ती काळोखी रात्र आणी रस्त्यात मला भेटलेले श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज दिंडोरी येथील स्वामी मठा जवळील चित्तथरारक सत्य स्वामी घटना ….!!

अध्यात्म

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांचे सेवा अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करत असतात आणि अशा पद्धतीने स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामी हे आपल्या प्रत्येक भक्ताचे मदत करत असतात त्याच्यावर आलेल्या संकटातून त्यांना बाहेर काढत असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये असणारे इच्छाही स्वामी पूर्ण करत असतात अशा पद्धतीने स्वामींचा अनुभव आणि स्वामींची परिस्थिती आपल्यातील बऱ्याच जणांना कायमच येत असते आणि मित्रांनो अशा पद्धतीचे स्वामी अनुभव आणि स्वामींचे प्रचिती आपण अनेक ठिकाणी वाचत आणि ऐकत असतो.

तर मित्रांनो आज आपण अशाच एका स्वामी सेवेकऱ्याचा अनुभव आज आपण पाहणार आहोत नाशिक येथील अमोल दादा यांचा आणि मित्रांनो त्यांना आलेला हा स्वामींचा हा अनुभव सांगत असताना ते नेमके आपल्याला काय सांगतात हे आता आपण त्यांच्या शब्दांमध्ये जाणून घेऊया, तर मित्रांनो अमोल दादा त्यांना आलेला स्वामी अनुभव सांगत असताना आपल्याला सांगतात की. नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अमोल आणि मी नाशिक येथे राहतो आणि मी अगदी दहावीपासूनच स्वामींना ओळखतो आणि तेव्हापासून स्वामींची सेवा मी करत आहे म्हणजे सर्वात आधी मी स्वामींचा फक्त नाम जप करत होतो आणि त्यानंतर हळूहळू स्वामींच्या प्रत्येक सेवा मी शिकत गेलो.

आणि त्यानंतर स्वामींचे सेवेमध्ये अगदी ओढच मला लागली आणि म्हणूनच मी स्वामींची सेवा अगदी मनापासून खूप दिवसांपासून आणि त्याचबरोबर लहानपणापासूनच मी शाळेमध्ये ही खूप हुशार होतो आणि त्यामुळे मला चांगले मार्क शाळेमध्ये मिळत असेल आणि त्याचबरोबर माझं सरकारी ऑफिसर आणि सरकारी कलेक्टर होण्याचं स्वप्न होतं आणि बारावीनंतर रेल्वे भरतीचा अभ्यास सुरू केला होता आणि त्याचबरोबर स्वामी सेवा ही करत होतो तर अशा पद्धतीने दररोज मी दिवसभर रेल्वे भरतीचा अभ्यास आणि सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी सेवा करत होतो आणि त्याचबरोबर दिंडोरी येथील स्वामी केंद्रामध्ये हे महिन्यातून दोन ते तीन वेळा मी जाऊन स्वामी सेवा करत होतो.

आणि त्याचबरोबर एप्रिल मे च्या दरम्यान माझी परीक्षा होती आणि त्यासाठी मी खूपच मेहनत घेत होतो आणि त्याचबरोबर याच काळामध्ये स्वामींचे पारायण हे करायला सुरुवात केली आणि स्वामींचे पारायण व्यवस्थितपणे पूर्ण केले आणि त्यानंतर पेपराचा दिवस आला आणि त्या दिवशी मी पेपरला गेलो परंतु पेपर मला खूपच अवघड गेला आणि या पेपरमध्ये मला चांगले मार्क मिळू शकतील आणि मी पास होईल असेही मला वाटत नव्हते आणि त्यामुळे मला इथून पुढे लागत नाही आणि वारंवार मनामध्ये येते येत होती की पेपर खूप अवघड गेला आहे आणि त्यामुळे पुढे काय होणार सरकारी नोकरी मिळणार की नाही, आणि अशा पद्धतीने एका मागे मागे वाईट विचार माझे मनामध्ये त्यानंतर येतोच होते.

हे वाचा:   घरातील तांदळाच्या डब्यात ठेवा ही वस्तू ; आणि सात दिवसात चमत्कार बघा अचानक धनलाभ होईल ! श्री स्वामीं समर्थ ...!!

आणि मी जिथे स्वामी सेवेसाठी दिंडोरी येथे जात होतो तिथेच माझा केंद्रामध्ये मित्र झाला होता आणि तोही दिंडोरी येथील होता आणि एक दिवशी त्याचा फोन मला आला आणि स्वामींचे मटण घेतो का येत नाहीस आज घरी ये आपण स्वामींचे केंद्रामध्ये जाऊया असे तो मला फोनवर म्हणाला आणि मला हे आतून कसे तरी वाटले आणि स्वामींचे केंद्रामध्ये आपल्याला जायला हवे असे मला वाटले आणि मी गाडी घेऊन दिंडोरी येथे गेलो आणि संध्याकाळी चार-पाच वाजता मी तिथे पोहोचलो आणि त्याने आग्रह करून मला सर्वात आधी त्याच्या घरी घेऊन गेला आणि घरातून मग संध्याकाळी सात वाजता आम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये गेलो आणि तिथे स्वामींची सेवा केली स्वामींचा नाम जप केला.

आणि सर्व सेवा आवरल्यानंतर रात्री दहा वाजता आम्ही परत येण्यासाठी निघालो तर मी त्याला सर्वात आधी दिंडोरी येथे त्याच्या घरांमध्ये सोडले आणि तिथून पुढे मी घरी जाण्यास निघालो माझ्या मनामध्ये थोडी भीती होती कारण इतक्या रात्री मी एकटा प्रवास कधीच गेलो नव्हतो आणि माझ्या घराचा रस्ता हा तास दीड तासाचा होता म्हणून मीही माझ्या मित्राला त्याच्या घरामध्ये सोडून इकडे नाशिकला येण्यासाठी निघालो आणि दहा अकराच्या दरम्यान मी नाशिककडे निघालो आणि येत असताना रस्त्यात मला एका वयस्कर माणसाने हात केला आणि मी एकटा होतो मला सोबती होईल म्हणून मी गाडी थांबवली आणि त्या बाबांना विचारले की कुठे सोडायचे आहे का तुम्हाला त्यावर त्यांनी नाशिकच्या अलीकडच्या चौकामध्ये सोड असे मला सांगितले.

हे वाचा:   कोणत्याही मंगळवारी 2 लवंगा आणि 1 कापूर घेऊन उपाय करा…सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील..आजारपण कायमचे गायब

आणि त्यानंतर मी त्यांना गाडीवर बसवून घेतले आणि नाशिककडे निघालो त्यानंतर थोड्या अंतर पुढे आल्यानंतर त्यांनी मला माझ्याबद्दल विचारले तर मी त्यांना सांगितले की मी स्वामींच्या सेवेसाठी दिंडोरी येथे आलो होतो आणि मी सरकारी नोकरीची तयारी करत आहे आणि आता माझा पेपर झालेला आहे तो खूप आवडला त्यामुळे मला नापास होण्याची भीती वाटत आहे असेही मी त्यांना बोलण्याच्या नादात सांगितले त्यानंतर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की घाबरू नकोस होईल सगळं ठीक आणि तू नक्की पास होतील आणि एवढं निकालाचा टेन्शन घेण्यापेक्षा पेढे वाटायची तयारी कर असेही तुम्हाला म्हणाले.

आणि त्यानंतर पुढे ते काहीच बोलले नाहीत आणि थोडा वेळ पुढे गेल्यानंतर मला त्यांच्याकडून काहीच बोलणे येत नव्हते म्हणून मी मागे बघितले तर ते मागून गायब झाले होते आणि मला आता खूपच भीती वाटत होती म्हणून मी त्याच्यात कुठेही न थांबता डायरेक्ट गाडी फास्ट चालवून घरी आलो आणि घरी आल्यानंतर आई-वडिलांना याबद्दल सर्व सांगितले तर त्यांनीही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी माझा पेपर चा निकाल आला आणि मी त्यामध्ये पासही झालो आणि त्यावेळी मला त्या व्यक्तीने सांगितलेले शब्द आठवले आणि तेव्हा मला साक्षात्कार झाला की ही व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थच होते आणि माझ्या मनामध्ये निकालाविषयी असणारी भीती काढून टाकण्यासाठीच माझ्याकडे आले होते. श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *