या ५ गोष्टी जेव्हा मुली करतात? तेव्हा त्यांच तुमच्यावर खर प्रेम असतं ……!!!

मनोरंजन

मित्रांनो, काही मुली अत्यंत लाजाळू स्वभावाच्या असतात, ज्यामुळे त्या एखाद्यासमोर त्यांच्या भावना व्यक्त करायला घाबरतात. कधी कधी एखाद्या मुलीला तुम्ही मनापासून आवडता, पण ती सांगू शकत नाही, तेव्हा ती काही इशाऱ्यांद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण काही पुरुषांना त्यांचे इशारे समजायला वेळ लागतो. हे अनेकदा घडते. जेव्हा एखादी मुलगी एखाद्याला पसंत करते, तेव्हा ती तिचे प्रेम थेट शब्दात व्यक्त करत नाही. अशावेळी महिला काही इशाऱ्यांची मदत घेतात. पुरुष प्रेम व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात. पण महिला या बाबतीत खूप वेगळ्या आहेत. तर, एखादी मुलगी तुम्हाला पसंत करते हे कसे समजेल? काही संकेत आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

त्यातील पहिला संकेत म्हणजे chatting. आत्ता सोशल मीडियाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक जणांशी संवाद साधू शकतो. ज्या मुलीला एखादा मुलगा आवडत असेल तर ती त्या मुलासोबत जास्त प्रमाणात बोलते. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर त्याच्याशी बोला बोलण्याचा प्रयत्न करते. अशा काही गोष्टी असतात की त्या मुलांना अगदी काही इम्पॉर्टंट नाहीत असे वाटत असते. परंतु ती मुलगी त्या विषयावर अगदी जास्त प्रमाणात बोलण्याचा प्रयत्न करते. असे जर काही मुलांच्या सोबत घडत असेल तर नक्कीच ती मुलगी तुमच्यावर अतिशय प्रेम करत आहे. असं आपण समजावे अगदी तुमच्या छोट्या छोट्या मेसेजचा रिप्लाय तीन मोठा मोठा मेसेज मध्ये रिप्लाय करत असेल तर, याचा देखील आत्ता असाच होतो की ती तुमच्याशी जास्त प्रमाणात बोलण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच अर्थ की ती तुमच्यावर खूप प्रेम करत आहे.

हे वाचा:   स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची आपल्याकडे दुर्लक्ष करणारी व्यक्ती पण तुमच्याकडे बघतच राहतील ..!!

दुसरा संकेत म्हणजे taking care of you, and protecting u. ती मुलगी खूप तुमची काळजी घेते व तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते. जर आपण आजारी असो तर तुम्हाला ती सतत विचारत असते की डॉक्टरांकडे गेलतास का? नीट जेवलास का? नीट गोळ्या घेतल्यास का? अशा प्रकारे ती तिची काळजी व्यक्त करत असते. जोपर्यंत त्या मुलीला कळत नाही की तुम्ही व्यवस्थित आहात किंवा तुमचा आजारपण ठीक झालेला आहे. तोपर्यंत ती तुमचे काळजी करणे थांबवत नाही. त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या विषयावर आपले मत मांडत असाल तर ती प्रत्येक विषयात तुमच्या सोबत असते तुम्हाला पाठिंबा देत असते.

तिसरा संकेत म्हणजे compromise something in her life. आपल्या लाईफ मध्ये कॉम्प्रमाईज करणं. जर तुमच्यावर एखादी मुलगी मनापासून प्रेम करत असेल तर ती तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या गोष्टी करत राहते. जर तुम्ही त्या व्यक्तीला किंवा त्या मुलीला असं सांगितलं की तू असे कपडे घालू नको! हे करू नको! ते करू नको! फक्त तुम्ही सांगितला म्हणून ती जर व्यक्ती त्या गोष्टी करण्याचे टाळत असेल तर नक्कीच तुम्ही समजून जावा की ती तुमच्यावर खूप प्रेम करते. तुम्ही सांगितला म्हणून ती मुलगी आयुष्यामध्ये गोष्टीचा त्याग करण्यासाठी तयार असते.

चौथा संकेत म्हणजे Blindlly trust. एखाद्या मुलीला जर तुम्ही कोणता तरी वेळ दिला असेल आणि त्या वेळेत मी येईल. असं त्याला सांगितलं असेल. आणि ती मुलगी तुमच्या वाट पाहत त्याच ठिकाणी थांबवले असेल. परंतु तुम्हाला काही कारणास्तव तिथे जाणे शक्य झाले नसेल. यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला काही खोटे कारणे देऊन तिला मनवत असाल आणि ती व्यक्ती त्या कारणांवर काहीच बोलत नसेल. म्हणजे ती तुमच्यावर रागावली नसेल. तर समजून जा की ती तुमच्यावर एक खूप विश्वास ठेवते आणि असा विश्वास फक्त आणि फक्त आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती ठेवू शकते.

हे वाचा:   खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीची 5 लक्षणे… खरे प्रेम करणारे व्यक्ती कसे ओळखावे?

पाचवा संकेत म्हणजे how special you are for him. तुम्ही त्या व्यक्तीसाठी किती स्पेशल आहात ही गोष्ट ती व्यक्ती तुम्हाला दाखवून देत असते. जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगले क्षण लक्षात ठेवत असेल, तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी आवडतात, कोण कोणती गोष्टी आवडत नाहीत, तुमचा बर्थडे, या सर्व बारीक बारीक गोष्टींचा खूप फार काहींनी लक्षात ठेवत असेल. आणि त्या वेळेला तुम्हाला चांगले सप्राईज देत असेल. तर तुम्ही नक्कीच समजून जा की ती व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करते. ती मुलीचे तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि अशा गोष्टी फक्त आपल्याला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती पासूनच मिळत असतात.

अशाप्रकारे या काही पाच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुमच्यावर जर एखादी मुलगी प्रेम करत असेल तर त्या गोष्टीद्वारे ती व्यक्त करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *