आई-वडिलांच्या या तीन चुका मुळेच मुली वाया जातात आई-वडिलांनी एकदा नक्की वाचाच….!!

अध्यात्म

मित्रांनो आपल्या मुलीने आपले नाव उज्वल करावे आपल्या कुटुंबाचे नाव उंच करावे असे प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते कारण मुलीचा बाप होने खूप अभिमानाची गोष्ट आहे. ही खूप अभिमानाची बाब आहे कन्यादान करणे हे जगातील सर्वात मोठे परोपकार आहे या संपूर्ण जगात मुलींचे मोठे योगदान आहे कारण मुलगी नसती तर हे सारे जगच अस्तित्वात आले नसते मुलींचे चरित्र उजवेल कसे करायचे प्रत्येक पालकाने याच्याकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे मुलगी तिच्या आई-वडिलांचा आणि कुटुंबाचा अभिमान असते जेव्हा तिचे चारित्र्य व्यवस्थित आणि स्वच्छ असेल तरच ती तिच्या आई-वडिलांची तिच्या कुटुंबांची तिच्या गावाची प्रतिष्ठा मिळू शकते .

आपल्या चुकीच्या आचरणाने तिने तिचे चरित्र कलांकित केले तर ती मुलगी गुळ आणि कुटुंबाला कलंकित करते एक मुलगी बिघडलाने दोन कुटुंबांना शर्मिने मान खाली घालावे लागते पहिले वडील वडिलांचे कुटुंब आणि दुसरे म्हणजे सासरचे सासू-सासरे यांचे नाव आदर कीर्ती हे दोन्ही मातीत मिसळून जातात मुलीचे चारित्र्य चांगले बनवणे हे सर्व पालकांवर अवलंबून असते पालक आपल्या मुलींना चांगले संस्कार कसे देतात यावर ते अवलंबून ठरत असते

मित्रांनो गरुड पुराणांमध्ये एक कथा आहे कलिंगपूर गावात एक छोटसं गाव होतं त्यात नगरात बासूदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती जिचे नाव सुदेवा होते सुदेवा असतीशय चंचला मनाची होती त्या खूप सुंदर देखील होत्या सुदेवाला तिच्या आई-वडिलांची खूप लाडकी होती वडील बासू दत्त त्यांना त्यांच्या मुलीला स्वतःपासून वेगळे कधीच करायचे नव्हते कारण ते त्यांच्या मुलीशी खूप संलग्न होते तिच्यावर खूप खूप म्हणजे खूप प्रेम करायचे त्यांनी तिची इतके लाड केले की त्यांनी आपल्या मुलींची प्रत्येक इच्छा पूर्ण केली

मुलीला बिघडवले उद्धट स्वभावाची बनवले असे म्हणतात की खूप स्वातंत्र्य दिल्यानंतर देखील मुलींना मुक्त करते आणि त्यांना बिघडवते मी असे म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करू नका प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर प्रेम केलेच पाहिजे त्याची वेळोवेळी लाड केलेच पाहिजेत आणि त्यांना चांगले कपडे देखील घालावेत परंतु वेळ आल्यावर त्यांना वेळोवेळी फटकार ने देखील फार गरजेचे आहे त्यांनी सुसंस्कृत असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे कुणाचा मुलगा किंवा मुलगी हा दृष्ट स्वभावाचा असेल तर त्यामुळे त्याला आयुष्यभर त्यांच्या नक्कीच त्रास होतो आणि त्याचा मूर्खपणामुळे त्यांच्या पालकांनाही त्रास सहन करावा लागतो .

वेळ आली तर गर्ववाद होणे देखील ठीक आहे मृत मुलाला जन्म देणेदेखील योग्य आहे स्त्रीला मूल न होणे देखील ठीक आहे पण श्रीमंत आणि समृद्धी असूनही मुलगा संस्कृत असणे हे अतिशय चुकीच आहे इथे बासू दत्ताची मुलगी प्रेमात वाढली आणि लग्नासाठी पात्र झाली येथे बसू दत्ताने एक गोष्ट ची विचार केला की मी माझ्या मुलीचे लग्न त्या माणसाशी करीन जो माझ्या घरी घर जावई म्हणून राहायला येईल असा विचार करून बासूदत्त ब्राह्मण आणि आपल्या मुलीचे लग्न उच्च कुळात करून दिले नाहीत एके दिवशी बासूदत्ताच्या दारात एक भिकारी ब्राह्मणाला तो खूप शिकलेला आणि वेदांमध्ये पारंगत होता .

तो खूप शिकलेला असून वासूदत्ताला तो भिकारी खूप आवडला त्याचे नाव व कुळ विचारून त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या कौस्तुभ गोत्रे ब्राह्मणाशी लावले आणि त्यांनी त्याच्यासमोर अट मांडली की लग्नानंतर ना तुला आमच्या मुलीला घेऊन येतच राहावं लागेल त्याने वासूदत्ताला होकार दिला आणि अशा प्रकारे त्यांचे लग्न झाले आता सुदेवाची लग्न करून तिचा नवरा सुदेवाच्या वडिलांच्या घरी राहू लागला सुदेवाचे वडील बासू दत्त हे ब्राह्मण होते ते शहरातील एक अतिशय श्रीमंत माणूस होते वडील खूप श्रीमंत आहेत हा विचार करून से देवा उलट स्वभावाची झाली होती ती रोज नवऱ्याचा अपमान करत असते नवऱ्याला उलट उत्तर करण्याची कोणती संधी ती सोडत नव्हती

हे वाचा:   त्या घरात काय घडते ज्या घरात मांजर पिल्लं घालते ? मांजरी पाळणारे एकदा नक्की बघा…!!

तो ब्राह्मण सुदेवाचा नवरा खूप विद्वान होता तो खूप हुशार आणि चांगला समंजस माणूस होता पत्नीला तो कधीच काही बोलला नाही कधीही पतीची सेवा केली नाही मी पतीशी उद्धटपणे वागायची कारण वडिलांची इथे राहिल्यामुळे ती बिनधास्त होती सुदेवा म्हणून मोकळ्या स्त्रियांसारखी गावभर फिरत असेल तिच्या नवऱ्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला तर ती तिच्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर एकच टोमणा मारायची माझ्या वडिलांच्या घरी राहून तुमचा उदरनिर्वाह चालतो तुम्हाला इतके फालतू बोलण्याची गरज नाही .

स्वतःमध्ये पोट भरण्याची ताकद नाही मी जसे वागतोय तसे मला वागू दे ती रोज अशाच प्रकारे वागायची सुदेवाच्या पतीने तिच्या वडिलांकडे कधीही तक्रार केली नाही की तुमची रो मुलगी रोज मला टोमणे मारते ती मला अशी गोष्ट सांगते ती मांडला अजिबात ऐकत नाही बासूदत्ताला आपल्या मुलीची सवय चांगली माहीत होती परंतु बासुदत्त ने तिची या कोणी मुलीला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला नाही आता मी काय समजावण्याचं वय होते तेव्हा तिने कधी समजून घेतले नाही मग आता ती काय ऐकणार आहे बासु दत्ताच्या मुलींमध्ये सर्व वाईट गुण होते.

बायको असण्याचे काहीही चिन्ह तिच्यामध्ये दिसत नव्हते पत्नीचे रोजचे टोमणे ऐकून सुदेवाचा नवरा अस्वस्थ झाला होता आणि एके दिवशी तो तिला न सांगता घरातून निघून गेला आपल्या जावयाच्या जाण्याने बसू दत्ताला फार वाईट वाटले वासुदत्त विचार करू लागला की माझ्या मुलीच्या वाईट वागणुकीमुळे माझा जावई तिला सोडून गेला आहे माझ्या मुलीने फार मोठे पाप केले आहे म्हणूनच माझ्या जानकर आणि धार्मिक जावयाने तिला सोडले आहे माझी मुलगी कुळाचा नाश करणारे आहे.

जावई गेल्यानंतर न बासुदकताने आपल्या मुलीलाही घरातून हाकलून दिले ते म्हणू लागले की कुलटा कुटुंबावर डाग लावणारे तू पण निघून जा आजपासून माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होणार आहेत पुन्हा कधी इकडे बघू नकोस तुझं माझं नातं इथेच संपलं तुझा नवरा राहतो तिथे तू जा असे म्हणत बासूदकताने आपल्या मुलीलाही घराबाहेर काढले आता काय झाले सुदेवाने तिच्या वडिलांचे घर सोडले होते आता पती आणि वडिलांच्या त्यागामुळे ती जिथे जिथे गेली तिथे तिथे लोक तिच्याबद्दल वाईट बोलून तोंड फिरवू लागले.

सुदेवा अनेक दिवस अशीच भुकेलेत आणलेली भटकत राहिली आता सुदेवाला हे चांगलेच ठाऊक होते की तिने कधी तिच्या पतीचा आदर केला नाही आणि त्याच्या ताग्यामुळे तिचीही आज अवस्था झालेली आहे आणि दिवसांच्या भटकंतीनंतर तिने गुजरात मधील एक तीर्थ गाठले तिला अनेक दिवसांपासून भूक लागली होती त्यामुळे तिला नीट चालता येत नव्हती पोटाची भूक भागवण्यासाठी पोटातील आग शमवण्यासाठी सुदेवाने कपडा घेतला आणि भिक्षा मागू लागली .

ती ज्याच्याकडे जाते ते लोक तिला शिव्या देतात आणि तिथून पळून जातात तिची अवस्था पाहून सगळेच हसायचे लोक तिला पापी मानायचे आणि त्यामुळे ते तिला भिक्षाही देत नसायचे अत्यंत भुकेने व्याकुळ झालेली ती खूप अशक्ताने बारीक झाली होती तिला अनेक प्रकारच्या आजाराने ग्रासले होते अंग पूर्णपणे सुकले होते एके दिवशी ती त्याच नगरात वेड्यासारखी भटकत होती आणि भटकंती एका सुंदर कुंपणापाशी आली तिने पाहिले की तिथे एक अतिशय सुंदर धर्मशाळा आहे जिथे वैद्यांचे मंत्र चार होते ब्राह्मण बसले आहेत.

म्हणून तिने त्याच दारात जाऊन भिक्षा मागितली त्या घराच्या मालकाने पाहिले की एक पुरुष स्त्री भिक्षा मागण्यासाठी आली आहे म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणू लागला हे भाग्यवान दाराकडे बघ तिथे एक दुखी स्त्री उभी आहे त्या अनेक दिवसांपासून भुकेली आणि तहानलेली दिसत आहे तिला आदराने आत आणा आणि खाऊ घाला ते घर इतकी कोणाचे नव्हते त्या घराचा मालक दुसरा कोणी नव्हता ते घर सुदेवाच्या पतीचे घर होते आणि तो सुदेवाचा नवरा होता जो आपल्या बायकोला सोडून येते आला होता.

हे वाचा:   घरातील गाईला भरवा ही एक छोटीशी वस्तू ; घरामध्ये बरकत, पैसा धन, येईल एवढा की गरिबी कायमची विसरून जाल ....!!

आणि इथे आल्यानंतर नात्याने दुसरे लग्न केले होते आणि योगायोगाने सुदैवा तिच्याच नवऱ्याच्या दारात पोहोचली होती तिच्या पतीनेही तिला पाहताच ओळखले की ती त्याची पत्नी आहे त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला तिला अन्न खाऊ घालण्यास सांगितले त्या ब्राह्मणाची दुसरी पत्नी अतिशय सुंदर सभ्य आणि संस्कृतीत होती ती धार्मिक आणि पतीशी एकनिष्ठ होती दारात एक दुःखी स्त्री पाहून तिलाही करून येणे भरून आले होते डोळ्यात पाणी आली आणि तिने आदराने तिला आपल्या घरात बोलवले तिला आज बसवले आणि प्रेमाने खाऊ घातले सुदेवाने पतीला ओळखले होते सुदैवाने आपल्या पतीकडे पाहिले आणि तिचा चेहरा शरमेने झोपून गेला.

तेव्हा त्याच्या पत्नीने विचारले हे स्वामी ही स्त्री कोण आहे तुम्हाला पहिल्या वरती मान खाली का करत आहे तेव्हा तिचा नवरा म्हणाला हे देवी ही कृशस्त्री दुसरी कोणी नसून माझी प्रिय वल्लभ आहे मला ते खूप आवडायची पण काही खास कारणाने मी तिला सोडून निघून गेलो तुम्ही तिची विशेष काळजी घ्या तिला कोणतीही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची तुम्ही काळजी घ्या ज्या नवऱ्याशी सुदेवा कधीच नीट बोलली नाही.

त्या नवऱ्याने आज तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आणि खूप आदरा तित्य केले पतीचे स्वागत पाहून सुदेवा लाजेने नतमस्तक झाली तिने केलेले दुष्कृत्य आठवून तिला आतून गुदमरल्यासारखे वाटू लागले तिचे दुष्कृत्य आठवून आणि स्वतःच्या पतीची दुसरी पत्नीची सेवा पाहून तिला देणे भारावून गेली आता सुदेवा पश्चातापाच्या आगीत जळत होती ती विचार करू लागली की मी किती पापी आहे मी माझ्या पतीशी नीट बोलले नाही माझ्या धार्मिक पती खूप चांगला आहे या सर्व गोष्टींचा विचार करून तिचे हृदय तुटले आणि तिचा आत्मा शरीर सोडून निघून गेला .

सुदेवाच्या पतीने तिचे अंतिम संस्कार केले सुदेवाचे दुःख इथेच संपले नाही तिच्या मृत्यूनंतर नदीचा आत्मा राजा पर्यंत पोहोचला तेव्हा तिचे हे कुकृत्य पाहून यमराज ही खूप क्रोधित झाले यमराज यांनी आपला भूतांना तिला जळत्या अंगारावर टाकण्यास सांगितले त्याप्रमाणे तिने एक एक करून विविध नरक अनुभवले सुदैवाने पतीची फसवणूक केली होती ती दुसऱ्या पुरुषावर मोहित झाली होती त्यामुळे यमराजाने एक लोखंडी पुरुष गरम करून त्याला तिच्या छातीवर झोपवले त्यानंतर ना तिला पूरक्ता आणि विस्तार यांनी भरलेल्या नद्यांमध्ये फेकण्यात आली.

त्यानंतरनं तिला कीटकांनी भरलेल्या तलावास फेकून दिले आणि अमृताने तिला करवतीने कापले त्यानंतर निरनिराळ्या जन्मात जन्म घेऊन तिला खूप त्रास सहन करावा लागला प्रथम तिचा जन्म सापाच्या योजनेत झाला मग ती कुत्रा झाली मग कोंबडा नंतर मांजर जेव्हा तिच्याकडे फक्त काही पापे शिल्लक राहिली तेव्हा तिला कुत्री बनवण्यात आले.

रणांगणावर मरण पावला राजा इंचवाची पत्नीने सुदेवाला आपला पतीचा पुण्यात ुन थोडे पुण्य दिले त्यामुळे ती वैकुंठाला गेली आणि ती मोकळी झाली मित्रांनो याचा तात्पर्य इतकाच होतो की आई वडिलांचे कर्तव्य आहे की मुलांना चांगले संस्कार देणे मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन संस्कारित केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *