अमावस्येची काळी रात्र आणि भुताटकी ! पण त्या रात्री स्वामी समर्थ महाराजांनी असे काय केले की….. पुढे वाचून अंगावर काटा येईल …!!
मित्रांनो आपण अनेकजण स्वामींच्या अनेक सेवा करीत असतो. मंत्रांचा जप करीत असतो. स्वामींचे अनुभव प्रचिती अनेकांना आलेले देखील आहेत. तर आज आपण असाच एक अनुभव एका दादांना आलेला पाहणार आहोत. तर हा अनुभव अमावस्येच्या काळी रात्रीचा आहे आणि त्यांचा हा अनुभव आपण त्यांच्या शब्दांमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार मी श्लोक. काही लोड कामामुळे मला ओव्हरटाईम करावा […]
Continue Reading