आंघोळीपूर्वी फक्त मोजून पंधरा मिनिटे केसांना हे मिश्रण लावा; पांढरे केस मुळापासून काळे होतील, आयुष्यात पुन्हा कधीच डाई करावी लागणार नाही ….!!

आरोग्य

मित्रांनो, प्रत्येक स्त्रीला आपले केस हे लांब सडक असावेत. तसेच आपले केस काळेभोर असावेत असे मनोमन वाटतच असते. केसांमुळे स्त्रियांच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत असते. लांबसडक, मऊ, चमकदार केसांसाठी तुम्ही बऱ्याचदा महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करता. मात्र या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या अधिक वाढू शकतात. केसगळणे, कोंडा होणे ही सामान्य समस्या आहे. मात्र केसांतील कोंडा ही समस्या छोटी असली तरी त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. वेळीच यावर उपाय नाही केले तर खांद्यावर तसेच पाठीवर बारीक पुरळ येण्यास सुरुवात होते. तसेच कानामध्ये देखील वारंवार खाज येण्यास सुरुवात होते. केसातील कोंडा दूर व्हावा म्हणून काही जणं बरेच पैसे खर्च करतात.

अथवा महागड्या ट्रिटमेंटसाठी पार्लरचा पर्याय निवडतात. मात्र या ट्रिटमेंटचा तात्पुरताच परिणाम जाणवतो. त्यानंतर केसांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. पण कोंड्यापासून कायमची सुटका हवी असेल तर काही घरगुती उपाय जर केले तर यामुळे तुमचे केस लांबसडक तसेच केसातील कोंडा गायब होईल.

यांसाठी देखील करू शकता ज्यांना हा उपाय आहे हा उपाय दाढी मिशन साठी देखील करू शकता यामुळे आपल्या ज्यांना कुणाला गाडी म्हशीच्या केस पातळ असतील तर यामुळे तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपणाला कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे आणि हा उपाय करण्याची पद्धत आता आपण सविस्तर जाणून घेऊयात तर मित्रांनो यासाठी आपल्याला पहिला जो घटक लागणार आहे हा आहे कढीपत्ता तर मित्रांनो तुम्हाला कडीपत्त्याची पाने घ्यायचे आहेत आणि ही कढीपत्त्याच्या पाणी सावलीमध्ये वाळून त्याची पावडर बनवायची आहे. तसेच मित्रांनो ही कढीपत्त्याची पाने ताजी घेऊन त्याची देखील तुम्ही फेस्टिव बनवू शकता. तर मित्रांनो तुम्ही जर ताज्या कढीपत्त्याच्या पानांची जर पेस्ट घेतली तर तुम्हाला दोन चमचे ही पेस्ट घ्यायची आहे आणि जर तुम्ही कढीपत्त्याची पाने वाळवून त्याची पावडर बनवली असेल तर ही पावडर तुम्हाला दोन चमचे घ्यायचे आहे.

हे वाचा:   लिंबू पाणी बनवतांना या चुका, हे पथ्य पाळा आणि चमत्कार बघा, वाढलेले वजन आणि पोटाचा घेर १००% फक्त सात दिवसात कमी करा ...!!!

कढीपत्त्याच्या पाण्यामध्ये फॉस्फरस आयर्न हे घटक खूपच आपणाला फायदेशीर ठरतात आणि हे सर्व घटक कढीपत्त्याच्या पाण्यामध्ये असतात. तर मित्रांनो हे जे घटक आहेत हे घटक आपल्या पातळ केसांना दाट बनवतात तसेच जे आपले पांढरे केस झालेले असतील ते काळे करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात त्यामुळे मित्रांनो कढीपत्त्याची पाने आपणाला या उपायासाठी लागणार आहेत म्हणजेच कढीपत्ता पाण्याची पावडर किंवा कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट दोन चमचे घ्यायचे आहे यानंतरचा जो घटक लागणार आहे तो म्हणजे साधी मेहंदी मित्रांनो आपण केस काळे किंवा लाल करण्यासाठी जी मेहंदी वापरतो ती मेहंदी अजिबात न घेता जी साधी मेहंदी आहे ही साधी मेहंदी आपल्याला घ्यायची आहे एक छोटा चमचा आपल्यालाही मेहंदी घ्यायची आहे.

तर मित्रांनो नवीन केस उगवण्यासाठी तसेच जे आपले पांढरे केस झालेले असतील ते काळे करण्यासाठी मेहंदीचा फायदा होतो तर एक छोटा चमचा आपल्याला मेहंदी यामध्ये ऍड करायचे आहे. नंतर मित्रांनो यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा दही घालायचा आहे. दह्यामध्ये मित्रांनो आणि प्रकारची पोषक तत्वे असतात यातील 70 टक्के जे घटक असतात हे आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर ठरतात नवीन केस तसेच केसातील कोंडा घालवण्यासाठी आपणाला दही उपयोगी ठरतो.

यानंतर जो पदार्थ आपल्याला यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे दोन थेंब एरंडेल तेल. आपले केस दाट करण्यासाठी तसेच नवीन केस उगवण्यासाठी आपल्याला हे तेल खूपच फायदेशीर ठरते त्यामुळे दोन थेंब एरंडेल तेल यामध्ये घालायचा आहे.

हे वाचा:   आयुर्वेदातील चमत्कारिक वनपस्ती दिसताच तोडून खा या वनस्पतीची 4,5 पाने मुतखडा तीन दिवसात चुरा भुगा होऊन पडेल, हाता पायाला सूज मुंग्या येणे बंद ....!!

तर मित्रांनो हे सर्व जे घटक आहेत हे सर्व घटक आपणाला एकत्रित मिक्स करायचे आहेत थोडंसं पाणी टाकून आपणाला सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही हे पदार्थ मी सांगितल्याप्रमाणे जास्त प्रमाणात घेऊ शकता.

तर मित्रांनो हे जे आपण मिश्रण तयार केलेले आहे हे आपणाला आंघोळीच्या अगोदर एक तास लावायचे आहे. एक तास आपणाला हे मिश्रण आपल्या केसांवर असेच राहू द्यायचे आहे आणि नंतर तुम्ही कोणत्याही आयुर्वेदिक शाम्पू ने आपले केस धुवू शकता तुम्ही आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करायचा आहे.

तुमचे केस हे खूपच पांढरे झाले असतील किंवा केस खूपच गळत असतील तर तुम्ही सलग अकरा दिवस हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमचे केस हे काळे होतील तसेच केस गळती पूर्णतः थांबेल तर मित्रांनो या उपायाचा कोणताही साईड इफेक्ट आपणाला होत नाही मित्रांनो तुम्ही हा उपाय आठवड्यातून तीन वेळा केला आणि असे सलग तुम्ही तीन महिने करायचे आहे. यामुळे मग तुमचे केस वाढण्यास मदत होईल जो काही केसातील कोंडा आहे हा कोंडा देखील पूर्णतः नष्ट होईल तसेच केस तुमचे घनदाट आणि काळे झालेले नक्कीच जाणवतील.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *