आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात हे पाच संकेत पहा आपल्याला मिळत आहेत का असे कोणते संकेत ……!!

अध्यात्म

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला फार महत्व असते. कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते, तर कधी तीच कोणासाठी तर वाईट असते. आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल. वेळेवर कोणाचेही बंधन नसते. कितीही श्रीमंत व्यक्ती असल्यास परंतु त्याच्यावर जर वाईट वेळ आली तर त्या व्यक्तीला देखील झुकावेच लागते. तुम्हीही कितीतरी लोकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघितलेच असेल. मग आपण म्हणतो वेळेपुढे कोणाचेही काही चालत नाही. काय परिस्थिती होती आणि आज यांच्यावर कशी वेळ आली आहे. अशी कोणतीच व्यक्ती नसते ज्याचे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच असतील.

जी व्यक्ती बालपण कष्टात काढते त्या व्यक्तीचे तरुणपण पण हे मजेत जाते. तर ज्यांचे बालपण अगदी मजेत व आनंदात गेले असेल, ज्या वस्तू कडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल, तर त्यांचा उतारकाळ हा कष्टात जातो. यास काही अपवाद देखील असतात पण ते फार कमीच आणि मित्रांनो या संकेतांमुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत आला आहे दुःखाचा नाश होणार आहे कधी कधी आपण सकाळी उठलं की आपल्याला खूप छान वाटते आपल्याला खूप आनंदी असल्यासारखे वाटते की आपले तोंड आरशात पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक व एक प्रकारचे लाली पसरलेली दिसते.

हे वाचा:   आपली चांगली वेळ येण्यापूर्वी महादेव आपल्याला देतात हे दहा संकेत… अजिबात दुर्लक्षित करू नका …!!

मित्रांनो या गोष्टीचे संकेत आहेत की तुमचे चांगली वेळ आता सुरू होणार आहे. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल. काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाहीत परंतु पशुपक्षीही चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात. जर एखाद्या स्त्रीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ते चांगल्या वेळेचे निशाणी आहे आणि जर एखादा माकडाने अचानक आंबा खाऊन त्याचे कोय जर आपल्या घरात टाकली तर आपली चांगली वेळ सुरू होत आहे असा याचा अर्थ होतो.

मित्रांनो सकाळी सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलात एखाद्या लहान बालक तुम्हाला खळखळून हसताना दिसले तर हेसुद्धा भगवांता द्वारे आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा आहे. जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे. तुमचे कार्य नक्कीच पूर्ण होईल. आपल्याला सफलता मिळेल. हे आहे चांगली वेळ येण्याचे संकेत.

आणि त्याचबरोबर मित्रांनो सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडताना आपल्याला एखादी महिला हंडा घेऊन पाणी भरतांना तसेच एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जाताना दिसले तर आजचा दिवस आपलाच आहे त्या दिवशी आपण जे काही काम करत या कार्यामध्ये आपल्याला हमखास यश प्राप्त होणार आहे असे सूचित करते. हे होते काही महत्त्वाचे संकेत जे आपली चांगली वेळ येण्याची सूचित करतात जर तुमच्या सोबत हि असे काही घडले असेल तर तर समजा की तुमची चांगली वेळ येणार आहे.

हे वाचा:   घराबाहेर लिंबू मिरची का टांगावी? याच दिवशी बांधा खूप मोटा होईल फायदा …..!!

आणि कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप उस्ताही वाटते. आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखे वाटते. हे या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरु होत आहे. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल आणि जर सकाळी सकाळी परिवारातील एखादा व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो. तर समजून जा तुमच्या चांगल्या वेळेची सुरवात झाली आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *