कोमट पाण्यात हे चिमटभर टाकून दिवस भरात कधीही प्या ; सर्दी, ताप, सुजलेला घसा, खोकला फक्त एका तासात गायब होणार ..!! डॉ; स्वागत तोडकर टिप्स

आरोग्य

.

कोमट पाण्यात हे चिमटभर टाकून दिवस भरात कधीही प्या ; सर्दी, ताप, सुजलेला घसा, खोकला फक्त एका तासात गायब होणार ..!! डॉ; स्वागत तोडकर टिप्स

आरोग्य टिप्स

मित्रांनो, अनेकदा बाहेरचे खाऊन किंवा इतर कारणांमुळे घशाचे इन्फेक्शन होण्याची समस्या अनेकांना निर्माण होते. हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा तेल हे कुठल्या प्रकारचे वापरतात, हे आपल्याला समजत नाही. आपण घरी ज्याप्रकारे चांगल्या दर्जाचे तेल खात असतो. त्या प्रकारचे तेल हॉटेलमध्ये वापरण्यात येत नाही. त्यामुळे अनेकांना घशाचे इन्फेक्शन होण्याची समस्या निर्माण झालेली असते. तसेच आपण बाहेर जे पदार्थ जर खात असेल तर यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल वापरण्यात येते आणि ते तेल तसेच राहते.

मित्रांनो त्यामुळे आपल्याला अतिरिक्त चरबी देखील शरीरात जमा होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्याला इतर इन्फेक्शन देखील होऊ शकतात. आपला घसा देखील दुखू शकतो. सर्दी, खोकला इतर आजार होऊ शकतात. त्यामुळे सहजासहजी बाहेरचे आपण खाणे हे टाळावे आणि मित्रांनो जर आपल्याला बाहेरचे खायची इच्छा असल्यास तरी आठवड्याभरात किमान एकदा बाहेरचे खावे. मात्र, आपण दररोज बाहेरचे खात असाल तर आपल्याला या मुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे शक्यतो पर्यंत बाहेरचे आपण खाणे टाळावे.

हे वाचा:   सकाळी उपाशी पोटी ही दोन फळे खा, मरेपर्यंत पित्त होणार नाही, जोश रात्रभर कायम १००% वीर्य वाढ थकवा अशक्तापना संपवा मरेपर्यंत हार्ट अटॅक येणार नाही ....!!

त्याचबरोबर मित्रांनो जर बाहेरचे खायचे असेल तर आपण जास्त तेल असलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे आपल्याला सर्दी, खोकला यासोबतच घशाला इन्फेक्शन सारखा आजार होऊ शकतो. तर मित्रांनो अशा वेळी महागडी औषधे घेण्या अगोदर आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय करून पाहू शकतो. आज आपण असाच एक छोटासा घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या घशामधील कफ, सर्दी, खोकला यांसारख्या सर्व समस्या दूर होतील. चला तर मित्रांनो जाणून घ्या कोणता आहे तो उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला तो उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती.

एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून ठेवा. त्यामध्ये ओवा टाका आणि या ओव्याची वाफ आपण सकाळ-संध्याकाळ घ्यावी. हा प्रयोग आपण आठवडाभर करावा. यामुळे आपल्याला अनेक आजारांवर मात करता येऊ शकते. तसेच आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास हा थांबत नसेल तर आपण दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याला मग कुठून घ्यायचे आहे. त्यामध्ये मध टाकायचा आहे. असे केल्याने आपल्या फुफ्फुसांची शक्तीही वाढते. तसेच आपली ऑक्सिजन लेवल देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे आपल्याला सर्दी, खोकला या आजारापासून बचाव करता येऊ शकतो.

हे वाचा:   एका महिन्यात पाच किलो वजन कमी करणारे लिंबू पाणी असे बनवा आणि प्या १००% एका महिन्यात पाच किलो वजन कमी होणार ....!!

मित्रांनो, जर आपल्याला सर्दीची समस्या निर्माण झालेली आहे. तर आपण गरम पाणी करून त्यामध्ये ओवा टाकून ही वाफ नियमित घ्यावी. यामुळे आपली सर्दी ही कमी होते. ओव्यामधील पोषकतत्वे आपल्या नाकामध्ये जातात आणि आपले किटाणू मारता त. त्यामुळे सर्दी कमी होते आणि मित्रांनो जर जर आपल्याला रात्री झोपतना खोकला येत असेल तर आपण हा उपाय करून आपला खोकला हा कमी करू शकता आणि झोपल्यानंतर लगेच उबळ येत असेल. त्यावर आपण यावर मात करू शकता.

मित्रांनो आपल्यातील अनेकांना बाहेरचे खाऊन घशामध्ये खाऊन निर्माण झालेली असते. त्यामुळे पाण्यामध्ये ओवा टाकून हे पाणी उकळून घ्यावे. त्याची वाफ घ्यावी पाणी पिले तरी चालेल. यामुळे आपली खव खव कमी होते. तसेच यामुळे आपण इतर आजारांवर मात करू शकता. यामुळे आपली ऑक्सिजन लेवल ही खूप वाढत असते. तसेच फुप्फुसाची कार्यशक्ती देखील यामुळे वाढत असते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *