घरातील फक्त दोन वस्तू वापरून हातही न लावता फक्त पाच मिनिटांमध्ये काळा कुट्ट बर्नर साफ करा मोजून फक्त पाच मिनिटांत …..!!!

ट्रेंडिंग

मित्रांनो घराच्या इतर भागांप्रमाणे स्वयंपाकघर स्वच्छ असणेही महत्त्वाचे आहे हे सर्वांना माहित आहे. पण जेव्हा स्वयंपाकघर स्वच्छ करण्याचा विचार केला जातो, तेव्हा फक्त भिंती आणि भांडी स्वच्छ करणे नाही, तर स्वयंपाकघरात असलेली सर्व उपकरणे स्वच्छ ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. या उपकरणांमध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे गॅस स्टोव्ह आहे कारण त्यावर दररोज अन्न शिजवले जाते.कितीही प्रयत्न केला तरी आपण गॅस बर्नर जास्तवेळ स्वच्छ ठेवू शकत नाही. कारण नेहमीच जेवण बनवताना, चहा बनवताना त्यावर दूध, डाळ असे पदार्थ सांडतात तर कधी तेलाचे डाग लागतात.

आणि अशातच लहान लहान अन्नाचे, धुळीचे कण बर्नरमध्ये जाऊन अडकतात. हे कण करपल्यामुळे काळपट थर तयार होतो कधी गॅस खूप मंद आचेवर चालतो. वेळीच बर्नर स्वच्छ केले नाही तर खर्च वाढू शकतो आणि जेवण शिजायलाही वेळ लागतो.जवळजवळ सर्व घरांमध्ये महिला रात्री झोपण्यापूर्वी गॅस स्टोव्ह स्वच्छ करतात. पण दररोज गॅस बर्नर साफ करणे सोपे काम नाही.

हे वाचा:   हा घरगुती उपाय करून पहा? घरामधील घरगुती गॅस तिप्पट चालेल या ट्रिकच्या मदतीने ….!!

आणि काहीवेळा महिला गॅस बर्नरच्या स्वच्छतेकडेही लक्ष देत नाहीत. अशा परिस्थितीत, गॅस बर्नर काळा होतो आणि घाण त्याच्या छिद्रांमध्ये भरते.कधीकधी गॅस बर्नर नीट पेटत नाही आणि गॅस गळतीचा वास येऊ लागतो आणि अशा परिस्थितीत, पैसे खर्च करून, स्त्रिया नवं बर्नर बसवतात. पण आज आम्ही तुमच्याशी ज्या टिप्स शेअर करणार आहोत त्या मदतीने तुम्ही गॅस बर्नर फक्त 2 मिनिटात स्वच्छ करू शकता आणि त्यात अडकलेली घाण देखील बाहेर काढू शकता.

तर मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पद्धतीचा खर्च करावा लागणार नाही अगदी घरातल्या घरात सोप्या पद्धतीने आपण आजचा हा उपाय करू शकतो, तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एक इनो टाकायचा आहे मित्रांनो इनोव्हा आपल्याला आपल्या घराजवळ असणारे कोणत्याही दुकानांमध्ये अगदी कमी खर्चामध्ये सहज रित्या उपलब्ध होतो.

हे वाचा:   हातही न लावता काळी आणि जळलेली ॲल्युमिनियमची कढई चमकवा फक्त मोजून पाच मिनिटांत १००% या उपायाने ......!!

तर अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला एक एनी टाकायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते गॅसचे बर्नर आहेत ते पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत मित्रांनो त्या पाण्यामध्ये आपल्याला कमीत कमी अर्धा तास ठेवायचे आहेत आणि अर्ध्या तासानंतर मित्रांनो ज्यावेळीही तुम्ही हे या पाण्यातून गॅसचे बर्नर बाहेर काढावे तेव्हा तुम्हाला हे थोडेफार स्वच्छ झालेले दिसून येईल.

आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला टुथब्रशच्या मदतीने हे भरणार घासून घ्यायचे आहेत, मित्रांनो पाच ते दहा मिनिटे तुम्हाला ब्रशच्या सहाय्याने ते केस भरणार घासून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दिसून येईल की तुमचा गॅस भरणे आता पूर्ण रित्या स्वच्छ झालेला आहे तर मित्रांनो असा आहे हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *