सलूनचे हाजारो रुपये वाचवणारा उपाय रफ पडलेल्या केसांना सिल्की, शायनी, मऊ, आणि स्ट्रेट, करा, मोजून फक्त पाच मिनिटांत या घरगुती उपायाने …..!!

आरोग्य

मित्रांनो केसांना स्ट्रेट राखणे सर्वच तरुणींना खूप आवडते. एखाद्या लग्नासाठी वा पार्टीसाठी सतत स्ट्रेटनिंगसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा पर्मनंट स्ट्रेटनिंग करणे एक चांगला ऑप्शन आहे. पण केस स्ट्रेटनिंग करणे ही एक खर्चिक प्रक्रिया आहे हे देखील तेवढेच खरे. शिवाय या प्रक्रियेबद्दल अनेक मतमतांतरे देखील आहेत. या प्रक्रियेचे काही तोटे सुद्धा आहेत. यामुळे केस स्ट्रेट तर होतात पण डॅमेज देखील होतात. पण तुम्हाला माहित हे का केसांना स्ट्रेट करण्यासाठी स्टायलिंग टूल्स, केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरायलाच हवे असे काही नाही.

तुम्ही घरगुती उपाय वापरून सुद्धा तुमच्या केसांचे स्ट्रेटनिंग करू शकता. याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे केस कायमचे स्ट्रेट व चमकदार होतात. असे अनेक घरगुती हेअर मास्क आहेत, यांचा वापर जर आपण केला तर त्यामुळे आपणही आपल्या घरामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपले जे केस आहेत ते चमकदार आणि स्टेट करू शकतो तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले असेच काही घरगुती उपाय पाहणार आहोत हे उपाय जर आपण घरामध्ये करायला सुरुवात केली तर काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमची केस हेअर स्ट्रेट आणि चमकदार झालेलं नक्की दिसून येईल.

माहितीनुसार जर आपण गरम किंवा कोमट तेलाने केसांची मालिश केली तर यामुळे आपले केस हे चमकदार आणि स्ट्रेट बनविण्यास मदत होत असते, यासाठी ज्यावेळी हे तुम्ही केसांना शाम्पू करणार आहात त्यावेळी आधी किमान एक तास आपल्याला तुम्ही वापरत असलेलं कोणतेही तेल घ्यायचा आहे आणि ते थोडसं कोमट किंवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याने आपले केसांवर पाच ते दहा मिनिटे मालिश करायचे आहे त्यानंतर ते थोडा वेळ तसेच राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आपली केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपले केस विंचरायचे आहेत तर अशा पद्धतीने असा हा घरगुती उपाय पण करायला नियमितपणे सुरुवात केली त्यामुळे ही आपली केस चमकदार व स्ट्रेट होतात.

हे वाचा:   रात्री जेवणासोबत हा एक पदार्थ खा; सकाळी पोट फक्त दोन मिनिटात साफ ! मरेपर्यंत हार्ट अटॅक मरेपर्यंत येणार नाही BP गोळी बंद ....!!!

आणि त्याचबरोबर मित्रांनो यासाठी आपण आणखीन एक उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो तो म्हणजे नारळ पाणी आणि लिंबू पाण्याचा रस यांचे मिश्रण तयार करण्यासाठी दोन्ही रस हे रात्रीच मिक्स करून ठेवून द्या. सकाळी उठल्यावर हे मिश्रण केसांच्या मुळांपासून संपूर्ण केसांवर लावा. 30 मिनिटे केस असेच राहू द्या आणि थंड पाण्याच्या सहाय्याने माईल्ड शॅम्पूने केस धुवून घ्या. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून एकदा तरी हा हेअर मास्क तुम्ही वापरणे खूप गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला फरक दिसून येईल.

आणि त्याचबरोबर मित्रांनो एका वाटीमध्ये आपल्याला दूध घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मध आपल्याला टाकायचा आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला स्ट्रॉबेरीचा रस सुद्धा त्यामध्ये एक ते दोन चमचा टाकायचा आहे आणि हे मिश्रण झालेला आहे हे आपल्याला आपल्या केसांवर लावायचा आहे आणि थोड्या वेळानंतर आपल्याला आपली केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर केसांना तेल लावून आपल्याला केस विसरून घ्यायचे आहेत यामुळे ही आपली केस चमकदार व सरळ बनण्यास मदत होते.

हे वाचा:   फक्त एक गाजर असे वापरा आणि दातांना चिकटलेला मळ, काळे दात, पिवळे झालेले दात कायमचे पांढरे शुभ्र करा ....!!

आणि त्याचबरोबर मित्रांनो सर्वात शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा उपाय आपण आपले केस चमकदार व सरळ करण्यासाठी करू शकतो तो म्हणजे आपल्याला हा उपाय करत असताना एक ते दोन केळी मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा दही आणि एक चमचा मध टाकायचा आहे आणि याची मिश्रण आपल्या केसांवर लावून थोड्या वेळानंतर केस शाम्पू ने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे पॅक आपण आठवड्यातून दोन-तीन वेळा आपल्या केसांवर लावले तरी यामुळे आपले केस चमकदार होतात त्याचबरोबर आपले केस स्टेट होण्यास मदत होते तर असे हे घरगुती उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *