एक वाटी तांदूळ असे वापरा ; फक्त मोजून दोन दिवसानंतर चेहऱ्यावरील कितीही जुनाट वांग, काळे डाग नावालाही शिल्लक राहणार नाहीत? डॉ; स्वागत तोडकर टिप्स

आरोग्य

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामान करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. आणि मित्रांनो ज्यावेळी आपण आपली ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला त्यावर महागडी औषधे लिहून देतात किंवा एखादी सर्जरी करायला सांगतात. परंतु मित्रांनो अनेकदा आपल्याला ही सर्जरी करून घेणे किंवा ही औषधे घेणे परवडत नाही.

जरी आपण ही औषधी घेतली किंवा डॉक्टरांची सर्जरी देखील आपल्या चेहऱ्यावर करून घेतली तरीही त्याचा काही परिणाम होत नाही किंवा अनेकदा त्याचा साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर होतो. म्हणूनच आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणूनच मित्रांनो जर आपण अशा आपल्या समस्या घेऊन डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा किंवा महागडी औषधी घेण्यात अगोदर आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या अनेक समस्या लवकरात लवकर दूर होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग, वांग आपण कशा पद्धतीने घरच्या घरी सोप्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या माहिती नुसार घालवू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो आजचा हा उपाय करत असताना आपल्याला महत्त्वाचा जो एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तांदूळ. मित्रांनो तांदूळ हे आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असतं आणि त्याचाच उपयोग करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो कसा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि या तांदळाचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता पण जाणून घेऊया. तर मित्रांनो सर्वात आधी उपाय करत असताना तुम्हाला एक छोटीशी वाटी भरून तांदूळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरा जो पदार्थ आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे टोमॅटो. हा पदार्थ देखील आपले प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असतो आणि आपल्याला या उपायासाठी अर्धा किंवा एक टोमॅटो देखील लागणार आहे.

हे वाचा:   कसलीही जुनाट चामखीळ, तीळ, व मोस, मुळापासून नष्ट करा फक्त मोजून आठ दिवसात या घरगुती उपायाने मुळापासून नष्ट करा .....!!

मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे कोरफड. मित्रांनो कोरफड ही तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास कुठेही नक्की मिळून जाईल आणि जर तुम्हाला तुमच्या घराजवळ कोरफड मिळाली नाही तर अशावेळी तुम्ही कोरफडीचे जेल बाजारातून किंवा मेडिकल मधून विकत आणू शकता आणि त्याचा वापर या उपायासाठी करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने तांदूळ आणि टोमॅटो या तीन वस्तूंचा वापर करून आजचा आपल्याला आयुर्वेदिक उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय आपणास आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. तर हा उपाय करत असताना सर्वात आधी तुम्हाला जो टोमॅटो आहे तो किसून घ्यायचा आहे आणि त्या टोमॅटोची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो एका वाटीमध्ये ही टोमॅटोची पेस्ट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर जे तुम्ही एक वाटी तांदूळ घेतले आहे ते तुम्हाला मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचा आहे किंवा त्या तांदळाचे तुम्हाला पिठ तयार करून करून तुम्हाला या उपायासाठी ते तांदळाचे पीठ वापरायचे आहे. तर मित्रांनो हे दोन्ही पदार्थ बारीक केल्यानंतर म्हणजेच टोमॅटोची पेस्ट आणि तांदळाची पावडर तयार केल्यानंतर तुम्हाला एका बाऊलमध्ये ही टोमॅटोची पेस्ट घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन चमचा तांदळाची पिठ घ्यायच आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा कोरफडीचा गर घ्यायचा आहे. तर मित्रांनो हे तिन्ही पदार्थ तुम्ही एका बाऊलमध्ये घेतल्यानंतर त्याचे व्यवस्थितपणे मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   रात्री झोपतांना सात दिवस हे तेल तळपायाला लावा, कसलाही जुनाट वात रोग, सांधेदुखी, गुडघेदुखी, कायमची विसरून जाल …!!

मित्रांनो ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर या पेस्टने दहा ते पंधरा मिनिटे मसाज करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा दहा ते पंधरा मिनिटे तुम्हाला ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला थंड पाण्याने आपल्या चेहरा धुवायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा नियमितपणे केला तर एका महिन्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग, काळी वर्तुळे आणि त्याचबरोबर वांग, मुरूम, खड्डे सर्व काही दूर होतील आणि तुमचा चेहरा अगदी तेजस्वी चमकदार होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *