कंबरदुखी, मणक्याचे आजार मणक्यातील गॅप, मणक्याची गादी घसरणे, या सर्वांवर १०० % रामबाण घरगुती उपाय …..!!

आरोग्य

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी पाठदुखी आणि कंबरदुखीच्या त्रासाला तोंड द्यावे लागलेले असते. असे म्हणतात की, सर्दीनंतरचा दुसरा आजार म्हणजे पाठ आणि कंबरदुखी होय. पाठ आणि कंबरदुखी हा टाळण्याजोगा त्रास आहे. त्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती आपण मिळवली तर आपण या समस्येतून लवकर मुक्त होऊ शकतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेक लोक उतारवयात केव्हा ना केव्हा पाठ व कंबरदुखीने त्रस्त होतात. पाठदुखीचे अधिक प्रमाण पुरुषांमध्ये, तर कंबरदुखीचे स्त्रियांमध्ये आढळून येते. कोणत्याही वयात आढळून येणारी पाठदुखी चाळिशीनंतर तर अधिक त्रासदायक ठरते.

मित्रांनो शाळेमध्ये आणि त्याचबरोबर ऑफिसमध्ये तासंतास बैठक काम केल्यामुळे आणि शारीरिक हालचालींचा व व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल तरुण व्यक्तींनादेखील पाठ-कंबरदुखीचा त्रास उद्भवतो. तर मित्रांनो दरवर्षी पाठ-कंबरदुखीमुळे गोळ्या, तपासण्या, डॉक्टरची फी, एक्स-रे, स्कॅन व शस्त्रक्रिया इत्यादींवर कितीतरी रुपये खर्च होतात.

तसेच या त्रासामुळे नोकरी-व्यवसायाचे नुकसान व दैनंदिन कामावरही विपरीत परिणाम होतो. मित्रांनो ज्यावेळी आपण या समस्या घेऊन ज्यावेळी डॉक्टरांकडे जातो त्यावेळी आपल्याला त्यावर डॉक्टर जे औषधे किंवा गोळ्या लिहून देतात ती खूपच महागडे असतात किंवा अनेक वेळा डॉक्टर आपल्याला त्यावर ट्रीटमेंट म्हणून ऑपरेशनचाही सल्ला देतात.

परंतु मित्रांनो अशा पद्धतीने आपण डॉक्टरांची महागडी औषधे घेण्यापूर्वी किंवा त्यावर ऑपरेशन यांसारखे मोठे निर्णय घेणे अगोदर आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले छोटे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये करून बघितले तर यामुळे मित्रांनो अनेक वेळा आपल्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. म्हणूनच मित्रांनो आपण आज मणक्यातील गॅप किंवा पाठ दुखी, कंबर दुखी यांसारख्या समस्येवर जो आपल्या आयुर्वेदामध्ये अत्यंत प्रभावी उपाय सांगितलेला आहे. याबद्दलची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.

हे वाचा:   1 रुपयांचा कापूर आणि डोक्यापासून ते तळपायापर्यंतच्या 72 हजार नसा क्षणात मोकळ्या ; अंगदुखी, गुडघेदुखी याच्या पासून त्वरित आराम, डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ....!!

मित्रांनो आपल्याला हा उपाय करत असताना एक प्रकारचे टॉनिक तयार करायचा आहे आणि या टॉनिकचे सेवन आपण जर करायला सुरुवात केली तर आपल्या पाठदुखी कंबरदुखी यांसारख्या समस्या दूर होतील.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारे पदार्थ लागणार आहेत तर मित्रांनो सर्वात पहिला जो पदार्थ आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे लसूण. मित्रांनो सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला तीन ते चार या उपायासाठी लागणार आहेत आणि त्याचबरोबर एक ते दोन चमचा गायीचे तूप देखील आपल्याला उपाय करण्यासाठी लागणार आहेत.

मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार लसूण ही हाडांना जोडण्याचं काम म्हणजेच हाडांना जे पोषक घटक लागतात ते पुरवण्याचे काम करत असतं आणि म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला लसणाचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी तीन लसूण चेचून घ्यायचे आहेत म्हणजेच त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो एका भांड्यामध्ये तुम्हाला हे तीन लसूण चेचून टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध टाकायचा आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप पाणी सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे तिन्ही पदार्थ एका भांड्यामध्ये घेतल्यानंतर आपल्याला हे भांड गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायच आहे .

हे वाचा:   उद्याच्या शनिवार पासून शनी देवाच्या आशीर्वादाने कलियुगात १०० वर्षात पहिल्यांदाच करोडो मध्ये खेळतील या पाच राशींचे लोक शनी देवाची विशेष कृपा असेल या पाच राशींवर होऊन जातील मालामाल .....!!

त्यानंतर मित्रांनो आपण हे जे दूध आणि पाणी गॅसवर ठेवले होते ते अर्धे होईपर्यंत म्हणजेच त्याची मात्रा आणि मी होईपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर म्हणजेच हे मिश्रण अर्ध झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून ते भांडण खाली घ्यायच आहे. गाळणीच्या साह्याने हे दूध पाणी आपल्याला गाळून घ्यायच आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने दूध, पाणी आणि लसूण उकळून जे मिश्रण तयार झालेले होते ते आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा गाईचे तूप आपल्याला टाकायचे आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच आहे.

त्यानंतर त्याचे सेवन आपल्याला दररोज सकाळी काहीही न खाता पिता म्हणजेच अनुशापोटी करायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे टॉनिक तयार करून याचे सेवन 21 दिवसांपर्यंत करायचे आहे. यामुळे तुमच्या मणक्यामध्ये जो गॅप तयार झालेला आहे तो निघून जाईल आणि त्याचबरोबर तुमच्या कंबर दुखी आणि पाठ दुखी यासारखे ही समस्या दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *