दवाखान्याचे लाख रुपये वाचवणारा पांढऱ्या पेशी एका दिवसात १ लाख ते दीड लाख वाढवणारा सर्वांना माहित असावा असा आयुर्वेदिक घरगुती उपाय …..!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या लाल रक्तपेशींप्रमाणेच पांढऱ्या रक्तपेशी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडतात. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवून संक्रामक रोगांपासून आपला बचाव करण्याचं महत्त्वाचं काम या पांढऱ्या रक्तपेशी करतात. मित्रांनो आज या लेखात जाणून घेऊया पांढर्‍या पेशी वाढवण्याचे काही घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. मित्रांनो जेव्हां आपण आजारी पडतो. कधी आपल्यातील प्रतिकारशक्ती खूप कमी होते. त्यावेळी डॉक्टर सांगतात की, तुमच्या शरीरातील पांढर्‍या पेशी कमी झाल्या आहेत. मुळात चांगल्या आरोग्यासाठी पांढऱ्या पेशी संतुलित प्रमाणात असणं महत्त्वाचं असतं. मग आपण औषधे घेतो.

परंतु मित्रांनो काहीवेळा या पेशी काही नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करून, म्हणजे आहारात काही बदल करून वाढवता येतात. मुळात यासाठी योग्य तो आहार घेतला किंवा आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर केला तर पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी औषधांचं मारा करण्याची वेळच येणार नाही.

मित्रांनो डेंगू, मलेरिया आदि आजारात या पेशी कमी होतात. या पेशी आपल्या हाडांमध्ये तयार होतात. शरीरातील विषाणू आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी या पेशी काम करतात आणि या पेशींच्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ति कमी होते. त्यासाठी शरीरात या पेशी कमी असल्या तर काही संक्रमित आजार होण्याचा संभव असतो.

त्याचबरोबर मित्रांनो वेगवेगळ्या विषाणूंशी सामना करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे, आपल्या शरीरातील पांढर्‍या पेशींची संख्या योग्य प्रमाणात असली पाहिजे. मित्रांनो विटामीन ई च्या कमतरतेमुुळे शरीरातील पांढऱ्या पेेेशी कमी होतात. त्यासाठी मोड आलेली कडधान्ये आहारात आहारात वापरावीत.

त्याचबरोबर मित्रांनो आहारामध्ये बदल करून सुद्धा आपण आपल्या पांढऱ्या पेशी वाढवू शकतो. परंतु त्याचबरोबर मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार अशा काही वनस्पती आहेत की, त्या वनस्पतींचा उपयोग जर आपण आपल्या आहारामध्ये केला किंवा त्या वनस्पतींचा वापर करून आपण काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर मित्रांनो यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी नक्कीच वाढू शकतात.

हे वाचा:   रात्री जेवणासोबत हा एक पदार्थ खा; सकाळी पोट फक्त दोन मिनिटात साफ ! मरेपर्यंत हार्ट अटॅक मरेपर्यंत येणार नाही BP गोळी बंद ....!!!

तर मित्रांनो आज आपण अशाच एका वनस्पती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत की जर आपण या वनस्पतीचा आपल्या आहारामध्ये वापर करायला सुरुवात केली किंवा या संबंधित काही उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तर मित्रांनो यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी नक्की वाढतील. तर मित्रांनो ही जी वनस्पती आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे पपईचे झाड. मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांच्या घराच्या आजूबाजूला किंवा अगदी घरासमोर सुद्धा झाड असतं. परंतु आपल्याला आपल्या घराजवळ येथे झाड असून सुद्धा याचे फायदे माहित नसतात. मित्रांनो पपईच्या झाडाची जी पाणी असतात ती आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. मित्रांनो पपई खाल्ल्याने पचन योग्य होण्याबरोबरच पोटाच्या विकारांपासून आराम मिळू शकते.

पपई हे असे एक फळ आहे, जे बाजारात सहज उपलब्ध आहे. त्याची कच्ची आणि शिजवलेली पाने दोन्ही खाल्ली जातात. एवढेच नाही तर पपईच्या बिया आणि पाने देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. पपईच्या पानांचा रस घेतल्याने शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवता येते. अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीन सारख्या महत्वाच्या घटकांसह व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई पपईच्या पानांमध्ये आढळतात.

पपईची पाने पोषक तत्वांनी समृद्ध मानली जातात. पपईची पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. म्हणूनच मित्रांनो आजचा जो पांढऱ्या पेशी वाढवण्याचा उपाय आपण करणार आहोत. यासाठी आपल्याला पपयांच्या पानाची गरज आहे.

हे वाचा:   लहान मुलां'च्या छा'तीतील चिकट कफ तसेच मोठ्यां'च्या छातीतील कितीही जुनाट कफ १००% या उपायाने फ'क्त एकाच रात्रीम'ध्ये गायब करा .....!!

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला पपई ची दोन ते तीन पाने आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत आणि ती स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हाताच्या साह्याने ती पाने बारीक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने आपल्याला त्याचा रस तयार करून घ्यायचा आहे. मित्रांनो दोन ते तीन पपईच्या पानांचा रस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तो रस आपल्याला व्यवस्थितपणे एका कपमध्ये गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला मध टाकायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला याचे सेवन दररोज सकाळी काहीही न खाता पिता करायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने पपईच्या पानांचा रसामध्ये तुम्ही जर मध टाकून त्याचे सेवन केले तर काही दिवसांमध्ये तुमच्या पेशी अनेक पटींनी वाढतील आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही फक्त पपईच्या पानांच्या रसाचे सेवन केले तर अति उत्तम परंतु जर याची चव तुम्हाला व्यवस्थित लागत नसेल तर अशावेळी तुम्ही यामध्ये मध नक्की घालू शकता.

तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही पपईच्या पानांचा उपयोग करून हा एक छोटासा उपाय घरामध्ये केला तर यामुळे तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या पांढऱ्या पेशी नक्की वाढतील. त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही या उपायामुळे मजबूत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *