पूजा करण्याच्या अगोदर हातही न लावता दिवसातून एकदा साफ करा पितळेची किंवा तांब्याची भांडी, पितळेची तांब्याची भांडी साफ करण्याची सोपी पद्धत ….!!

ट्रेंडिंग

मित्रांनो जेव्हाही सण किंवा घरामध्ये इतर कार्यक्रम येत असतात तेव्हा घरातील पितळाच्या समई,मूर्ती, दिवे, तांबे इत्यादी भांडी चमकवण्यासाठी महिलांना मेहनत करावी लागते. देवाच्या पितळेच्या मूर्तींना चमकवायच्या कश्या असा प्रश्न महीलां समोर उभा राहतो, कारण हवामानामुळे पितळेच्या मूर्ती आणि तांब्याच्या भांडी काळी पडतात. कितीही वेळा स्वच्छ केली तरी मूर्ती काळवंडते. पण घरगुती वापरातल्या वस्तू वापरूनही देवघराततील मूर्ती आणि पूजेच्या भांडाण्या उजळवता येतात.त्यासाठी काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत आणि पितळ हे सर्व धातूंमध्ये सर्वात शुभ आणि पवित्र मानले जाते.

जर आपण पूजा किंवा धार्मिक विधींबद्दल बोललो, तर या काळात इतर कोणत्याही धातूच्या भांड्यांऐवजी पितळेची भांडी सर्वात जास्त वापरली जातात. धार्मिक शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही पितळेची भांडी पूजेसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे. पितळेच्या भांड्यात पूजा केल्याने देवता तर प्रसन्न होतातच, पण ग्रहाला शांतीही मिळते. मित्रांनो आज आपण असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरामध्ये जी काही तांब्याची भांडी आहेत किंवा इतर जी भांडे आहेत ती अगदी स्वच्छ होतील आणि त्यावर एक चमक येईल. त्याचबरोबर मित्रांनो अगदी कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर करून आजचा हा उपाय करणार आहोत.

हे वाचा:   हजारो रुपये वाचवणारा उपाय, घरातील ही एक वस्तू वापरून कमी चालत असलेली गॅसच्या फ्लेम घरच्या घरी ठीक करा मोजून फक्त पाच मिनिटात ….!!

म्हणूनच मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार नाही तर मग कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये असणारी भांडी आपण कशा पद्धतीने चमकवू शकतो. याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच एक मोठा चमचा या ठिकाणी मीठ घ्यायचा आहे तो म्हणजे लिंबू सत्व तुम्हाला सहजपणे कोणत्याही दुकानांमध्ये मिळून जाईल आपल्याला या ठिकाणी एक मोठा चमचा घ्यायचा आहे .

मीठ आणि लिंबू सत्व आपल्याला घ्यायचा आहे मीठ आणि लिंबू सत्व ला एकदम एकजीव करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये त्या दोन गोष्टींना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे जेवढे तुमचे घरामध्ये देवाची भांडी असतील तेवढ्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पाणी घ्यायचा आहे तर मित्रांनो साध्या प्रकारे तुम्ही तुमच्या घरामधील देव देवाची भांडी घासू शकता तुम्हाला या ठिकाणी जास्त मेहनत व त्रास घेण्याची देखील गरज लागणार नाही तर हा अतिशय स्वादा सोपा असा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या देवघराची भांडी अतिशय उजळून निघणार आहेत तर मित्रांनो हा उपाय आवश्यक तुम्ही करून बघायचा आहे.

हे वाचा:   काळे पडलेले चांदीचे पैंजण हातही न लावता फक्त दोन मिनिटांत चमकवा घरच्या घरी, नवीन पहिल्या सारखे करा या घरगुती उपायाने ….!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *