वजन व पोट कमी करण्यासाठी दिनचर्या कशी असावी? काय खावे? काय खाऊ नये? एकदा नक्की वाचा …..!!

आरोग्य

मित्रांनो बऱ्याचदा अशी परिस्थिती होऊन जाते की एखाद्या व्यक्तीचे वजन इतके वाढते की त्याचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो. जेव्हा एखादी व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी वापरते, तेव्हा चरबी हि अतिरिक्त कॅलरी फॅटच्या रूपात शरीरात जमा होऊ लागते. त्या नंतर मग हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, गुडघे दुखी इत्यादी रोग माणसाला जखडण्यास सुरवात होऊ लागते आणि अनेकांना पोटावर चरबी येण्याची समस्या भेडसावत असते. स्पर्धेच्या युगात लोकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे बहुतांश लोकांचे पोट बाहेर येते पण यामुळे शरीर अस्वच्छ दिसते.

मित्रांनो जर तुम्हाला अगदी मनापासून वजन कमी करायचे असेल आणि त्याच बरोबर शहरामध्ये असणारी चरबी कमी करायचे असेल तर या साठी तुम्ही काही गोष्टी पाळल्या आणि योग्य आहार घेतला तर यामुळे काही दिवसांमध्येच तुम्ही वजन कमी करू शकाल तर मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी आपली दिनचर्या कशी असावी आणि त्याचबरोबर कोणकोणते नियम आपल्याला वजन कमी करत असताना पाहायचे आहेत याबद्दलची सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो जर तुमची खाण्यापिण्याची निवड योग्य नसेल तर ते तुमच्या वजन कमी करण्याच्या ध्येयांमध्ये अडथळा आणू शकते आणि जर का तुम्ही भारतीय खाद्यपदार्थ योग्य पद्धतीनं बनवले तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. यामुळे तुमच शरीर सहज कंट्रोलमध्ये आणू शकतो. खास गोष्ट ही आहे की, तुम्ही योग्य पद्धतीनं आपलं वजन कमी करू शकता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, आपल्या घरी बनणारी साधी डाळ सुद्धा तुम्हाा फिट बनवू शकते आणि म्हणूनच लक्षात ठेवा की, घरातलं जेवण कधी चुकवू नका कारण मित्रांनो घरातल्या जेवणामध्ये आरोग्य आणि पोषक तत्त्व असतात. ताजी आणि हंगामी भाज्यांचा इफेक्ट आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो.

हे वाचा:   आयुर्वेदातील चमत्कारिक या वनस्पतीची दोन फळे दिसताक्षणी तोंडात टाका ; फायदे इतके की या पुढे संजीवनी बुटी सुद्धा फेल होईल असे जबरदस्त फायदे ...!!

केवळ हे बनवण्याच्या काही योग्य पद्धती जाणून घेतल्या पाहिजेत आणि मित्रांनो या तुम्हांला तुमचं पोट बऱ्याच वेळेसाठी भरल्यासारखं वाटतं आणि यामुळे तुम्ही नको त्या स्नॅक्सपासून वाचता जे वजन वाढवण्याच कारण असतात. जाणून घेऊया की, भारतीय खाणं कसं आपलं वजन कमी करण्यासाठी बूस्ट करतात आणि त्याचबरोबर भाजी बनवण्यासाठी खूप लोकं दही किंवा कोकोनट क्रीमचा वापर करतात. जे आपल्या कमरेची साईज वाढवण्याचं काम करतात.मात्र त्याच्याऐवजी तुम्ही नारळाच्या दूधाचा प्रयोग केल्यास चव तशीच मिळेल मात्र कॅलेरी कमी. यामुळे तुम्ही चांगल्या जेवणाच्या चवीसोबतच वजन देखील कमी करू शकाल.

आणि मित्रांनो वजन कमी करताना आपण अनेकदा जेवणाचे प्रमाण इतके कमी करतो की रात्रीच्या जेवणापर्यंत आपली भूक खूप वाढते. अशा परिस्थितीत जेव्हा भूक वाढते तेव्हा आपण रात्री काहीही खातो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला संध्याकाळी 5 नंतर जास्त खाणे टाळायचे असेल तर दिवसभरात योग्य प्रमाणात आहार घ्या. दिवसभर योग्य प्रमाणात व योग्य वेळी घेतलेला आहार तुम्हाला दिवसाच्या शेवटी जास्त खाण्यापासून रोखण्यास मदत करेल आणि त्याचबरोबर मित्रांनो काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आपण दिवसा कमी जेवतो तेव्हा रात्रीपर्यंत भूक खूप वाढते.

हे वाचा:   लाखो लोकांनी या घरगुती उपायने आपले डागळलेले, पिवळसर दात पांढरे शुभ्र केले आहेत या घरगुती उपायने .....!!

ज्यामुळे आपण जेव्हा खायला सुरुवात करतो तेव्हा शरीराला पोट भरलंय हे समजायला उशीर होतो आणि आपण तोपर्यंत जास्त खाल्लेले असते आणि तर दुसरीकडे, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दिवसभर योग्य प्रमाणात आहार घेण्यासोबतच प्रथिने, फायबर आणि फॅट भरपूर प्रमाणात असलेल्या अन्नपदार्थांचा जेवणात समावेश करा. तसेच, दर तीन ते चार तासांनी पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. तुम्ही संध्याकाळी पीनट बटर आणि सफरचंद खाऊ शकता. त्यात प्रोटिन आणि फायबर असतात. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहील आणि तुम्ही जास्त व अनहेल्दी खाणे टाळाल.

आणि मित्रांनो जेवल्यानंतर वॉक करणे ही एक चांगली गोष्ट आहे आणि आपल्या प्राचीन आयुर्वेदात सुद्धा ही गोष्ट आवर्जून करण्याचा सल्ला दिलेला आहे. ज्या व्यक्तींना जिमला जाणे जमत नाही वा व्यायाम करणे जमत नाही किंवा फिजिकली फिट राहण्यासाठी ते स्वतःला जास्त वेळ देऊ शकत नाही, अशा लोकांनी वाढत्या वजनावर मात करण्यासाठी जेवण झाल्यावर न चुकता वॉक घेतला पाहिजे. यामुळे जेवण पचते, फॅट वाढत नाही, पोट चांगले साफ होते आणि शरीराचा व्यायाम सुद्धा होतो.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *