घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा ही एक वस्तू, Ignor करणारे मागे – पुढे करतील, Value एवढी वाढेल लोक…..!!

मनोरंजन

मित्रांनो, अनेक जणांच्या बाबतीत असे घडत असते की लोक त्यांना रिस्पेक्ट देत नाहीत. कायम त्यांची व्हॅल्यू काही कमी करत असतात त्यांच्याबद्दल काहीही बोलत असतात. त्यामुळे समाजामध्ये त्यांना काहीही किंमत राहत नाही. लोक त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. यांच्यासाठी आजच्या लेखांमध्ये आज आपण एक उपाय जाणून घेणार आहोत. हा जो उपाय आहे तो नारायणचा उपाय आहे. याचीच माहिती आजच्या लेखातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

आज जो उपाय आपण जाणून घेणार आहोत तो केल्याने लोक तुम्हाला समाजामध्ये रिस्पेक्ट देतील. जे लोक तुम्हाला इग्नोर करत होते ते तुम्हाला येता जाता विचारू लागतील. समाजामध्ये तुमची व्हॅल्यू वाढेल. प्रत्येक कामामधील लोक तुमचे मत विचारतील. कोण तुमचा अनादर करणार नाही. सगळेजण तुमचा आदर करतील आणि त्यामुळेच आपली समाजामध्ये एक वेगळ्याच प्रकारची इमेज तयार होईल.

अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. त्यातीलच काहीजण चांगला वृत्तीच्या असतात. जे सगळ्यांना चांगले समजत असतात. परंतु त्यातील असेही लोक असतात की जे सरांचा सतत अपमान करत असतात व इतरांसोबत त्यांची वाईट वाईट गोष्टी बोलत असतात. यामुळे समाजामध्ये त्यांची चर्चा होते आणि या चर्चेच्या कारणामुळे त्यांची व्हॅल्यू देखील कमी होते.

हे वाचा:   उधार दिलेले पैसे पुन्हा परत मिळत नसतील तर.. करा हा उपाय.. पैसे बुडवणारा स्वतः घरी येऊन पैसे परत करेल…..!!

हे जर आपल्याला होऊ नये असे वाटत असेल तर आजच्या लेखांमध्ये आपण एक उपाय जाणून घेणार आहोत. जो केला मुळे आपली समाजामध्ये व्हॅल्यू तर वाढते. त्याचबरोबर जे लोक तुम्हाला इग्नोर करत होते ते तुम्हाला विचारू लागतील व तुमची व्हॅल्यू ही जास्त प्रमाणात वाढेल. हा उपाय करण्यासाठी आपण घरातून कधीही बाहेर पडत असताना आपल्या जवळ एक वस्तू ठेवायचे आहे. ती वस्तू कोणती याबद्दलचीच माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

हा जो उपाय आज आपण जाणून घेणार आहोत तो उपाय नारायण यांचा उपाय मानला जातो. हा उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला त्याचे फळही मिळेल. हा उपाय करताना आपण त्याची सुरुवात प्रथम गुरुवारपासून करावी आणि पुढे हा उपाय आपण करतच राहावा. त्याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. या उपायासाठी आपल्याला करायचे काय आहे तर सकाळी उठल्यानंतर जर आपण कोणत्या कामासाठी बाहेर जाणार असतो तर प्रथम आपण स्वच्छ हात पाय धुवून घ्यावे व तुळशीला एक तांब्या जल अर्पण करावे.

हे वाचा:   फक्त कष्ट करून कोणीही श्रीमंत होत नाही…. त्यासाठी हे पाच नियम नेहमी लक्षात ठेवा…!!

त्यानंतर तुळशी समोर उभारून आपण एक माळ इतकी ‘ओम नमो नारायणा’ या मंत्राचा जप करावा. आणि जप झाल्यानंतर त्या तुळशीचे एक पान तोडून घ्यावे आणि त्यानंतर आपण घरातून थोडीशी हळद घ्यावी आणि ही हळद थोडी ओली करावी. ओली करत असताना पाण्याचा वापर करू नये. त्यासाठी गुलाब जल चा वापर करावा. अशाप्रकारे आपण हळद ओली केला नंतर तुळशीच्या पानावर ओम लिहावे. आणि हे पान आपण बाहेर जात असताना आपल्या सोबत ठेवावे.

अशा प्रकारे हा उपाय तुम्ही जर केला तर नक्कीच तुमची समाजामध्ये हळूहळू व्हॅल्यू वाढेल. सर्वजण तुमचा आदर करू लागतील. तुम्हाला कोणीही इग्नार करणार नाही व प्रत्येक कार्यामध्ये तुमचे मत गृहीत धरले जाईल. हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवार सुरू करू शकता. जर तुम्ही हा उपाय कंटिन्यू चालू ठेवला तर लवकरात लवकर त्याचा फरक पडलेला तुम्हाला जाणवेल.

अशा प्रकारचा हा उपाय आहे जो तुम्ही जर केला तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला झालेला दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *