मोजून फक्त तीन दिवस हे ड्रिंक पिले आणि फक्त तीन दिवसात, वजन कमी सहित पोटाची चरबी मेनासारखी वितळून गेली कोणत्याही व्यायामाशिवाय ….!!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल आपणाला वजनाबाबतीत अनेक समस्या असतात. म्हणजेच वाढलेले वजन यामुळे प्रत्येक जण हा निराश झालेला असतो. कारण वाढलेल्या वजनामुळे आपण चार चौघांमध्ये देखील चांगले दिसत नाही. आपणाला मग अनेक कार्यक्रमांना जाऊ नये असे वाटत असते. सुटलेले पोट तसेच शरीरावर असलेली चरबी यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये देखील बाधा बनते. तर मित्रांनो यासाठी आपण अनेक प्रकारची औषधे घेतो. अनेक प्रकारची पथ्य करतो.

बरेच जण अनेक डॉक्टरांचा सल्ला देखील घेतात. आयुर्वेदिक देखील औषधे घेत असतात. परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला असा काही एक घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही सलग जर दहा दिवस केला तर तुमचे वजन जे आहे ते पंधरा किलो नक्कीच कमी होईल.

तसेच जी तुमची चरबी वाढलेली आहे ती चरबी देखील वितळेल. तर मित्रांनो हा घरगुती उपाय कसा करायचा? यासाठी कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे हे आपण आता जाणून घेऊयात. तर मित्रांनो जिरे हे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतातच. जिऱ्याचे अनेक फायदे देखील आपणाला होतात.

तर मित्रांनो या जिऱ्याचे आपण वेट लॉस ड्रिंक तयार करायचे आहे.मित्रांनो आपले पचनक्रिया व्यवस्थित करण्याचे काम देखील जिरे करत असते. तसेच अनेकांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे तसेच शुगर संबंधी काही समस्या असेल तर अशा लोकांनी जिऱ्याचे सेवन अवश्य करावे. कारण ही समस्या आपली जिऱ्यामुळे कमी होऊ शकते.

जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे ते आपल्या हाडांना मजबूत बनवण्याचे काम करत असते. अनेक आजारांपासून सुटका करण्यासाठी आपणाला जिरे खूपच फायदेशीर ठरतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या आहारामध्ये जिऱ्याचे सेवन खूपच महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो आपल्याला एक ग्लास किंवा दीड ग्लास पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये एक किंवा दोन चमचे जिरे घालायचे आहेत आणि गॅस वरती आपणाला हे गरम करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   प्रत्येक आई-वडिलांनी करावा असा गुडघेदुखीवर १००% घरगुती रामबाण उपाय ; डॉक्टर स्वागत तोडकर टिप्स .....!!

मित्रांनो हे जिऱ्याचे पाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने उकळवून घ्यायचे आहे. म्हणजेच तुम्हाला त्या पाण्याचा कलर हा पिवळसर झालेला नक्कीच जाणवेल. मित्रांनो तुम्ही संध्याकाळी जर एका ग्लासमध्ये जिरे भिजवत घालून ठेवून सकाळी ते पाणी देखील जर तुम्ही पिला तर यामुळे देखील तुमचे वजन कमी होण्यास किंवा चरबी कमी होण्यास मदत देखील होऊ शकते.

किंवा तुम्ही सकाळी जर अर्धा तास जिरे भिजत घालून ते पाणी देखील सेवन केला तरीही तुमची जी काही चरबी असेल ही चरबी वितळण्यास मदत होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे जिऱ्याचे पाणी उकळवून घ्यायचे आहे. ित्रांनो जिर्‍यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असल्याकारणाने आपले चरबी कमी करून आपले वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचा आपल्याला चांगला फायदा होतो.

मित्रांनो हे उकळलेले जिऱ्याचे पाणी आपणाला गाळून घ्यायचे आहे. गरम गरम हे उकळलेले पाणी आपल्याला एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये मित्रांनो अर्धा लिंबूचा रस यामध्ये घालायचा आहे. लिंबू यामध्ये सायट्रिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. तसेच विटामिन सी या लिंबू मध्ये भरपूर प्रमाणात असते.

तसेच मित्रांनो आपल्या शरीरातील जे काही अनावश्यक घटक आहेत ते बाहेर काढण्यासाठी खूपच लिंबूचा फायदा होतो. नंतर मित्रांनो आपल्याला मध घ्यायचा आहे. मित्रांनो आपल्या शरीराला मध खूपच फायदेशीर ठरतो. म्हणजेच आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मधाचा फायदा होतो. तसेच एक प्रकारची चमक आणण्यात आपणाला मध सेवन करणे आवश्यक आहे.

हे वाचा:   अंघोळीपूर्वी एक वेळा लावा मानेवरील काळपटपणा, काळी मान, गुडघे, घोटे, पाय, कोपर, फक्त मोजून पाच मिनिटांत १००% गोरे करा या घरगुती उपायाने ......!!

तसेच मित्रांनो अनेक रोगांपासून सुटका करून घेण्यासाठी मधाचा वापर होतो. तसेच आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारची चमक आणण्यास खूपच फायदेमंद राहते. तसेच मित्रांनो आपले वजन कमी करण्यासाठी देखील मध हे खूपच गरजेचे आहे.

तर मित्रांनो ज्यांच्याकडे मध उपलब्ध आहे अशा लोकांनी एक चमचा मध घालून हे पाणी प्यायचे आहे. ज्यांच्याकडे मध नाही अशा लोकांनी हे जिऱ्याचे पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा लिंबू रस पिळून हे पाणी सेवन केल्यानंतर तुमची चरबी नक्कीच कमी होईल.

मित्रांनो तुम्ही जर हा उपाय सलग दहा दिवस केला तर त्यामुळे तुमचे 15 किलो वजन नक्कीच कमी होईल. मित्रांनो तुम्ही हे जिऱ्याचे गरम केलेले पाणी तुम्ही सकाळी उपाशीपोटी जर पिला तर यामुळे तुमची जी वाढलेली चरबी असेल, वाढलेले वजन असेल हे कमी करन्यास नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही चार चौघात देखील उठून दिसाल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *