अगदी कमी वेळात घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ आणि साफ करण्याची एकदम साधी आणि सोफी पद्धत आता घरच्या घरीच करा पॉलिश सोन्याचे दागिने ..!!
मित्रांनो, सोने हा धातू महागड्या धातूंमध्ये गणला जातो. जवळपास प्रत्येकाकडे सोन्याचे दागिने असतात. अशातच त्यांच्या देखभालीकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. सोने देखील सतत परिधान केल्यामुळे काही काळानंतर ते काळे दिसू लागतात. शरीरातून बाहेर पडणारा घाम आणि घाण यांच्या संपर्कात आल्यानंतर सहसा सोन्याचे दागिने काळे होतात. पण सोन्याच्या दागिन्यांची चमक कमी करण्याचे आणखी एक कारण […]
Continue Reading