सर्वात हुशार आणि नशीबवान मुले कोणत्या दिवशी जन्म घेतात पहा ? तुमच्या मुलांचा जन्म कोणत्या दिवशी झाला आहे …..!!

अध्यात्म

मित्रांनो सर्वात हुशार मुले कोणत्या दिवशी जन्माला येतात आपल्यापैकी बऱ्याच जणांना मुलांची जन्म वेळ जन्मतारीख कुंडली यावरून माहिती होती की आपला मुलगा पुढे काय करणार आहे आणि त्यानुसार आपण आपले स्वप्न पाहत जातो मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की हुशार मुले कोणत्या दिवशी जन्माला येतात आणि त्यांच्या कुंडलीनुसार तारखेनुसार त्या मुलांचा स्वभाव संगत सवयी यासारख्या गोष्टी असतात असे बरेच काही आपण ऐकलेले आहे पण आपल्याला हे माहीत नाही की प्रत्येक दिवसाची तारखेची एक वेगळी ऊर्जा असते त्यानुसार त्या दिवशी जन्मलेल्या मुलाची क्षमता ठरत असते ज्या दिवशी मूल जन्माला येते त्या दिवसाची गुणवत्ता प्रतिबिंधुत्व त्या व्यक्तीमध्ये येत असते.

ज्योतिष शास्त्रानुसार आपला जन्म ज्या आठवड्यामध्ये झालेला आहे त्या आठवड्यानुसार आपण आपल्या भविष्याबद्दल बरेच काही समजून जाणून घेऊ शकतो मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोण कोणत्या दिवशी जन्मलेल्या मुलांमध्ये कोणकोणते गुण असतात कोणत्या दिवशी मुले जन्मलेली खूप हुशार तत्पर असतात .

आपल्याला आपले आठवड्याचे सात वार आहेत हे सर्वांना माहित आहे आणि प्रत्येक वाराचे महत्व वेगवेगळे आहेत वारानुसार प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा केली जाते त्यानुसारच असे समजले जाते की वेगवेगळ्या वारी जन्मलेल्या मुलांवर ज्या त्या दिवशीच्या असणाऱ्या देवी-देवतांचा आशीर्वाद त्यांच्यावर असतो तर जाणून घेऊया कोणत्या दिवशी जन्मलेल्या मुलांवर कोणते परिणाम होतात

रविवार रविवारच्या दिवशी जन्मलेल्या मुलांवर सूर्य देवांची विशेष कृपा असते रविवारच्या दिवशी जन्मलेली मुले खूप नशीबवान आणि भाग्यशाली असतात त्यांना दीर्घायुष्य लाभते सर्वात महत्त्वाचे म्हणजे रविवारच्या दिवशी जन्माला आलेली मुले ही शांत स्वभावाची असतात आणि या दिवशी जन्माला आलेली मुले कोणाच्याही कामांमध्ये नाक खुपसत नाहीत.ढवळाढवळ करत नाहीत आणि त्यांच्या कामामध्ये कुणीही मध्ये किंवा लुडबुड केलेली त्यांना आवडत नाही त्या व्यक्ती इतर कोणालाही त्रास देत नाहीत आणि कोणाचाही त्रास झालेला ते सहन करत नाहीत रविवारच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलांना राग खूप लवकर येतो ते स्वतःच्या धुंदीत जगण्यात मग्न असतात.

हे वाचा:   मुंगूस दिसताच सर्वात अगोदर करा हे एक काम घरामध्ये सर्व काही शुभमंगल घडेल, घरामध्ये येत राहील पैसाच पैसा ….!!

सोमवार सोमवारच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलांचा स्वभाव गोडबोल्या असतो ह्या व्यक्ती हसमुख असतात सदैव खुश राहतात त्या व्यक्ती कधीही नाराज दिसत नाहीत सोमवारी जन्माला आलेल्या मुलांचा स्वभाव चंचल असतो त्यामुळे ते कोणत्याही एका मतावर ठाम नसतात. सतत मतपरिवर्तन करत असतात यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते, स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे शालेय जीवनामध्ये यांची प्रगती खूप चांगली असते स्वभाव चंचल असल्यामुळे योग्य तो निर्णय घेता येत नाही सोमवारच्या दिवशी जन्माला आलेली मुले आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम करतात आई-वडिलांना खूप जपतात त्यांचा आदर करतात.

मंगळवार मंगळवारच्या दिवशी ज्या मुलांचा जन्म होतो त्यांच्यावर हनुमानाची विशेष कृपा असते या दिवशी जन्मलेल्या मुलांचा स्वभाव खूप चांगला असतो मात्र ते खूप हट्टी देखील असतात कोणतीही गोष्ट त्यांना जर आवडलेली असेल तर ती प्राप्त करून घेण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. ती गोष्ट प्राप्त झाल्याशिवाय ते शांत बसत नाहीत या व्यक्ती प्रामाणिक असतात दुसऱ्यांना मदत करतात या व्यक्तींना राजेशाही जीवन जगणे खूप आवडते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्याचा मार्ग ते स्वीकारत नाहीत दुसऱ्यांना लुबाडणे हा त्यांचा स्वभाव नाही त्या व्यक्ती सर्वांना मदत करत असतात.

बुधवार ज्यांचा जन्म बुधवारच्या दिवशी होतो त्या व्यक्ती खूप धार्मिक असतात त्यांची बुद्धी तेजस्वी असते ते खूप हुशार असतात या व्यक्ती खूप भाग्यवान नशीबवान असतात त्याचबरोबर यांचे जे चाहते आहेत त्यांची ते खूप काळजी घेतात.ज्या व्यक्तींचा जन्म बुधवारी झालेला आहे ते धार्मिक कार्य पूजा विधी यासारख्या कार्यात तत्पर असतात देवधर्म करणे हा एकच हेतू त्यांच्यासमोर असतो बुधवारच्या दिवशी जन्माला आलेली मुले पंडित पूजाविधी सांगणाऱ्या व्यक्ती अशा क्षेत्रात ते कार्यरत असतात.

गुरुवार गुरुवारच्या दिवशी जन्माला आलेली मुले त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य असते त्यांच्यावर कितीही कठीण परिस्थिती येऊ दे त्याच्यावर मात करून ते पुढे जाण्यास तत्पर असतात हे एक या दिवशी जन्माला आलेल्या मुलांचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही संकटाला ते घाबरत नाहीत दुसऱ्या व्यक्तींवर आपली छाप कशी उठवायची हे या दिवशी जन्माला आलेल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे जमते या व्यक्तींच्या वागण्यामुळे समोरची व्यक्ती आपोआपच त्यांच्या इम्प्रेशन त्या व्यक्तींवर पडते ज्या ठिकाणी या व्यक्ती जातात त्या ठिकाणी आपले नाव करूनच येतात.

हे वाचा:   किती पण घट्ट मैत्री असू द्या हे तीन लोक मैत्रीमध्ये नेहमी घात करतातच ….!!

शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारच्या दिवशी होतो त्या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात या व्यक्तींना दुसऱ्यांनी कितीही त्रास दिला दुःख दिले तरी त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारच्या दिवशी जन्माला आलेल्या व्यक्ती या भावुक असतात. भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान आहे ते इतर कोणालाही दुखवण्याचा विचार स्वप्नात देखील करत नाहीत या व्यक्तींची कुणीही चेष्टा मस्करी केली तरी त्या व्यक्तींना याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. किंवा त्या व्यक्तीला उलट काहीही बोलणार नाहीत ह्या व्यक्ती खूप चांगल्या स्वभावाच्या असतात त्याचबरोबर आतल्या गाठीच्या सुद्धा असतात ह्या व्यक्तींच्या मनामध्ये काय सुरू आहे हे कोणालाही कळत नाही.

शनिवार ज्यांचा जन्म शनिवारी होतो त्यांच्यावर शनि देवांची विशेष कृपा असते तसेच त्यांच्यावर शनीदेवांचा प्रचंड प्रभाव देखील आढळतो या व्यक्ती खूप मनमोकळेपणाने जगतात एखाद्याला जर वचन दिले तर ते वचन कधीही तोडत नाहीत. या दिवशी जन्माला आलेली मुले आपल्या कार्यातून वागण्यातून दुसऱ्यांची मने जिंकून घेतात. या व्यक्तींचा स्वभाव हसमुख असतो ह्या दिवशी जन्माला आलेल्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणच्या होऊन जातात त्यामुळे या सर्वांच्या मिसळून राहतात आणि यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे ह्या व्यक्ती सर्वांना हव्याहव्याशा वाटत असतात.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आता तुमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *