांचे तोंडून हे ऐकलं असेल की तो माणूस चांगला होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावलं आहे जर तो वाईट दृष्ट माणूस असता तर इतक्या लवकर मेला नसता मित्रांनो अनेक ग्रंथांमध्ये या विषयाचे वर्णन देखील केलेला आहे त्याच ग्रंथाच्या आधारे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चांगला माणसाचा मृत्यू लवकर का होतो.

मित्रांनो श्रीमद् भगवद्गीते मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचे एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच होणार आहे जो जन्म घेतो तो एक दिवस नक्की मरतो हे एक कटू सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदर पासूनच निर्धारित केलेल्या असतात.

मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याची जन्म कधी केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे तर मित्रांनो हे आपल्या हातात नाही की आपला जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावे जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्या घरी जन्म घेतला असता ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेलेले आहेत आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कोणासोबत होणार मित्रांनो कधी कधी तुम्ही हे पाहिले असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्या सोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीसोबतच होत असतो.

हे सर्व विधी लिखितच आहे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याकडे धन संपत्ती रुपये पैसा किती असतील मित्रांनो मेहनत तर सर्वजणच करत असतात श्रीमंत तर प्रत्येकालाच व्हायचं असतं परंतु काही लोक असे असतात की ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकर श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकतात.

एवढेच धन कमवू शकतात कधी कधी कोणाला आकाश निधनाची प्राप्ती देखील होत असते तर कोणाला त्याचा वाळवडीलांची संपत्ती मिळत असते मित्रांनो चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्य किती बुद्धिमान किती विद्वान किती ज्ञान असेल एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विद्येचा लवकर ग्रहण करत असतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तर त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करत असतो.

हे वाचा:   आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात हे पाच संकेत पहा आपल्याला मिळत आहेत का असे कोणते संकेत ……!!

देवाने सर्व मनुष्यांना एक सारखेच बनवले आहेत सर्वांची शरीरचना एकसारखीच आहे एक डोकं दोन डोळे एकनाथ एक फोन विचार करण्यासाठी मेंदू यामध्ये बुद्धी दिलेले आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येत असतात मित्रांनो पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कुठे होईल मित्रांनो मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो.

या पाच गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्य साठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटल आहेत या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही भाग्यवंत कर्मापासून त्यामुळे कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधार रोज आपलं भाग्य बनत असतं कर्म आणि भाग्य आपण पुढील प्रकारे जाणून घेणार आहोत.

मित्रांनो एक विद्यार्थी परीक्षा देत असतो तो विद्यार्थी प्रश्नांचे उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याच प्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात इथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्याचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहेत तो जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्यांचं भाग्य लिहत आहे मित्रांनो आशा करत आहे की तुम्हाला उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्य मधील फरक समजलाच असेल कर्मणीच भाग्याची उत्पत्ती होते.

अनेक ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये याबद्दल वर्णन केलेले आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असते काही कर्माची फळही त्याचं जन्मातच मिळत असतात परंतु ज्याप्रमाणे एकादोपात्र जर छोटा असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरली जाते त्याप्रमाणे मनुष्याची जर आयुष्य कमी असेल तर तसे पाप पुण्या जास्त असतील तर देव त्या पापण्याचा फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो.

मित्रांनो मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्माचा फळ देऊन त्याला देत असतो चांगले क्रम कर्म चांगल्या भाग्याला मिळत असतात अर्थातच चांगले क्रम कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायचं आहे जेणेकरून त्याचा भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या भाग्यात जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण जर एक मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचे भाग्य हे वाईटच बनणार आहे.

आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नकारात्मक नका समानच असतं अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो ज्या प्रकारे तुम्ही बियाणे पदार्थ तुम्हाला फळ मिळणार आहे जर तुम्ही एखादा फुल झाड किंवा फळ झाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले फळे प्राप्त होणार आहेत आणि जर तुम्ही एखादा काटेरी वृक्ष तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारी काटेरी वृक्ष मिळणार आहेत त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल परंतु शरीराला त्रास देणारे काटे सुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला प्राप्त होणार आहेत त्याप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुप्रदान करत असतात परंतु त्या वाईट करण्याचे फळ हे नंतर मिळत असतं हे फळ मनुष्याच्या अधोगतीच मनुष्याच्या नाशाचं कारण बनतं.

हे वाचा:   घरातील गाईला भरवा ही एक छोटीशी वस्तू ; घरामध्ये बरकत, पैसा धन, येईल एवढा की गरिबी कायमची विसरून जाल ....!!

ते फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक वेळा देत असतात मित्रांनो असे म्हटले जाते की जेवढा जेवढी चावी मारणार तेवढेच ते खेळणे चालणार देवाने ज्याला तितकं जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जगतो जो जितक्या दिवसांसाठी आला आहे त्या पृथ्वीवर तेवढ्या दिवसांसाठीच राहणार आहे मित्रांनो कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा रुपया पैसा धनसंपत्ती आज आहे.

तर उद्या नाही राजापासून रंग बनवण्यात वेळ लागत नाही देवाच्या मर्जी शिवाय झाडाचे एक पान सुद्धा हलत नाही आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणी सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य जेव्हा पर्यंत पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहिला हवी चांगले कर्म करत राहिला पाहिजे परोपकार दानधर्म करत राहिला पाहिजे ज्यामुळे मनुष्याच्या कल्याण होतो.

आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो मित्रांनो कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठलातरी चांगले हेतूने ह्या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलून घेतो कारण तो व्यक्ती देवाच्या हृदया देवाच्या जवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो देवाला हे मुळीच वाटत नाही.

की त्याच्या प्रिय व्यक्ती या मायानगरीत राहून एखादं पाप करावं ज्यामुळे त्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कामामुळे लवकर होत असतं मित्रांनो कधी तुम्ही ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता कुठलाही त्रास नव्हता तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तू झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही तू झोपूनच राहिला .

अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला आणि अशावेळी लोक म्हणतात की ती पुण्यात व्यक्ती होता ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिल सो एवढं सोपं मृत्यू दिला त्याला कोणताही आधार दिला नाही कोणताही त्रास नाही कोणताही कष्ट नाही मित्रांनो पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला झोप जी पीडा होत असते ती एकदाच 100 विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक होते आणि इतकं त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *