घरामधे या ठिकाणी काढावे स्वस्तिक, कधीही घरावर मोठे संकट येणार नाही..घरात, सुख, शांती, तसेच धन पैसाच पैसा येत राहील ….!!

अध्यात्म

घरामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान मिळण्यासाठी आपण खूप सारे उपाय करत असतो, खूप सारे उपाय करत असतो. खूप सारी सेवा करत असतो पण तरी ही काही कारणांनी आपल्या घरामध्ये सुख येत नाही, समृद्धी येत नाही, धन टिकत नाही.

तर मित्रांनो तुमच्या घरातसुद्धा समृद्धी नाही आहे, धन टिकत नाही आहे, समाधान नाही आहे, शांती नाहीये, घरात आनंद नाही, घरात कटकटी होत असतात, भांडणे होत असतात, बिजनेस आहे पण बिजनेस चालत नाही.तर मित्रांनो तुम्ही हा छोटासा सोपा उपाय नक्की करू बघा तुम्हाला नक्की याने लाभ मिळेल. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घरात किंवा दुकानात किंवा तुमच्या बिजनेसचे ऑफिस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे.

स्वस्तिक चे चिन्ह भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्वाचे मानले आहे. स्वस्तिक चे चिन्ह घरात बनवल्यास घरात धनाची देवी लक्ष्मीचे आणि सकारत्मकतेचे आगमन होते. घरात वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्तिक काढल्याने सुख समृद्धी, व्यवसायात लाभ आणि सौभाग्यात वाढ होते.तर मित्रांनो हे स्वस्तिक घरात कुठेही काढायचे तर मित्रांनो घरात अशा दोन जागा आहेत तेथे तुम्ही ही स्वस्तिक काढू शकता. पहिले म्हणजे तुम्ही हे स्वस्तिक देवघरात काढावे आता देवघरात कुठे काढावे तर मित्रांनो जिथे तुम्ही देवारा ठेवला आहे जिथे तुम्ही देवं ठेवलेली आहेत देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत.

हे वाचा:   तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? तर अजिबात कोणालाही सांगू नका ? कारण हे असतात देवांचे शुभ संकेत …!!

त्या भिंतीवर एक छोटेसे कुंकूने स्वस्तिक काढावे म्हणजे ज्या ठिकाणी देवांची पाठ आहे त्या भिंतीवर तुम्ही स्वस्तिक काढावे लाल कुंकूने काढावेत. त्यानंतर तुम्ही मुख्य दारावर बाहेरून हे स्वस्तिक काढू शकता छोटेसे स्वस्तिक तिथेही तुम्ही लाल कुंकूने काढू शकता.

नंतर तुमचे दुकान असेल दुकानाच्या गल्यामध्ये स्वस्तिक काढू शकता आणि दुकानाच्या मुख्य दारावर तुम्ही ते स्वस्तिक काढू शकता. ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य दारावर तुम्ही ते स्वस्तिक काढू शकता आणि ऑफिसचा जो मालक असेल तो जिथे बसत असेल त्याची पाठ जर भिंतीकडे जात असेल तर त्या भिंतीवरसुद्धा तुम्ही असे एक स्वस्तिक काढू शकता.

मित्रांनो ही स्वस्तिक काढल्याने आपल्या घरात,दुकानात, ऑफिसात सुख समृद्धी लाभते धन टिकायला लागते समाधान मिळते आनंद मिळतो तर मित्रांनो नक्कीच हा उपाय करू बघा. श्री गणेश पुराणानुसार स्वस्तिकला श्री गणेशाचे स्वरूप मानले गेले आहे.

हे वाचा:   चिमणी घरात येणे शुभ असते की अशुभ? चिमणी घरात आल्यास काय घडते? नक्की जाणून घ्या!

स्वस्तिक चिन्हात प्रत्येक विघ्न आणि अमंगल गोष्टींचा नाश करण्याचे गुण आहेत. स्वस्तिकला फक्त हिंदू ध र्मातच नव्हे तर सर्व ध र्मात पवित्र मानले गेले आहे. कुराणामध्ये स्वस्तिक ला धनाचे प्रतिक मानले जाते.घराबाहेर अंगणात रांगोळीने स्वस्तिक काढल्याने खूप मंगलकार्य असते. यामुळे देवी देवतांचे आपल्या घरात आगमन होते. रोज अंगणात रांगोळी काढण्याची व त्यात स्वस्तिक काढण्याची सवय लावा.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *