कितीही जुनाट खाज, खरुज, फंगल, त्वचारोग मुळापासून बरा करा फक्त दोन दिवसांमध्ये १००% घरगुती उपाय ….!!

आरोग्य

मित्रांनो स्किन अ‍ॅलर्जी ही आजकाल प्रत्येकासाठीच एक मोठी समस्या बनली आहे. कधी चुकीच्या आहारशैलीमुळे तर कधी कोणत्या चुकीच्या क्रीम, कॉस्मेटिक्समुळे त्वचेवर रॅशेज, मुरुम, खाज अशा समस्या उद्भवू लागतात. या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेह-यावर डाग देखील सोडून जातात.

स्किन अ‍ॅलर्जी फुड अ‍ॅलर्जीपेक्षा खूप वेगळी आणि वेदनादायक असते. स्किन अ‍ॅलर्जीमध्ये शरीरावर लालसर चट्टे किंवा पुरळ येऊ लागतात आणि स्किन अ‍ॅलर्जी खास करून तेव्हा होते जेव्हा आपली त्वचा कोणत्यातरी अशा गोष्टीच्या संपर्कात येते. ज्यासाठी इम्युन सिस्टम त्याला रोखण्यासाठी अ‍ॅंटीबॉडीज रिलीज करते.

मित्रांनो बहुतांश वेळी ही अ‍ॅलर्जी सामान्य असते तर काही वेळेस गंभीर असते. तर काही अ‍ॅलर्जी या जुन्या असतात ज्या औषधांमार्फत दूर केल्या जाऊ शकतात. पण तुम्हाला कोणती सौम्य स्किन अ‍ॅलर्जी असेल तर रामबाण घरगुती उपाय वापरुन तुम्ही यावर मात करु शकता.

त्याचबरोबर मित्रांनो बहुतेक वेळा आपल्या अंगाला खाज सुटते परंतु अंगाला खाज, सुटणारी खाज याकडे आपण वारंवार दुर्लक्ष करत असतो. परंतु हीच दुर्लक्षता आपल्याला भविष्यात भारी पडते आणि अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते.याच खाजेच्या समस्येवर आपण आजच्या लेखामध्ये उपचार करणार आहोत.

मित्रांनो भयंकर गंभीर मधील गंभीर जर कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असेल तर तो मुळापासून नष्ट करणारा असा आहे. हा उपाय केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला त्वचा विकारापासून मुक्तता मिळणार आहे. त्वचा विकार निर्माण होण्याची कारणे सुद्धा वेगवेगळे असतात. बहुतेक वेळा आपल्या शरीराला घाम आलेला असतो आणि आपण घाम आलेल्या अवयवाची नीट स्वच्छता न केल्यामुळे सुद्धा त्वचा विकार निर्माण होतात.

हे वाचा:   मासिक पाळी फक्त पाच मिनिटात आयुष्यभर रेग्युलर येणार गर्भाशय आतून पूर्ण स्वच्छ होणार महिलांसाठी खूप उपयुक्त अशी माहिती नक्की वाचा .......

त्वचा विकार हे खाज, खरूज, नायटा, गजकर्ण यासारखे असतात आणि म्हणूनच आपल्याला जर या वेगवेगळ्या त्वचा विकारांपासून मुक्तता मिळवायची असेल तर आपल्या शरीराची स्वच्छता करणे अगदी गरजेचे आहे.

मित्रांनो जर आपण आपल्या शरीराची विशिष्ट काळजी घेतली तर कोणताही प्रकारचा त्वचा विकार पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण त्वचा विकाराच्या संदर्भातील एक महत्त्वाचा उपचार जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने कोणताही त्वचाविकार लवकरच नष्ट होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कारलं. मित्रांनो कारलं हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि मित्रांनो या कार्यामध्ये जास्त प्रमाणात एंटीबॅक्टरियल घटक असतात जे आपल्या त्वचे संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.

त्याचबरोबर मित्रांनो यामुळे आपल्या त्वचे संबंधित कोणतीही समस्या असो ती लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक छोटसं कारलं घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. याचे बारीक तुकडे करून घेतल्यानंतर मिक्सरच्या साह्याने आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने या कारल्याची पेस्ट आपण करून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये दोन चमचे ही कारल्याची पेस्ट आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो यामध्ये एक चमचा आपल्याला कापराचे चूर्ण घ्यायचे आहे. मित्रांनो आपल्या घरामध्ये जो कापूर असतो त्यामधील दोन ते तीन कापराच्या वड्या आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत.

हे वाचा:   फक्त 10 मिनिटं चेहऱ्यावर लावा; चेहरा चंद्रासारखा उजळून चेहऱ्यावरील वांग काळे डाग सुरकुत्या कायमच्या जातील.!

म्हणजेच त्याचे चूर्ण करून घ्यायचा आहे ते एक चमचा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपल्याला एक चमचा खोबरेल तेल सुद्धा घ्यायच आहे. मित्रांनो हे कापूर आणि खोबरेल तेल हे दोन्ही संबंधित जे काही आजार किंवा रोग आहेत ते दूर करण्यासाठी खूपच मदत करतात आणि म्हणूनच यांचा वापर सुद्धा आपल्याला या उपाय मध्ये करायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने हे तिन्ही पदार्थ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि याची एक चांगली पेस्ट आपल्याला तयार होऊन घ्यायची आहे. मित्रांनो ही जी पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट आपल्याला ज्या ज्या ठिकाणी खाज उठतोय किंवा ज्या ठिकाणी आपल्याला त्वचारोग झालेला आहे म्हणजेच त्वचे संबंधित समस्या ज्या ज्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी खाज सुटते ज्या ठिकाणी डाग उठलेले आहेत त्या त्या ठिकाणी ही पेस्ट आपल्याला कापसाच्या सहाय्याने लावायचे आहे.

मित्रांनो साधारणतः अर्धा तास किंवा एका तासानंतर आपल्याला थंड पाण्याने ती जागा धुवून घ्यायची आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही जर सलग तीन ते चार दिवस केला तर तुमच्या संबंधित कसल्याही समस्या असतील त्या लवकरात लवकर नक्की दूर होतील. तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *