आजार कोणताही असो तुम्हाला १०० वर्ष मरू देणार नाही हे एक पान स्त्रियांचे 40 आणि पुरुषांचे 21 आजार गायब, करणारी चमत्कारिक वनस्पती महत्वपूर्ण माहिती !

आरोग्य

मित्रांनो, प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या आजारामुळे त्रस्त झालेला असतो. स्त्रियांचे अनेक वेगवेगळे आजार असतात. यामध्येच पोटाची चरबी, वजन वाढणे यामुळे महिलावर्ग काळजीत असतो. तर मित्रांनो पोटाची चरबी, बोबडे बोलणे तसेच अनेकजण बोलताना त्यांच्या तोंडातून थुंकी बाहेर येणे तसेच पुरुषांमध्ये देखील अनेक विविध प्रकारचे आजार असतात. कोणाला लिव्हर सूज, हृदयासंबंधी त्रास असे अनेक प्रकारचे आजार कमी करणारा आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत.

या सर्व आजारांवर उपयोगी ठरणारी ही वनस्पती म्हणजे पिंपळ ही आहे. पिंपळाला खूपच महत्त्वाचे स्थान दिले जाते. गौतम बुद्धांना ज्ञानाची महती या पिंपळाच्या झाडाखाली बसूनच प्राप्त झाली होती. अनेक कार्यक्रमांमध्ये पिंपळाचे खूप मानाचे मानले जाते. आयुर्वेदिक फायदे देखील खूपच आहे. पिंपळाचे झाडाचा मूळ, खोड, पान याचा वापर आयुर्वेदामध्ये खूपच फायदेशीर ठरतो. तर मित्रांनो एक जबरदस्त आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत.

अनेक वेळा बोलताना तोंडातून थुंकी बाहेर येते यावर पिंपळाच्या पानांचा उपयोग कसा होईल हे आपण जाणून घेऊयात. तुम्हाला यासाठी पिंपळाचे पाण घेऊन त्या पानामध्ये एक चमचाभर भात घालायचा आहे. मित्रांनो हा भात गरम गरम असावा. नंतर ते पाण व्यवस्थित बंद करायचे आहे. नंतर त्यावर दोरा गुंडाळायचा आहे. अशी पाच ते सहा पाने घेऊन त्या पानांमध्ये एक-एक चमचा अशा पद्धतीने दोरा गुंडाळून एका बंद म्हणजेच एका पातेल्यात ठेवून त्यावर झाकण ठेवायचे आहे.

हे वाचा:   फक्त हे एक पान तुम्हाला शंभर वर्ष मरू देणार नाही शरीरातील 72,000 नसा चुटकीत मोकळ्या शरीरातील दबलेल्या नसा, ब्लॉकेज, चुटकीत मोकळे करणारे पान ....!!

नंतर थोड्यावेळाने म्हणजेच भात थंड झाल्यानंतर तुम्हाला तो भात घ्यायचा आहे आणि मुले बोबडे बोलत असतील त्यांना तो भात खायला द्यायचा आहे. स्मरणशक्ती देखील हा भात खाल्ल्यामुळे वाढते.

तसेच आपल्या पैकी एखाद्याची पोटाची चरबी वाढली असेल किंवा पोटाचा घेर मोठा असेल तर अशा लोकांनी देखील पिंपळाच्या पानात गुंडाळलेला भात खाल्ल्यामुळे पोटाचा घेर तसेच पोटाची चरबी कमी होऊन जाईल. अनेक जणांना भगंदर चा त्रास असतो अशा लोकांनी देखील पिँपळाच्या पानात गुंडाळलेल्या भात एकवीस दिवस खायचा आहे. त्यांचा हा त्रास कमी होऊन जाईल. तसेच पिंपळाच्या झाडाची साल आणून ती जाळून त्याची राख भगंदर झालेल्या ठिकाणी लावल्यास त्रास लगेचच कमी होऊन जाईल.

अनेक जणांना ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता कमी झालेली असते अशा लोकांनी पिंपळाच्या पानांचा रस एक चमचा मधामध्ये मिक्स करून सकाळी उपाशीपोटी अकरा दिवस खायचा आहे त्यामुळे तुमचे फुफ्फुस संबंधित त्रास कमी होऊन ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता योग्य पद्धतीने सुरळीत राहते.

हे वाचा:   या पाण्याने एकदा गुळणी करा दातातील कीड चुटकीत बाहेर, हलणारे दात दगडासारखे मजबूत होतील ८० वर्ष एकही दात पडणार नाही .....!!

अनेक जणांना लिव्हरला सूज आलेली असते तसेच कावीळ झालेल्या लोकांनी पिंपळाच्या पानांचा रस एक चमचा मधा मध्ये मिक्स करून सकाळी उपाशी पोटी सात ते आठ दिवस घ्यायचा आहे. त्यामुळे तुमचे कावीळ तसेच लिव्हर संबंधी तक्रारी दूर होऊन जातील.

तर मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला देखील असे काही प्रॉब्लेम असतील तर पिंपळाच्या या पानांचा उपयोग नक्की करून पहा. पिंपळ हा सर्वत्र आढळणारा वृक्ष आहे. त्यामुळे आयुर्वेदिक, घरगुती पिंपळाच्या पानांचा उपाय केल्याने हे सर्व रोग बरे होऊन जातील.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *