मित्र मैत्रिणींनो आता पोटाची चरबी कमी करा फक्त या स्टेपच्या मदतीने आणि ते फक्त मोजून आठ दिवसात तुम्हला फरक दिसू लागेल ……!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्यातील बरेच जण व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे बाहेरचे पदार्थ खात असतात आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप चरबी जमा होते आणि त्याचबरोबर आपलं वजन सुद्धा खूप वाढण्यास सुरुवात होते. मित्रांनो आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. आपले वजन वाढण्यामागे काही महत्त्वाचे कारण सुद्धा आहेत. बहुतेक वेळा सध्याची बदललेली परिस्थिती आणि जीवनशैली यामुळे आपण केव्हाही काही पदार्थ खात असतो आणि सध्या आपल्यापैकी प्रत्येकजण घरी बसून काम करत असल्याने आपल्या शरीराची हालचाल सुद्धा होत नाही. अशा वेळी एकाच ठिकाणी तासन्तास बसून राहिल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरात लठ्ठपणा निर्माण होऊ लागतो.

मित्रांनो आपण काही वेळेस आपण जंक फूड म्हणजेच पोषक नसलेले फूड खातो, त्यामुळे आपल्या पोटाची चरबी वाढते, पोट मोठे व बेढब दिसते, जे आपल्याला आवडत नाही. परंतु मित्रांनो, आपण असे एक फॅट कमी करण्याचे ड्रिंक पाहणार आहोत म्हणजेच फॅट कटर ड्रिंक पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल. आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. परंतु जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्याने आपले वजन वाढते. अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर एनर्जीत न होता ते फॅट्स मध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबी मध्ये रूपांतर होतं.

हाच लठ्ठपणा कुठेतरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरतो म्हणूनच आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय फक्त काही दिवस केल्याने तुमचे वाढलेले वजन पूर्णपणे कमी होणार आहे आणि काही दिवसांत तुम्ही बारीक व्हाल. त्याचबरोबर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये नियमितपणे केला तर यामुळे आपल्या पोटावरची चरबी आणि आपलं वजन नक्कीच कमी होईल. चला तर मित्रांनो जाणून घ्या कोणता आहे हा घरगुती उपाय, तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला फक्त दररोज यातील स्टेप्स आपल्याला करायचे आहे.

हे वाचा:   हे दोन आजार असणाऱ्या लोकांनी अजिबात खाऊ नये पालक, आणि मेथी, नाहीतर भोगावे लागतील गं'भी'र परिणाम ......!!

तर मित्रांनो या तीन स्टेप मधली सर्वात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे मॉर्निंग वॉक, मित्रांनो आपल्यातील बरेच जण आता सुद्धा दररोज सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी वॉकसाठी जातात आणि मित्रांनो यामुळेच आपल्याला याचा वजन कमी करण्यासाठी किंवा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खूप मदत होते आणि त्याचबरोबर मित्रांनो याशिवाय मॉर्निंग वॉक करून तुम्ही अनेक गंभीर आजारांपासूनही दूर राहू शकता.जसे मधुमेह, उच्च रक्तदाब इ. पण तुम्हाला माहित आहे का की मॉर्निंग वॉकनंतर योग्य आहार आणि पदार्थांचे सेवन केल्याने त्याचे फायदे वाढतात आणि तुमचे वजनही लवकर कमी होते. आणि म्हणूनच मित्रांनो आजच्या या वजन कमी करण्याच्या उपाय मध्ये तुम्हाला सर्वात पहिल्या स्टेप मध्ये दररोज किमान 15 ते 20 मिनिटं नक्की चालायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला घरी आल्यानंतर लिंबूपाण्याचे सेवन करायचे आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही दररोज मॉर्निंग वॉक करायला सुरुवात केली आणि त्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून त्याचे सेवन केले तर मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये असणारी चरबी कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि त्यानंतर मित्रांनो उपाय मधली जी दुसरी स्टेप आहे ती म्हणजे मित्रांनो आपल्यातील बरेच जण वजन कमी करायचे आहे किंवा पोटाची चरबी कमी करायचे आहे याचा अर्थ असा लक्षात ठेवतात की आपण काहीच खायचं नाही आणि उपाशी राहून आपण आपले वजन नक्की कमी करू शकतो मित्रांनो गैरसमज आहे मित्रांनो जर तुम्ही वजन कमी करणार असाल तर तुम्ही दररोज सकाळच्या वेळी नाश्ता हा नक्कीच केला पाहिजे. आणि मित्रांनो हा नाश्ता करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे या नाष्ट्यामध्ये आपल्याला उकडलेले पदार्थ आणि अन्न जास्तीत जास्त प्रमाणात खायचे आहे.

हे वाचा:   रोज सकाळी बदाम खाण्याचे हे असतात चमत्कारिक सात फायदे : वाचून आज पासूनच खायला सुरवात कराल असे जबरदस्त फायदे .....!!!

आणि त्याचबरोबर मित्रांनो सकाळी जोपर्यंत नाश्ता करणार आहोत त्यामध्ये आपल्याला तेलकट आणि तळलेले पदार्थांचे सेवन करणे टाळायचे आहे आणि सकस आणि पोषक आहार आपल्याला सकाळच्या नाष्ट्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रात्रीच्या वेळचे जेवण आहे ते थोडं कमी करायचा आहे. आणि मित्रांनो त्यानंतरची अनेक तिसरी स्टेप म्हणजे आपल्यातील बरेच जण मित्रांनो रात्रीच्या वेळी अपुरी झोप घेतात किंवा रात्रीच्या वेळी मोबाईल आणि टीव्ही बघत खूप जागरण करतात परंतु मित्रांनो यामुळेही आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या चरबीवर याचा वाईट परिणाम होत असतो आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला आपली जी रात्रीची झोप आहे ती व्यवस्थितपणे पूर्ण करायचे आहे.

मित्रांनो रात्रीच्या वेळी आपण जर सहा ते आठ तास व्यवस्थित झोप घेतली पाहिजे कारण मित्रांनो जर आपली झोप दररोज अपूर्ण होत असेल तर यामुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि त्यामुळेही आपले वजन आणि पोटावर असणारे चरबी वाढविण्यास सुरुवात होते म्हणूनच मित्रांनो झोपेवरही आपले नियंत्रण असले पाहिजे म्हणजेच सहा ते आठ तास आपल्याला झोप घेतलीच पाहिजे तर मित्रांनो अशा या तीन स्टेप चा वापर जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला काही दिवसांमध्येच याचा चांगला रिझल्ट दिसून येईल आणि मित्रांनो तुमच्या शरीरावर असणारी चरबी हळूहळू आता कमी होत आहे असे तुम्हाला नक्की दिसून येईल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये या तीन स्टेप नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *