आणि त्या रात्री सुनील माळी दादांना आलेला हा स्वामींचा थरारक असा अनुभव वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही …!!

अध्यात्म

मी राहणार मुंबईचा आहे माझ्या नोकरीमुळे मी इथ राहायला आहे माझ्यासोबत माझी पत्नी व माझी एक मुलगी असे मुंबईमध्ये राहतो खूप दिवसापासून आमचा विचार चालू होता की गोव्याला फिरायला जायचं आम्हाला ट्रेनचा प्रवास करू खूप वैतागल्यामुळे आम्ही बसणे म्हणजे ती शिवशाहीने गोव्याला जायचं ठरवलं त्यावेळेस माझी पत्नी प्रेग्नेंट होती तिचा तिसरा महिना चालू होता आम्ही एक दिवशी नक्की केलं की गोव्याला जायचं त्या दिवशी आमचे संध्याकाळची बस होती म्हणून मी स्टॅंडवर गेलो .

बस मध्ये बसलो शिवशाही असल्यामुळे पैसे होते त्याच्यामुळे आणि आम्हाला वाटलं की संध्याकाळची वेळ आहे बस मध्ये खूप गर्दी असेल पण तशी थोडीफार देखील गर्दी नव्हती फक्त समोरचेच पाच-सहा शेट तेवढे भरलेले होते पाठीमागे पूर्ण बस मोकळी होती त्यात माझी मुलगी म्हटली की बाबा मी पाठीमागे जाऊन बसू का तर हा पूर्ण बस मोकळीच होती त्याच्यामुळे मी पण तिला जाग बस आणि खिडकी कडेला बसवून मी माझ्या सीटवर येऊन बसलो. पत्नीला झोप येत होती म्हणून मी तिला तू झोप मी मी आहे मुलगी कडे लक्ष देवतो असे सांगून मी थोड्यावेळाने मुलगी जवळ जाऊन बसलो तर माझी मुलगी बाहेरचे दृश्य नजारा बघत होते .

तिच्याजवळ थोडा वेळ बसून पुन्हा मी माझ्या सीटवर येऊन बसलो. आम्हाला प्रवास करून बराच वेळ झाला होता आणि मंद अशा पिवळ्या लाईट देखील लावल्या होत्या आणि आत मध्ये चालू असणाऱ्या ऐसे मुळे मला झोप येत होते आणि अक्षय मुलगी च्या काळजी मुळे मी झोपत नव्हतो आता झोप येत होती त्यामुळे मी माझ्या मुलगी जवळ गेलो व मुलगीला म्हणालो आता चल मला खूप झोप येत आहे असं म्हणती काहीही न बोलता तिथून आमच्या सीटवर येऊन बसली माझ्या आणि बायकोच्या मध्ये तिला बसवलं ती जवळ असल्यामुळे मी हे निवांत झोपून गेलो.

पूर्णपणे मी गाडी झोप येत होतो तेव्हाच माझ्या पत्नीचा मला आवाज झाला तसेच मी डोळे चोळत उठलो मी उठलो घाबरून माझी पत्नी मला म्हणाली अहो पोरगी कुठे गेली ती अजून पण मागे जाऊन बसले आहे का बहुतेक पत्नी झोपेतून आता उठले असेल आणि त्यामुळे तिला माहीत नसणार ती झोपली असताना मी अक्षराला या सीटवर आणलेलं होतं ते आमची मुलगी आमच्या जवळ नव्हते अगदी तरी तेच होते काही क्षण माझ्या पायाखालची जमीन नसली होती मी पटकन माझ्या सीटवर उठलो बाजूच्या आणि आमच्या मागच्या सीटवर मी बघितलं मुलगी तिथे देखील नव्हती खूप बेस्टच्या समोर देखील जाऊन गेले .

तिथे देखील सर्व प्रवासी झोपून गेले होते मला वाटलं परत अक्षरा मागच्या सीटवर गेली असेल म्हणून मी सर्वात मागच्या सीटवर जाऊन बघितलं तसेच तिथे मला कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आला आणि मी बघितलं की माझ्या मुलगी सोबत आणखी एक मुलगी सीटवर बसली होती तिच्या वयाची बहुतेक दहा वर्षाची असावी मी तिथे जातात त्या दोघींनी माझ्याकडे बघितलं आणि मी जवळ येत असल्यामुळे माझ्याकडे बघून कशी तरी स्माईल दिली ती जेव्हा माझ्याकडे बघून हसली तेव्हा खरं सांगतो माझ्या अंगावर शहारे आले मी माझ्या मुलगीला म्हटलं बेटा तू इथे काय करत आहेस झोपली होती ना आणि ही मुलगी कोण आहे मी माझ्या मुलगीला म्हणत होतो हो बाबा मला झोपच येत नव्हती मग दीदीने मला आवाज दिला आणि आम्ही मस्त खेळलो असे माझी मुलगी म्हणाली मग मी त्या दुसऱ्या मुलीला म्हणालो बेटा तू कोण आहेस आणि तुझी आई बाबा कुठे आहेत .

हे वाचा:   हिजडा दिसताच बोला हे दोन शब्द; घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग २४ तासात १००% होतील खुले .....!!

मला वाटले की बसमधीलच एखाद्या कोणाची तरी प्रवाशाची मुलगी असेल त्यावर त्या मुलीने काहीच उत्तर न देता मला बाजूच्या सीटवर बोट दाखवला आणि जेव्हा मी त्या बाजूला बघितलं तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला बाजूच्या सीटवर एक बाई आणि माणूस बसलेली होते पण जेव्हा मी मगाशी पाठीमागे आलो होतो तेव्हा त्या ठिकाणी कोणीच बसलेले नव्हते आणि अचानकच हे पाणी आणि माणूस आणि त्याचबरोबर त्यांची मुलगी पाहून मला खूप जोरात धक्का बसला तर सर्वांची नजर माझ्याकडेच होते की बाई कशी तरी हसत होते आणि मला म्हणाली आमचीच मुलगी आहे ती तिला सुद्धा झोप येत नव्हती म्हणून झोप तिला तुमची मुलगी दिसली म्हणून म्हटलं तेवढीच तुला बरं वाटेल तुम्ही झोपला होता म्हणून तुम्हाला उठवलं बरोबर वाटलं नव्हतं म्हणून उठवली नाही

आणि तोपर्यंत मी म्हणालो की तुम्ही पाठीमागे काय करत आहेस आज समोरच्या सीटवर जाऊन बसा ना आणि मी तुम्हाला बसमध्ये चढताना बघितलं देखील नाही थोडं मी सर्व त्यांना बोलत होतो लगेचच त्यांच्या बाजूने माणूस होता तो म्हटलं की अहो कशेडी घाटामध्ये आमची गाडी बंद पडली होती. म्हणून या बसला मी हात दाखवला लिफ्ट साठी म्हटलं पुढे कुठेतरी उतरून रात्र काढावे मी खिडकीतून बाहेर बघितलं तर कशाला घाट चालू झालेला होता मला त्यांच्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता पण ते जे बोलत आहे ते खरं बोलत आहेत म्हणून असू दे कोणी पण आपल्याला काय करायचं मी मनातल्या मनात म्हणालो आणि माझ्या मुलगीला घेऊन मी परत आमच्या शीट वर आलो. दिवाळी माझ्या पत्नीला म्हणाली की तू प्रेग्नेंट आहेस का तेव्हा देखील आम्हाला कळायचं बंद झालं होतं माझी पत्नी प्रेग्नेंट आहे हे तिला कसं कोणाला याचा विचार मी करतो तो एक क्षण मला असे वाटले की माझी मुलगी किंवा पाठीमागे जाऊन बसली होती तेव्हा त्यांना काहीतरी बोलली असेल किंवा त्याच्याबद्दल काहीतरी सांगितले असेल.

दादा माणसांची खूप भीती वाटत होती कारण ते अनोळखी होते आणि आनुची असून देखील त्यांची खूप विचारपूस करत होते त्यांची आम्हाला खूप भीती वाटत होती कारण ते काहीतरी विचित्र दिसत होते आणि त्याचबरोबर विचित्रच हसत देखील होते पुन्हा मी त्यांच्याजवळ जाऊन काही विचारायचं म्हणत होतो तोपर्यंत तो माझ्या पत्नीने म्हटलं आता राहू दे थोड्या वेळाने जाऊन विचारा मग थोड्या वेळानंतर मी त्यांच्याजवळ गेलो तर ते कोणाशी तर फोनवर बोलत होते त्यांचे फोन होईपर्यंत मी तिथेच थांबलो आणि त्यांचा फोन बंद झाला.

त्यावेळेस मी ड्रायव्हर काकांकडे गेलो व ड्रायव्हर काकांना विचारलं की कशाला घाटामध्ये तुम्ही गाडी थांबवली होती का त्यावर ड्रायव्हर म्हणाले की हो मी गाडी थांबवली होती पण कशासाठी थांबली होती अहो पण तुम्हाला काय करायचे आहे त्याच्याशी काका मला फक्त एवढे सांगा की मगाशी गाडी थांबली होती त्यावेळेस गाडीमध्ये कोण चिडल होतं काय अहो कशाला कोणते एवढ्या रात्री आणि अशा ठिकाणी एवढ्या घाटाच्या परिसरामध्ये बोलताच मला समजून गेलं की जे बस मध्ये आहेत ते खोटे बोलत आहेत काका एक गाडीमध्ये फॅमिली चढलेली आहे आणि सांगत आहे की कशेडी घाटात आमची गाडी बंद पडली होती म्हणून त्यांनी तुम्हाला लिफ्ट मागितली आणि तुम्ही गाडी थांबवली.

हे वाचा:   फक्त या दिवशी केस का पा…गाडी, बंगला, पैसा – सुख सर्व काही मिळेल..

माझ्यासोबत बोलताना ते काका म्हणाले काय अहो पण असं कोणी लिफ्ट मागितली नाही आणि गाडी मी यासाठी थांबवली होती की कारण गाडी खूप गरम झाली होती त्यामुळे मी पाणी टाकण्यासाठी फक्त चार-पाच मिनिट गाडी थांबवली होती कारण रोजच काम आहे ते माझं तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसत आहे गाडीमध्ये माझ्यासमोर तर कोणी बसलं नाही कारण गाडीचं दार ही बंद होतं आमचं बोलणं पूर्ण देखील झाला नव्हता तोपर्यंत बस मधून जोरदार ओरडण्याचा आवाज आला मी खूपच घाबरून गेलो होतो आणि बस मध्ये फक्त माझी मुलगी आणि माझी बायको तेवढीच होती आणि तो आवाज माझ्या बायकोचा होता मी धावतच बस कडे गेलो आणि जेव्हा मी बस जवळ आलो तेव्हा साक्षी खूप घाबरली होती.

आणि तिच्यासोबत माझी मुलगी देखील होती आणि ती खूप रडत देखील होते आणि तिचं हात धरून ठेवला होता मी दिसताच माझ्याजवळ माझी पत्नी आणि मुलगी धावून आलीमाझ्या बायकोने मला जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझ्या अंगावर काटा देखील आला जेव्हा मी तुझ्यासाठी खाली पाणी आणायला गेलो होतो तेव्हा तिला झोप लागली होती पण अचानक जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने पाहिले की एक हा तिच्या पोटावर फिरत होता तो हात खूपच भयानक होता तो एक स्त्रीचा हात वाटत होता हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या होत्या म्हणून ती जोराने ओरडली आणि तो अचानक एकदम मागच्या सीटवर गेला.

आणि मग पाहिलं तर सीटवर मुलगी देखील नव्हती जेव्हा ते सर्वात मागच्या सीटवर गेली तेव्हा तिने बघितलं मागच्या सीटवर मुलगी झोपलेली होती आणि तिचा हात एक पांढरा चेहऱ्याच्या हाताने कोणीतरी पकडला होता आणि तिचे डोके त्या बाईच्या मांडीवर होते आणि जिथे मोकळी सोडलेली होती आणि मुलगीला पाहताच ती बाई हसत होती तो माणूसही मागच्या सीटवर बघून तिच्याकडेच बघत होता हे तीच फॅमिली होती जी कशेडी घाटातून चढली होती म्हणून सांगत होती तिने कसे तरी देवाचे नामस्मरण करून मुलगीला उठवले आणि त्या तिघांनीही त्यावेळेस तिला अडवलं नाही ते तिघेही फक्त साक्षी कडे बघत होते.

तिची बोलणी ऐकून मी खूप घाबरून गेलो होतो मी जेव्हा अक्षराचा हात पाहिला तेव्हा तिच्या हाताला कोणीतरी चावलं होतं तसं निशाण तिच्या हातावर होतं तेथील काही लोक म्हणाले अहो भाऊ आपण एक वेळ गाडी चेक करूया सगळं माहित होईल ड्रायव्हरने गाडीतील लाईट चालू केली मी आणि काही लोक आम्ही मागच्या सीट कडे गेलो पण गाडीमध्ये कोणीच नव्हतं सगळी विचारात पडले होते कारण गाडीतून येण्याचा आणि जाण्याचा मार्ग हा एकच होता गाडी एसीची असल्यामुळे पूर्ण काचा पॅक देखील होत्या त्यामुळे खिडकीतून बाहेर जाण्याचा मार्ग देखील नव्हता. बस मधले प्रवासी म्हणू लागली की असे प्रेग्नेंट महिला असेल तर त्याच्य जवळ आत्मा येतो आणि मला ते पटलं देखील जेव्हा गाडी कशेरी घाटामध्ये थांबली होती तेव्हाच त्या आत्म्याची सावली आत मध्ये आली असेल म्हणूनच आम्हाला तसे भास होत होते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *